भंडारा, दि. 20 : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक व तसेच ग्रामपंचायत पोटनिवडणूक करिता या क्षेत्रातील मतदारांना दिनांक 21 डिसेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. तसेच मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातील इतर सर्व आस्थापना व बँका (ज्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली स्थानिक सुट्टी लागू होत नाही) यांच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना […]

  मुंबई – सध्याचा मोस्ट फेव्हरिट, आणि आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याची हाडे गोठवणाऱ्या थंडीतील नृत्याचा  व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालीत आहे. टायगरसह सर्व स्टार्स तसेच नेटकऱ्यांमध्ये वेगाने लोकप्रिय झालेल्या “कू’ या स्वदेशी संदेश प्रसारण उपकरणावर टाकलेला हा व्हिडीओ झपाट्याने लोकप्रिय झाला असून “कू’वरील ही छायाचित्रे आतापर्यत लाखो प्रेक्षकांनी पाहिली व अनेकांना पाठवली आहे. फिल्म […]

-भानापेठ वॉर्ड येथे अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन चंद्रपूर : भानापेठ  प्रभाग  11 तील जुन्या वस्तीत नागरिकांच्या सेवेसाठी स्वच्छतागृह होते. कालांतराने प्रत्येक घरी शौचालय आले. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहात येणाऱ्यांची संख्या नाहीच्या बरोबरीत झाली. शिवाय स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे शेजारील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत होता. त्यामुळे येथे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून अभ्यासिका साकारण्यात आली. एकेकाळी घाणीचा दुर्गंध असलेल्या जागी आता ज्ञानाचा […]

-२०२२ मध्ये ‘बॉनजो इंडिया’ आणि ‘नमस्ते फ्रांस’ होणार   मुंबई – फ्रांसच्या सहकार्याने होत असलेला जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प असून या प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल असे प्रतिपादन फ्रांसचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी येथे केले. शॉर्ले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी (दि. २०) राजभवन येथे […]

 कामठी :- तेजस बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा प्रत्येक राज्यात गौरव केला जात आहे, अरगुलेवार हे केंद्रीय दलात सेवा बजावत असतानाही त्यांना प्रत्येक तुकडीमध्ये सन्मानित करण्यात यावे. बळ.देशप्रेमाचा, देशसेवेच्या भावनेचा सन्मान करून, सेवेचा राजीनामा देऊन तीच तळमळ त्यांनी दाखवली, चंद्रशेखर अरगुलेवार हे गेली तीन वर्षे अविरतपणे तरुणांना जागृत करण्याचे काम करत आहेत.त्यांनाही मिळाले आहे. प्रशिक्षण […]

  -कोविड प्रोटोकॉल पाळूनच कार्यक्रमांना परवानगी -लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा -विदेशातून येणाऱ्या प्रत्येकांची तपासणी -लहान मुलांसाठी स्वतंत्र टास्क फोर्स नागपूर, दि. 20 : ओमिक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे ऑक्सिजनसह सर्व सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त […]

 नागपूर –केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या तिस-या दिवशी ‘कविसंमेलन’ आयोजित करण्‍यात आले होते. हास्‍य, वीरतेच्‍या, प्रेमकविता आणि राजकीय कवितांनी महोत्‍सवाचा तिसरा दिवस चांगलाच गाजला. कविसंमेलनाला नितीन गडकरी यांच्‍यासह शिक्षक आमदार नागो गाणार, नवभारतचे समूह संपादक निमेश माहेश्‍वरी, दै. भास्‍करचे समूह संपादक प्रकाश दुबे, महाराष्‍ट्र टाईम्‍स श्रीपाद अपराजित, पुण्‍यनगरीचे संपादक रमेश कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. पिनाक […]

-दररोज येतात १० हजार प्रवासी -रविवारी केवळ ५३ प्रवाशांची एंटीजन टेस्ट नागपूर- डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर येणाèया प्रवाशांकडे कोरोना लस प्रमाणपत्र qकवा ७२ तासापुर्वी केलेली आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र तपासण्याची व्यवस्था आहे. विदेशी प्रवाशांच्या चाचणीसाठी मनपाचे पथक २४ तास काम करते. परंतु नागपूर रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बस स्थानकावर अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच चाचणी केली जाते. […]

नागपूर  – रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट  आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांचे संयुक्त विद्यमाने दिवंगत लष्करप्रमुख जनरल विपीन रावत आणि त्यांच्या दिवंगत पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष कार्यक्रम करण्यात आला आहे… श्रद्धांजली शंखनादातून… या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ सायं ५ वाजता  धनवटे सभागृह वोकहार्ट हॉस्पिटलच्या आवारात, शंकर नगर नागपूर येथे करण्यात आले आहे… या समारोहात […]

पालकांचे उद्बोधन कार्यक्रम;प्रहार संस्थेमार्फत एनडीएचे मार्गदर्शन नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा शाळेतील सुपर-७५ विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि भारतीय सुरक्षा क्षेत्रात जाण्यासाठी खासगी कोचिंगच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे. मागील एक महिन्यापासून फुल मार्केट येथील नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेत या मुलांचे वर्ग घेण्यात येत आहेत. सुपर-७५ प्रकल्प यशस्वी होण्यासाठी वर्गात मुलांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. […]

देशभरातील हस्तकला – शिल्पकला कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवावे  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्राचीन भारत कला, शिल्पकला, मृद कला, वास्तुकला, काष्ठ कला, धातू कला,  वस्त्र कला अश्या ६४ कलांचे माहेरघर होते. दक्षिणेतील विविध मंदिरे तसेच अजंता – वेरूळसारख्या लेणी भारतीय कलाकारांनी साकारल्या होत्या. ब्रिटिशांनी स्वतःच्या व्यापाराला चालना देण्यासाठी देशातील विविध हस्तकला संपवल्या. या सर्व कलांचे पुनरुज्जीवन करून कारागिरांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजे, असे आग्रही […]

चंद्रपूर – कामगार नेते, पूर्व नगराध्यक्ष स्व. #रमेशभाऊ_कोतपल्लीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा माजी खासदार हंसराज अहिर यांच्या हस्ते आज 17 डिसेंबर रोजी पार पडले. हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर, आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ चंद्रपूर व नगरसेवक श्री संजय कंचर्लावार यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ अंचलेश्वर वॉर्ड येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धां सुरू […]

नागपुर – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा विचार केला. ते केवळ एका विशेष वर्गाचे पुढारी नसून ते सर्वांचे पुढारी होते असे उद्गार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर अध्यासन आणि पाली प्राकृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे […]

नागपूर :- जिल्हा बार संघटना नागपूर  डाका यांच्यामार्फत कोरोणा महामारी दरम्यान मृत्युमुखी झालेले किमान ८० वकिलांना आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली…. सचिव ॲड नितीन देशमुख यांनी कोविड महामारी दरम्यान डी.बी.के मार्फत केलेले मदत कार्य तसेच व्यवस्थे वर मनोगत व्यक्त केले.  ॲड कमल सुतुजा  यांनी कोवीड महामारीत करण्यात आलेली मदत तसेच भविष्यात येणाऱ्या धोक्याला लक्षात घेऊन पूर्व तयारी वर भर देत […]

-माजी महापौर नंदा जिचकार, फिल्म गुरू समर नखाते यांची उपस्थिती नागपूर : नागपूर महानगरपालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने व सप्तक, पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय पाचव्या ‘ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चे शनिवारी (ता.१८) माजी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी फिल्म गुरू समर नखाते, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर मेश्राम, ‘गोत’ चित्रपटाचे दिग्दर्शक […]

– खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा दुसरा दिवस नृत्‍य, संगीताने गाजला  नागपूर– आपल्‍या खड्या आवाजात लोकगीत, सुफीयाना गीतांमध्‍ये रंग भरत सुप्रसिदृ गायक पद्मश्री कैलाश खेर यांनी कैलाश रंगात नागपूरकरांना रंगवले. ‘रंग दिनी पिया के रंग दिनी ओढनी’ हे गीत सादर करून कैलाश खेर यांनी नागपूरकरांना थिरकायला भाग पाडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2021 चे शुक्रवारी शानदार […]

-खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखा जाहीर -२ ते १६ जानेवारी दरम्यान नागपूरात क्रीडा महोत्सव:एकूण ३६ खेळ -४१ मैदाने ४२ हजार खेळाडू -१ कोटी ३ लाख ७५ हजार रुपयांचे पारितोषिक नागपुर : खासदार क्रीडा महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून नागपूर शहरातील हजारो खेळाडू उत्साहात यात सहभाग नोंदवतात.त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून दर वर्षी विविध खेळातील आयकॉन आम्ही या महोत्सवाच्या उद् घाटनासाठी बोलवतो,आयकॉन खेळाडू […]

नागपूर  : राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे सोमवारी 20 डिसेंबर रोजी बारा वाजता जिल्हा नियोजन समिती वरील कार्यकारी समितीची आढावा बैठक होत आहे.          या बैठकीमध्ये 22 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या कार्यकारी समितीच्या सभेचे इतिवृत्त, त्याचा अनुपालन अहवाल, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अंतर्गत 2021 -22 अंतर्गत कोविडसाठी झालेल्या खर्चाचा […]

– गडकरी पहुंचे विज्ञान प्रेमियों के बीच, की हौसला अफजाई – अपूर्व विज्ञान मेला में चौथे दिन भी रही बच्चों-अभिभावकों की भीड़ – आज अंतिम दिन नागपुर – केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने शनिवार को अपूर्व विज्ञान मेला को भेंट दी. देश भर से आए अतिथियों और विज्ञान प्रेमियों के साथ ही शहर के विद्यार्थी, अभिभावकों ने भी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com