संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राधेशाम गाडबैल सार्वजनिक वाचनालय वडोदा येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत विद्यार्थी वाचन संवाद कार्यशाळा मध्ये ज्या विद्यार्थ्यानि सहभाग घेतला त्यांना वाचनालय तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले, यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष विशाल गाडबैल, ग्रंथपाल अर्चना गाडबैल, उपाय चे शिक्षक विक्की धानोकर, प्रियंका दारुटे,खुशबू माकडे, तिजारे,भारती,अढाऊ,व विधार्थी उपस्थित होते.