गडचिरोली :- सद्य परिस्थितीत तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी तुरीवरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीस पोषक असल्यामुळे सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येऊ […]

गडचिरोली :- राज्याच्या ग्रामिण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वंयरोजगाराचे साधन उपर्लबध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांकव्दारे ग्रामिण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातुन ग्रामिण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोगाराचे साधनउपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन […]

नागपुर : वखार महामंडळाच्या नागपूर विभागातील हिंगणा-वाडी वखार केंद्रावर एकूण 26.465 मेट्रिक टन इतकी साठवणूक क्षमता आहे. हिंगणा-वाडी वखार केंद्र गोदामामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने शेती व औदयोगिक मालाची साठवणूक केली जाते. या सोयीसुविद्या व सवलतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वखार महामंडळातर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महामंडळ शासनाचा सार्वजनिक उपक्रम असून राज्यभरात गोदामाचे जाळे निर्माण करून औद्योगिक व कृषी क्षेत्रास […]

नागपूर  : शैक्षणिक सत्र 2022-23 करिता Mahadbtmahait.gov.in हे शिष्यवृत्ती/फ्रिशीपचे फार्म भरणेस्तव पोर्टल सुरु झालेले आहे. महाविद्यालयातील मॅट्रीकोत्तर प्रवेशित असलेल्या सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याचे भारत सरकार शिष्यवृत्ती/फ्रिशीप चे अर्ज आवश्यक असलेल्या सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याचे भारत सरकार शिष्यवृत्ती/फ्रिशीप चे अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करुन तात्काळ भरुन घेण्यात यावे व त्यासंबंधीच्या सूचना महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात तसेच सुचनाफलकावर सुचना लावण्यात […]

नागपूर :-नागपूर विद्यापीठातील पेट परीक्षेचा नुकताच निकाल लागला. अनेक विद्यार्थी ही परीक्षा पास झाले. परंतु विद्यापीठात आवश्यकते नुसार पी एचडी (PHD) साठी मार्गदर्शन करणारे गाईड उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी संशोधन कार्यापासून वंचित राहत आहेत. मागील वर्षी पास झालेले अनेक विद्यार्थी आताही गाईड पासून वंचित आहेत. या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी व संबंधितांना निवेदन देण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर […]

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शुक्रवार दि. १६ आणि शनिवार दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. १८ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क […]

मुंबई :- विविध देशांतील मुंबईतील वाणिज्य दूतांची दुसरी वार्षिक परिषद आज मुंबईत पार पडली. या परिषदेस राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीसह सुमारे २० हून अधिक देशांतील वाणिज्यदूत व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज्यातील उद्योगवाढीसह पर्यावरण, द्विराष्ट संबंध आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.आज मुंबई येथे झालेल्या या परिषदेला मीचल ब्राऊन (ऑस्ट्रेलिया), शमी बाऊकेज (फ्रान्स), यासुकाता फुकाहोरी (जपान), इरिक […]

राज्यातील ज्यू वारसा स्थळांचा समावेश करण्यासंदर्भात पर्यटन महामंडळ – इस्त्राईल दरम्यान सहकार्य करार मुंबई : राज्यातील ज्यू वारसास्थळे पर्यटनाच्या नकाशावर यावीत यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई येथील इस्राईलचे महावाणिज्यदूत यांच्यासोबत या स्थळांच्या पर्यटनाबाबतच्या इरादा पत्रावर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे यांसह राज्यातील महत्वाची ज्यू -वारसास्थळांची जगभरातील पर्यटकांना ओळख होईल, असा विश्वास […]

मुंबई : जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींना राज्यातील अभिजात कला व संस्कृतीची माहिती देणारे स्टॉल परिषदस्थळी उद्योग विभागामार्फत उभारण्यात आले आहेत. या स्टॉलना या सर्व प्रतिनिधींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.सांताक्रुज येथील हॉटेल ग्रँड हयात येथे जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्टॉल्सना मिळणारा प्रतिसाद याविषयी माहिती देताना कुशवाह बोलत होते. यावेळी उद्योग […]

मुंबई :-अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्काने गैरफायदा घेत नक्षली हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या साहित्यकृतीच्या पाठिंब्यासाठी उतरलेली पुरोगाम्यांची फौज राज्यातील सौहार्दाचे वातावरण नाहक बिघडवत आहे, असा स्पष्ट आरोप भाजपचे  —— यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे. या पुस्तकाच्या अनुवादास जाहीर झालेला पुरस्कार मागे घेऊन माओवादाविरोधातील भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहिल्याबद्दल त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले असून विकृत विचारांचा प्रसार रोखण्यासाठी जनता सरकारसोबत राहील असा विश्वासही व्यक्त […]

140 किलो सिंगल युज्ड प्लॅस्टिक जप्त नागपूर :- राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केल्यापासून नागपूर महानगरपालिका हद्दीत प्रतिबंधात्मक सिंगल युज्ड प्लास्टिक बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केल्या जात आहे. त्यानुसार सिंगल युज्ड प्लास्टिक बाळगणाऱ्या वेंडर्स, हॉकर्स, किराणा दुकान अशा १६३४ विक्रेत्यांकडून आजवर 140 किलो इतका सिंगल युज्ड प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे. सिंगल […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (15) रोजी शोध पथकाने 135 प्रकरणांची नोंद करून 58900 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी […]

मुंबई :- सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. आज महामोर्चाच्या आढाव्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे पार […]

केंद्रसरकारच्या मनात असेल तर यातून ‘दूध का दूध, पानी का पानी होऊ दे… ट्वीटरवरील बातमीमागे मास्टरमाईंड शोधा… आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्याचा, आमच्या दैवतावर बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न झाला… परवानगी द्या अगर नका देऊ मोर्चा काढणारच… मुंबई :- देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावरुन दिल्लीत बैठक बोलावली होती. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न न्यायालयात आहे. आज […]

-हिवाळी अधिवेशनामुळे एसटीच्या उत्पन्नात भर -स्टेशन ते विधीमंडळ, निवासपर्यंत बससेवा नागपूर :-एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनिकरण करावे, ही मागणी पूर्ण झाली नाही तरी हरकत नाही. परंतू विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात आले की, एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात नक्कीच भर पडते. यंदाही महामंडळाला दिड लाख रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे. कारण आमदार आणि मंत्रालयातील कर्मचार्‍यांच्या सेवेत एसटी बस सज्ज असणार आहे. कोरोनामुळे गेली […]

बेला :- उमरेड तालुक्यातील बेला प्राथमिक आरोग्य केंद्राला सन 2021- 22 चा मानांकित कायाकल्प पुरस्कार शासनाकडून नुकताच जाहीर झाला आहे. वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सांघिक सेवाभावी व उत्कृष्ट कार्यामुळे आरोग्य केंद्राची शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवल्या गेला. असे मनोगत वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास ढोक यांनी व्यक्त केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यापूर्वी […]

मुंबई :- ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022′ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयांची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे तसेच प्रलंबित 447 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांना दिले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आढाव्या संदर्भात आज मंत्रालयात कृषिमंत्री श्री. […]

· नावीन्यपूर्ण कृषी संशोधन, चर्चासत्रे, प्रात्यक्षिकांसह शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी · महोत्सवात कृषी विद्यापीठे, विविध शासकीय विभागांसह विविध यंत्रणांचे 600 स्टॉल्स मुंबई :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना 50 वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने ही शेतक-यांपर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत दि. 01 जानेवारी ते 5 जानेवारी, 2023 या […]

थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एअर इंडियाच्या मुंबई ते […]

मुंबई :- सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी व्हाईस कॉन्सुल जनरल(राजकीय)झ्याचेस लिम, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यावेळी उपस्थित होते. गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणात जमीन, पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. लॉजीस्ट पार्क,आयटी पार्क, समृद्धी महामार्गालगत औद्योगिक गुंतवणुकीच्या संधी, रायगड आणि पालघर क्षेत्रात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com