नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये ६३ किलोवरील वजनगटामध्ये अल्फिया शेख ने सुवर्ण पदक पटकाविले. संत सतनामी महाराज समाज भवन मिनी मातानगर कळमना येथे ही स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेत ६३ किलोवरील वजनगटामध्ये शुभांगी सूर्यवंशी ने रौप्य आणि विधि खंडेलवाल ने कांस्य पदक पटकाविले. पुरुषांच्या मास्टर्स गटात नवनीत खत्री […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लाल मातीतील कुस्ती स्पर्धेमध्ये रामटेक येथील कुणाल माहुर्ले आणि मौदा येथील सरोज देशमुख यांनी आपापल्या गटात बाजी मारुन जेतेपदाचा खिताब पटकाविला. महाल येथील चिटणीस पार्कमध्ये झालेल्या लाल मातीतील कुस्ती स्पर्धेत एकूण १३३ मल्लांनी सहभाग नोंदविला. ४५ किलो वजनगटातील अंतिम लढत कुणाल मोहुर्ले आणि प्रिंस दमाहे या रामटेकच्या […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री ) नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जिल्हा आंतरक्लब व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये युथ स्पोर्ट्स काटोल संघाने दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. काटोल येथील युथ स्पोर्ट्सने पुरुष आणि १८ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात प्रतिस्पर्धींना नमवून विजेतेपद पटकाविले. व्हिनस मैदान रेशीमबाग येथे ही स्पर्धा पार पडली. पुरुष गटातील अंतिम सामना युथ स्पोर्ट्स काटोल विरुद्ध मध्य रेल्वे नागपूर […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील मल्लखांब स्पर्धेमध्ये नूतन भारत विद्यालय आणि शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी मुले आणि मुलींच्या गटात सांघिक विजेतेपद पटकाविले. बापू नगर भांडे प्लॉट येथे ही स्पर्धा पार पडली. मुलांच्या गटात नूतन भारत विद्यालय नागपूरने सर्वाधिक 73.65 गुणांसह विजेतेपद प्राप्त केले. केशवनगर हायस्कुल संघाने 71.75 गुणांसह उपविजेतेपद तर 68.23 गुणांसह शौर्य […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवात शनिवारी 25 जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा पार पडल्या. व्हीएनआयटी येथे ज्येष्ठ नागरिकांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांकरीता विविध वयोगटात दोन, दीड व एक किमी चालण्याची स्पर्धा घेण्यात आल्या. यात 80 वर्षावरील वयोगटात श्रीपत बुरडे आणि रेवती लोखंडे यांनी पुरुष व महिला गटात सुवर्ण पदक […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सेपाक टॅकरामध्ये अंजुमन हामी-इ आणि द इमोर्टल संघाने पुरुष व महिला गटात अजिंक्यपद पटकावले. गाडीखाना महाल येथे ही स्पर्धा पार पडली. पुरुषांच्या अंतिम सामन्यात अंजुमन हामी-इ संघाने ब्लॅक पँथर संघाचा पराभव करून विजय मिळविला. अंजुमन हायस्कुल ने तिसरे स्थान पटकाविले. महिलांच्या अंतिम सामन्यात द इमोर्टल संघाने एन.एस.टी.ला […]

– खासदार क्रीडा महोत्सव राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये शमा क्लबच्या मो. आसीफ, गुलखान आणि राय क्लबच्या सलीम रहमान, राहुल वर्मा यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना मात देत विजयी सुरुवात केली. खदान येथील सभागृहात गुरुवारी (ता.२३) स्पर्धेचा शुभारंभ झाला. राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कराटे स्पर्धेमध्ये एनएसकेएआय संघाने स्पर्धेत सर्वाधिक गुणांसह वर्चस्व सिद्ध केले आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे ही स्पर्धा सुरु आहे. गुरुवारी विविध वयोगटातील मुलींचे सामने घेण्यात आले. स्पर्धेत सर्वाधिक ७२ गुणांसह एनएसकेएआय संघाने आघाडी घेतली आहे. मुलींच्या गटात एनएसकेएआय संघाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी १४ सुवर्ण, ११ रौप्य […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जलतरण स्पर्धेमध्ये अश्विन मोकाशी, नैना गोखले, दिग्विजय आदमने, संजना जोशी यांनी सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. अंबाझरी येथील एनआयटी जलतरण तलावामध्ये ही स्पर्धा पार पडली. 200 मीटर फ्री स्टाईल प्रकारात 35 वर्षावरील वयोगटात अश्विन मोकाशी (03:00:25) आणि नैना गोखले (03:24:31) यांनी सुवर्ण पदक पटकाविले. पुरुष गटात आदित्य […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये ६५ वर्षावरील वयोगटात भाविका रामटेके यांनी दुहेरी सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथील सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा पार पडली. ६५ वर्षावरील महिलांच्या महिलांच्या १०० मीटर दौडमध्ये नागपूर येथील भाविका रामटेके(२०.१६) सुवर्ण पदकाची कमाई केली. ६५ वर्षावरील महिलांच्या लांब उडीमध्ये देखील […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत सबज्यूनिअर मुले आणि सीनिअर महिला गटामध्ये मराठा लॉन्सर्स महाल संघाने दुहेरी विजेतेपदावर मोहोर उमटविली. विभागीय क्रीडा संकुल मानकापूरच्या इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडली. सबज्यूनिअर्स मुलांच्या अंतिम फेरीत मराठा लॉन्सर्स महाल संघाने विद्यार्थी युवक जुना सुभेदार संघाचा ४५-४४ ने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. सबज्यूनिअर्स […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय हँडबॉल स्पर्धेचे फ्रेन्ड्स क्लब संघाने दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे ही स्पर्धा पार पडली. फ्रेन्ड्स क्लब संघाने महिला आणि १७ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रतिस्पर्धीं संघांना मात देउन विजेतेपद प्राप्त केले. पुरुष खुल्यागटात अमरावती विरुद्ध अजिंक्य क्लब यांच्यात अंतिम लढत झाली. […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत जयेश कुलकर्णी आणि ज्ञानेश्वरी पाथरकर यांनी प्रतिस्पर्धींना नमवून पुरुष व महिला गटातील विजेतेपद पटकाविले. महाल येथील रामजीवन चौधरी सभागृहामध्ये ही स्पर्धा पार पडली. पुरुष गटातील अंतिम लढत जयेश कुलकर्णी विरुद्ध वैभव राणे यांच्यात झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये जयेश कुलकर्णी […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये लातुर संघाने दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. 21 वर्षाखालील मुले आणि 18 वर्षाखालील मुलींच्या गटात लातुर संघाने प्रतिस्पर्धी संघांना मात देत विजेतेपद पटकाविले. समर्थ व्यायामशाळा प्रताप नगर येथे ही स्पर्धा पार पडली. खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ब्रिज स्पर्धेत नागपूर संघ चॅम्पियन ठरला. शंकर नगर येथील विदर्भ ब्रिज असोसिएशनच्या क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत विदर्भातील ६० पेक्षा अधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. ‘चॅम्पियन’ नागपूर संघाकडून एम. मोर, व्ही. पुराणिक, व्ही. साबू, एस. वाटवे, एम. लुले आणि एम. दत्ता यांनी […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघांना नमवून लातूर, मुंबई, पुणे संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. समर्थ व्यायामशाळा प्रताप नगर येथे ही स्पर्धा सुरु आहे. रविवारी स्पर्धेची उपांत्य फेरी पार पडली. स्पर्धेला खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. सामन्यापूर्वी त्यांनी खेळाडूंशी हस्तांदोलन करून शुभेच्छा […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी पराभवाचा धक्का देत फ्रेन्ड्स क्लब, क्रीडा प्रबोधिनी संघांनी स्पर्धेत आगेकूच केली आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे पुरुष, महिला आणि १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात ही स्पर्धा सुरु आहे. पुरुष गटात फ्रेन्ड्स क्लबने विक्रम एस.ए. संघाचा ९-५ ने पराभव केला. महिलांच्या स्पर्धेत […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तायक्वांडो स्पर्धेमध्ये पृथा भुडे व अवी झपाटे यांनी १४ वर्षाखालील मुली आणि मुलांच्या गटात सुवर्ण पदक पटकाविले. विवेकानंद नगर क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या विविध वजनगटात स्पर्धा घेण्यात आली. मुलींच्या ५९ किलोवरील वजनगटात यूटीडब्ल्यूच्या पृथा भुडे ने सुवर्ण, यूटीडब्ल्यूच्या […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धींना मात देऊन डिस्ट्रिक्ट कोचिंग सेंटर (डीसीसी) नागपूर आणि अमरावती संघाने महिला व पुरुष गटात अजिंक्यपद प्राप्त केले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे ही स्पर्धा पार पडली. महिलांच्या स्पर्धेत डीसीसी नागपूर संघाने अमरावती नाईन स्टार्स संघाचा ५-४ ने पराभव करुन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील वुशू स्पर्धेमध्ये शाहु गार्डन इंग्लिश स्कूल ने विजेतेपद पटकाविले. लोहारा मैदान वर्धमान नगर येथे ही स्पर्धा पार पडली. १४ वर्षाखालील मुले आणि मुलींमध्ये शाहु गार्डन इंग्लिश स्कूल ने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत प्रियांती इंग्लिश स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. गुरुकूल स्पोर्ट्स वुशू अकादमीला तिसऱ्या स्थानावर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!