नागपूर :- सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा समितीचे सदस्य न्यायमूर्ती (निवृत्त) अभय सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील अपघातप्रवण स्थळे ओळखून अपघात रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी येथे सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल […]

नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक नागपूर :- राज्यातील काही भागात गोवर (मिझल्स) ची साथ पसरत असल्याने गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान अंतर्गत येत्या गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पात १५ ते २५ डिसेंबर २०२२ दरम्यान व्यापक लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद […]

तर…. तुम्ही आमच्या आई- बापाचा अपमान करणार आणि आम्ही तुमच्यावर बोललो की आम्हाला अहिंसा आणि कायदा याचे तत्त्वज्ञान देणार. चला, तुम्ही म्हणता तसे करू…कायद्यात बोलू. अंगावर शाई फेकली आणि निषेध नोंदवला यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न आला कुठून ..? बरं , असे म्हणू की त्या शाईमध्ये काही मिसळले असेल त्याने जीवाला धोका निर्माण झाला असेल म्हणून गुन्हा नोंद केला…असे असेल तर […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (13) रोजी शोध पथकाने 117 प्रकरणांची नोंद करून 53700 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

मुंबई :- महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक १७ डिसेंबरला होणार्‍या ‘महाराष्ट्रद्रोही विरुद्ध हल्लाबोल’ महामोर्चाच्या नियोजनासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात आज पार पडली. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या मोर्चात जवळ जवळ २० हजार लोक सहभागी होतील असे नियोजन करण्यात आले. ही बैठक कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, प्रदेश […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.13) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग, सतरंजीपूरा ‍ आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात […]

जी-२० समूह देशांच्या पहिल्या विकास गटाच्या बैठकीला शानदार सुरुवात मुंबई :- जी-२० समूह देशांच्या प्रतिनिधींच्या पहिल्या विकास विषयक कार्यकारी गटाच्या तीन दिवसांच्या बैठकीला मुंबई येथे प्रारंभ होत आहे. बैठकीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी हॉटेल ताज महाल पॅलेस तसेच गेटवे ऑफ इंडिया येथे सर्व प्रतिनिधींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, […]

नागपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर व नागपूर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन द्वारे आयोजित नुकत्याच आटोपलेल्या वयोगट १४, १७ व १९ वर्षाखालील मुला-मुलींचे जिल्हा व मनपास्तर शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा २०२२-२३ चे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व क्रीडा अधिकारी शशिकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मिनाक्षी […]

मुंबई :-‘जी २०’ अर्थात जगातील वीस प्रभावशाली देशांचा समूह किंवा गट. या समुहाची परिषद विविधतेने नटलेल्या भारत देशात होत आहे. हा बहुमान नक्कीच अभिमानास्पद आहे. देशांना एकसंघता, शाश्वत विकास आणि समृद्धीच्या दिशेने नेणारा ठरणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम् : एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही या परिषदेची संकल्पना. याच संकल्पनेतून आणि दृष्टिकोनातून वातावरणासंबंधी आव्हाने, शांतता आणि शाश्वत विकासाच्या मार्गावरील आव्हानांवर […]

भंडारा :- आरोग्य प्रबोधिनी, शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन द्वारा उपयोजित तंबाखू मुक्त शाळा अभियान महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य, शिक्षण व समाज कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येत आहे. तंबाखू मुक्त शाळांच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, गटसमन्वयक केंद्रप्रमुख व तंत्रस्नेही शिक्षक यांच्या एकत्रित सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी मार्गदर्शक आरोग्य प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश गभने हे होते. शासन परिपत्रका नुसार […]

भंडारा :- जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते की, सन 2022-23 या आर्थिक वर्षात ज्यांचे वार्षीक उत्पन्न 5 लक्ष रूपयां पेक्षा जास्त असेल त्यांनी आयकरातून सुट प्राप्त संबंधीचे दस्ताऐवज 25 डिसेंबर 2022 पुर्वी कोषागार कार्यालय, भंडारा येथे सादर करावे. अन्यथा आयकर नियमानुसार आयकर कपात करण्यात येईल. आयकर गणनेसाठी टॅक्स कपातीचे नवीन नियम व जुने नियम असे दोन प्रकार ठरविण्यात […]

भंडारा :- वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरणामूळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढत चालला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये व जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता व साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी “चला जाणुया नदीला” हे अभियान शासनाने सुरू केले आहे. या […]

जी-20 परिषदेच्या पहिल्या सत्रात डेटा फॉर डेव्हलपमेंट : रोल ऑफ जी २० इन ॲडव्हान्सिंग द २०३० अजेंडा या विषयावर परिषद   मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या जगात डेटाच्या (माहितीच्या) उत्तम वापरातून देशाचा व्यापक विकास शक्य होणार आहे, उपलब्ध माहितीच्या आधारे प्रत्येक क्षेत्रानुसार त्याचे विश्लेषण करता येऊ शकते. विकसनशील देशाचा विकास करायचा असेल तर डेटा (अद्ययावत माहिती) संकलित करणे, त्याचे विश्लेषण, संप्रेषण […]

मुंबई :- पर्यावरणाच्या संवर्धनातूनच जगातील सर्व देशांचा सर्वंकष विकास साधला जाईल. सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लाईफ फॉर एन्व्हायर्न्मेंट’ संकल्पना मांडली आहे. ही संकल्पना आत्मसात करुनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करु शकतो, असे प्रतिपादन नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी आज येथे केले. बांद्रा येथील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे […]

मुंबई :- रोजगार हमी आणि फलोत्पादन योजनांची गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर सरपंचांना मार्गदर्शन करण्याकरिता‘सरपंच मार्गदर्शन कार्यक्रम’ घेण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील रोहयोंच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात राज्यातील सरपंच प्रतिनिधींबरोबर मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार आणि मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री […]

मुंबई :- भारत जगाचे उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनण्याची क्षमता असलेला देश आहे. त्यासाठी भारताने नवीन प्रारुप स्वीकारण्याची गरज असून हे नवीन प्रारुप स्वीकारुन भारत यशस्वी होईल, असे जी 20 परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी सांगितले. बांद्रा येथील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये जी 20 परिषदेच्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठकीतील इन्फुसिंग न्यू लाईफ इनटू ग्रीन डेव्हलपमेंट या परिसंवादात कांत यांनी सांगितले. […]

मुंबई :-कोलंबिया मध्ये बोगोटा येथे झालेल्या 19व्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पियाड  (आय जे एस ओ ) 2022 मध्ये भारताने 6 सुवर्ण पदकांसह अव्वलस्थान पटकावले. 2 ते 12 डिसेंबर, 2022 दरम्यान झालेल्या या ऑलिम्पियाडमध्ये  एकूण 20 सुवर्ण, 42 रौप्य आणि 59 कांस्य पदके देण्यात आली. भारताच्या अरित्रा  मल्होत्रा, राजदीप मिश्रा, देवेश पंकज भैय्या, बानिब्रत माझी आणि अवनीश बन्सल या विद्यार्थ्यांनी  आय […]

मुंबई :- विधिमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 19 डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.  मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत केमीकल ग्राउंड कन्हान येथे अवैधरित्या लोखंडी तलवार घेऊन फिरणारा आरोपी पियुष रंगारी यास कन्हान पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन तलवार जप्त करून पोस्टे ला त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१२) डिसेंबरला रात्री १० ते १०:३० वाजता दरम्यान पो.ना. शैलेश राजाराम वराडे आपल्या सहकार्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- गोंडेगाव वरून नागपुर येथे रूग्ण घेऊन जाताना राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील आंबेडकर चौक कन्हान जवळ कार चालकाने आपले वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालुन रूग्णवाहिकेला मागुन धडक मारल्याने रूग्णवाहिकेचे नुकसान झाले असुन कुठलिही जख्म किंवा जिवहानी झाली नाही. अब्दुल शईद अब्दुल वहाब कुरेशी वय ४१ वर्य, धंदा वाहन चालक सरताज कॉलोनी बडा ताजबाग नागपुर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com