कामठी – श्री संत शिरोमणि संताजी जगन्नाडे महाराज पालकी और संत तुकाराम महाराज के गाठे का  कामठी के लोगों ने उत्साहपूर्वक स्वागत किया। पालकी का स्वागत करते हुए, बड़ी संख्या में नागरिकों ने महाराजा के जूते और किताबों का दर्शन किया। महाराष्ट्र प्रांत की ओर से तैलिक महासभा, संत जगन्नाडे महाराज, संत शिरोमणि जगन्नाडे महाराज की रथ यात्रा का आयोजन किया […]

-मिशन लेफट आऊटसाठी उरलेत फक्त दोन दिवस भंडारा :- ओमिक्रॉनच्या रूग्ण संख्येत राज्यभरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विषाणूमुळे तिसरी लाट येण्याची चिन्हे दिसत आहे.जिल्हा प्रशासनातर्फे 24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला फक्त शेवटचे दोन दिवस उरले असून ज्यांचे अदयाप  पहीला व दूसरा डोस प्रलंबित आहेत. त्या आधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आग्रही प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. लसीकरणासाठी आलेसूरसारख्या दुर्गम भागापासून तर लाखनी तालुक्यातील शिवनी गावापर्यत गावांनी उत्तम कामगिरी केली आहे. सध्या या मोहीमेत महीला वर्ग, मजूर, असंघटीत क्षेत्रातील कामगार, गृहीणी, जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तरी देखील शेवटच्या दोन दिवसात म्हणजे 30 व 31 डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. या दोन दिवसात लसीकरण न केलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेतल्यास तिसऱ्या संभाव्य लाटेच्या प्रसाराला नक्कीच ब्रेक मिळू शकतो. प्रसाराचा वेग अधिक मुंबईमध्ये रूग्ण संख्या वेगाने वाढत असून शेजारच्या नागपूर जिल्हयात कमी कालावधीत 44 रूग्णसंख्या झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग हा अधिक असून अश्यावेळी मास्क्,सॅनिटायझर,व शारीरिक अंतर यांचे पालन करणे आवश्यक आहे.

-तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांच्या एकाच दिवशी एका ग्रामपंचायतीत गृहभेटी -राज्यातील पहिलाच प्रयोग भंडारा  :-  लाखनी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम मिशन मोड वर राबवण्यात येत आहे. यांमध्ये आरोग्य व इतर विभागाबरोबरच , ग्रामसेवक संवर्गाचे योगदान महत्वपूर्ण आहे. लसीकरणाच्या या मोहिमेत, एक अभिनव प्रयोग दि.28 डिसेंबर रोजी लाखनी तालुक्यातील ग्रा.पं. केसलवाडा (वाघ) येथे करण्यात आला

  मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.             गुरूवार दि. ३० डिसेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर https:/twitter.com/MahaDGIPR             मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाला नुकतीच […]

मुंबई : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यात येत असून येथे कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाला गती देण्यात यावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.             नागपूर कॅन्सर रुग्णालयाच्या कामाबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व […]

  भंडारा  : सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे हक्काचे साधन म्हणजे राज्यपरिवहन महामंडळाच्या बसेस (एस.टी) अशा या महामंडळाच्या संपामुळे तसेच कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन प्रश्नांमुळे एस.टी च्या फेऱ्या बंद होत्या.             राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी दिनांक 28  ऑक्टोबर 2021 पासून संप, दुखवटा मध्ये सामील असून त्यातील काही निवडक चालक, वाहक दैनंदिन कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे निवडक चालक, वाहकांद्वारे भंडारा आगारातून भंडारा ते नागपूर मार्गावर […]

नागपूर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या विद्यमाने नागपूर येथे शेळी कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 4 ते 8 जानेवारी 2022 या दरम्यान केले आहे. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रशिक्षणार्थींनी आधुनिक शेळी व कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण घेऊन तसेच स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजक बाबींची सविस्तर माहिती घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरु करावा असा आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत शेळीच्या कोंबडीच्या व गाई-म्हशीच्या जातीची निवड […]

नागपूर:  अप्पर आयुक्त, आदीवासी विकास कार्यालयात येथे डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास उपायुक्त डी. एस.कुळमेथे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) नयन कांबळे तसेच कार्यालयातील समस्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्यांनी दिलेले कृषी क्षेत्रातील योगदानावर मोलाचे मार्गदर्शन केले

-नवीन वर्षाच्या पाटर्यावर बंदी – कोविड वार्ड तयार ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश -रात्री नऊ नंतर दुकाने बंद, लग्नासाठी मर्यादित उपस्थिती -यात्रा, रॅली बंद; रेस्टोरेंट, उपहारगृहे फक्त नऊ वाजेपर्यंत सुरू नागपूर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णाची वाढ झपाट्याने होत आहे. ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या वाढत्या धोक्यासोबतच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. […]

–  स्याही सेहत के लिए बेहद खतरनाक है मुंबई /नागपुर –  महाराष्ट्र के खाद्य एवं औषधि प्रशासन (FDA) ने खाने के सामान को छपे हुए कागज में देने पर प्रतिबंध लगा दिया है। इस संबंध में जारी आदेश में कहा गया है कि छपे हुए कागज में खाने का कोई भी आइटम न बेचा जाए, क्योंकि इसकी स्याही सेहत के लिए […]

-आरोग्य विशेष समिती सभापती महेश महाजन यांचे -मास्क न वापरणा-या नागरिकांवर कारवाईचे निर्देश नागपूर, ता. २९ : प्रतिबंधित नायलॉन, सिंथेटिक मांजा आणि प्लास्टिक पतंग विक्री करणा-या दुकानांची तपासणी व त्यावरील कारवाई अधिक कठोर करण्याचे निर्देश वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी बुधवारी (ता.२९) दिले. तसेच मास्क न वापरणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले.             आरोग्य विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.२९) […]

– शहरातील शासकीय – खासगी शाळांचा सहभाग; पालकसभांच्या माध्यमातून होणार जनजागृती चंद्रपूर, ता २९ : चंद्रपूर शहरात ३ जानेवारीपासून १ ते १५ वर्षांपर्यंतच्या ७२ हजार बालकांना जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. हि लसीकरण मोहीम शहरातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये  राबविण्यात येणार आहे.   लसीकरण मोहिमेची अमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सभागृहात २९ डिसेंबर रोजी सर्व शासकीय आणि खासगी […]

Nagpur will commemorate the 75th anniversary of its independence. Nagpur Municipal Corporation (NMC), Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited (NSSCDCL), and AIESEC have collaborated to hold a marathon on January 2, 2022 in Nagpur. Mrs. Buveneswari S, (IAS), Chief Executive Officer of Nagpur Smart City, said this in a press statement on Tuesday. The marathon is divided into three […]

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीच्या निमित्ताने  नागपूर महानगरपालिका,  नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ए.आय.ई. एस.ई.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने २ जानेवारी २०२२ रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाचे आयोजन आजादीका अमृत महोत्सव तसेच रन फॉर ग्लोबल गोल्स यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे. २१ किमी, १० किमी आणि ३ किमी अशा तीन गटामध्ये हे मॅरेथॉन होणार असून यामध्ये आरोग्य जनजागृतीच्या संदेशासह नागपूरकर सहभागी होणार आहेत. रजिस्ट्रेशनसाठी दिली गेलेली लिंक : linktr.ee/AIESECinNagpurMarathon गतिविधि नोंद करण्यासाठी स्ट्रावाऍपइनस्टॉल करणे […]

नागपूर. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर महानगरपालिकातर्फे नागरिकांना सायकलिंग अँड वॉकिंग करिता प्रोत्साहन देण्यासाठी ‘इंटर-सिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल कॅम्पेन’ (intercity freedom to walk and cycle campaign) १ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश […]

नागपूर,ता. २९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (२९ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४२५८७ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९६,५२,५००/- चा दंड वसूल केला आहे.           शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही […]

नागपूर, ता २९ :  राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर गुरुवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे.             लसीकरणसाठी ऑनलाईन आणि […]

नागपूर, ता. २९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २९ डिसेंबर)  रोजी प्लास्टिक पतंगच्या विरोधात कारवाई  केली. उपद्रव शोध पथकाने १० झोन मध्ये ५६ दुकानांची तपासणी केली.             याशिवाय उपद्रव शोध पथकाने २ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या […]

मुंबई – राज्यात बहुजनांचा आवाज बुलंद करीत त्यांना नेतृत्वाची योग्य संधी मिळावी या उद्देशाने बहुजन समाज पार्टीच्या वतीने येत्या १३ फेब्रुवारी २०२२ रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.सुश्री.बहन मायावती जी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथील ‘चिटणीस पार्क’ मैदानात भव्य ‘बहुजन चेतना सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी मंगळवारी दिली. सभेत बसपाचे राष्ट्रीय समन्वयक मा.आनंद आकाश साहेब, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार […]

-18 जानेवारीला मतदान -19 जानेवारीला मतमोजणी भंडारा :- राज्य निवडणूक आयोग यांचे दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 7 पंचायत समित्यांमधील अनारक्षित गटातील जागांसाठीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून तो पुढील प्रमाणे आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी पार पडले आहे. निवडणुकीच्या तारखांची सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्द करण्याची तारीख बुधवार, 29 डिसेंबर 2021. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com