मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये  केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरी उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार जागा वाटप करण्यात आलेली असून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत EWS, NCL आणि CVC/TVC आत मूळ प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची,  माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.             याबाबत विद्यार्थी व पालक यांची मागणी, कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक असलेल्या संबंधीत विविध प्रमाणपत्र […]

            मुंबई : राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अंतर्गत रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांच्या समवेत आढावा बैठकीत रूसा अंतर्गत 26.51 कोटी अनुदानाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.             उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण […]

-सीमेवरच्या सैन्याला मदत करण्यासाठी आता क्यूआरकोड -या वर्षी उद्दिष्ठाच्या दुप्पट निधी गोळा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  नागपूर  : अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देशांच्या सीमांवर दक्ष असणाऱ्या सैनिकांच्याप्रती दायित्व म्हणून समाजाने पुढे येणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी, कामगार, उद्योगपती वा उद्योजक, ध्वजनिधी संकलनामध्ये प्रत्येकाने औपचारिकता किंवा उद्दिष्टपूर्ती म्हणून नव्हे तर दायित्व म्हणून भरभरून मदत करावी, असे भावनिक आवाहन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा […]

नागपुर – नागपुरातील सुप्रसिद्ध विदर्भाचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश मंदिर टेकडी स्टेशन रोड सिताबर्डी नागपूर येथे आज दि. ७ डिसेंबर रोजी, सौ.सुनंदा नामदेवराव रामटेकेंनी गणेश टेकडी मंदिर येथील श्रींना 13 किलो 819 ग्राम. वजनाचे दोन चांदीचे मुकुट अर्पण करून पूजा अभिषेक केला. कारण संजय रामटेके हे टेकडी मंदिरातील कंत्राटदार होते. त्यांचं कोरोना काळात निधन झालं म्हणून त्यांच्या आईने सौ. […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. ७ डिसेंबर) रोजी ०७ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ६७,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी […]

नागपूर :  राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर बुधवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे.             लसीकरणसाठी ऑनलाईन आणि […]

नागपूर :   नागपूर जिल्ह्यात एकूण 90 ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक होत असून त्यापैकी 5 ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानुसार निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहे.             नागपूर जिल्ह्यात 90 ग्रामपंचायतीतील 116 रिक्तपदांसाठी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहेत. या निवडणुकी मधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गसाठीच्या रिक्त जागांची पोट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या आपल्या आदेशामध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची निवडणूक आहे त्या […]

नागपूर : “ओमायक्रॉन” या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा संभाव्य धोका लक्षात सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरात विदेशातून येणा-या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी अनिवार्य आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित प्रवाशाची “जीनोम सिक्वेन्सिंग” करण्यात यावी, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरीयंटचा धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणांच्या तयारी संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (ता.७) विशेष बैठक घेतली. […]

चंद्रपूर: शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर होत आहेत. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ७च्या वतीने ७ डिसेंबर रोजी हनुमान मंदिर, एकता चौक, पोलीस लाईन येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. आरोग्य तपासणी आणि लसीकरण शिबीरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. शहरी प्राथमिक […]

-जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पर्यावरण, स्वच्छतेवर आधारित भित्तीचित्रांमार्फत जनजागृती चंद्रपूर : शहर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा २.०, आझादी का अमृत महोत्सव तसेच स्वच्छ सर्वेक्षण – २०२२ अभियानांअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन आदी विषयांवर आधारित भित्तीचित्रांमार्फत (वॉल पेंटिंग) जनजागृती करण्यात येत आहे. कुंचल्यातून ही भित्तीचित्रे रेखाटली जात असून, ही चित्रे शहरवासियांसह शहरात येणाऱ्या पर्यटकांचेही खास […]

नागपूर – रविवारी नुकत्याच झालेल्या आयोजित कार्यक्रमात, लक्ष्मी नगरात “राणी लक्ष्मीबाई “सभागृत सुप्रसिद्ध आहारतज्ञ स्नेहल दाते यांचा कुकरी शो व पुष्परचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेत. हिरव्या पालेभाज्याचे महत्व सांगुन त्यांनी ‘हराभराकवान, हेल्दीग्रीन सूप, कोरियांडर सूप, ग्रीन लेमन सूप, असे अनेक पदार्थाचे शरिरासाठी महत्व सांगुन प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना प्रश्नांची उतरे दिली व अत्यंत महत्वाच्या सूचनाही दिल्या तसेच पुष्परचना स्पर्धेत महिलांनी […]

– राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन मुंबई : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत दि. 11 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे […]

मुंबई : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुणे येथून आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.             यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे,  यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले.             यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद […]

नागपुर – नागपुर झोन २च्या हद्दीत अवैध रीतीने दारू विक्री होत असलेल्या वाइन शॉपवर मा.पोलीस उपायुक्त, झोन २ विनिता साहू  यांच्या आदेशानुसार झोन मधील काही परवाना धारक दारू विक्रेते हे अवैधपणे दारू पिण्याच्या परवाना नसणाऱ्या ग्राहकांना दारूची विक्री करीत असल्याची माहिती वरुन झोन २ पथकाचे PSI कुणाल धुरट , पो हवा प्रमोद अरखेल,पो हवा महेश बावणे,जयंता नांदेकर, अतिब शेख, शफीक […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. ६ डिसेंबर) रोजी ०७ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील.  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही […]

नागपुरात महापौर बनविण्याचा निर्धार काँग्रेस ही RSS – BJP ची माय आहे-बसपा !  नागपूर – बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने  आज सकाळी बसपा चे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ धर्मवीरसिंग अशोक, दुसरे प्रभारी प्रमोदजी रैना, प्रदेश अध्यक्ष ऍड संदीपजी ताजने आदी नेत्यांच्या उपस्थितीत संविधान चौकातील डॉक्टर […]

केंद्रावर 560 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आकड्यांमध्ये 1 हा पसंती क्रमांक लिहिणे अनिवार्य  नागपूर  :  नागपूर स्थानिक प्राधिकारी संघाची निवडणूक 10 डिसेंबर रोजी होत असून पंधरा मतदान केंद्रांवर 560 मतदार मतदान करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्र सज्ज झाले असून निवडणूक निरीक्षकांनी या केंद्राची पाहणी सुरू केली आहे.             या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विमला आर. आहेत तर निवडणूक निरिक्षक […]

नागपूर  : क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युंवक सेवा, नागपूर विभाग नागपूर व जिल्हा क्रीडा अधिकारी, नागपूर यांचे सयुक्त विद्यमाने खेलो इंडीया युथ गेम्स 2021 करीता नागपूर विभागीय कबड्डी स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन  दिनांक 04 डिसेंबर 2021  रोजी विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड मानकापुर येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत नागपूर विभागातून मुलांचे 6 संघ व […]

नागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दीक्षाभूमी येथे अभिवादन केले.             जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड आदी यावेळी उपस्थित […]

-महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हा जगातील एक अमूल्य दस्तावेज असून त्यातून देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक समानतेचा विचार परिपूर्णतेने प्रतिबिंबित होतो. त्यामुळे संविधानाप्रती निष्ठा व आदर राखणे हे देशातील सर्व नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल यांनी येथे केले. सामाजिक न्याय व विशेष […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com