मुंबई, दि. 31 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2022 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारे, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या, संपूर्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर घेऊन जाणारे ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.             उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मावळते 2021 वर्ष अनेक संकटांना, आव्हानांना घेऊन आले. मात्र, महाराष्ट्रवासियांची […]

 काटोल –  30दिसंम्बर  को काटोल ग्रामीण अस्पताल में   जारी  कोराना  जांच  के  दरमियान  पाच  माह के बाद  यहां  के आर टी पी सी आर  जांच  के तहत  काटोल  के दोडकीपुरा में 54वर्षीय एक महीला के जांच के दरमियान संक्रमित पाई गई जो वह एक विवाह समारोह में आने की  की जानकारी   काटोल ग्रामीण अस्पताल के अधिक्षक-डा  दिनेश डवरे तथा डाक्टर […]

भंडारा : राज्यस्तरीय भाषा सल्लागार समितीमध्ये जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची नियुक्ती झाली आहे. तसा शासन निर्णय आज प्रसिध्द झाला आहे. राज्याचे साधारणपणे पुढील 25 वर्षाचे धोरण ठरविणे, भाषा अभिवृध्दीसाठी नवनवे उपाय व कार्यक्रम सुचविणे व या अनुषंगाने शासनाला मार्गदर्शन करणे. भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या अनेक कोशांमध्ये नवीन प्रचलित शब्दांची भर घालून कोश अद्ययावत करणे, नवीन परिभाषा कोशांची निर्मिती […]

रामटेक :- स्टडी सर्कल क्लासेसच्या वतीने नुकतेच  सद्भावना  दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या पी.एस.आय सीमा बेंद्रे,  तसेच प्रमुख अतिथी म्हणून  महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत तथा परमात्मा एक आनंदधाम चे  संस्थापक लक्ष्मण बाबूजी मेहर  , वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन  चे अध्यक्ष राहुल कोठेकर, तसेच सचिव अजय मेहरकुळे उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजक अमोल बोराडे स्टडी सर्कल […]

नागपूर – आज दिनांक २९-१२-२०२१ ला राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, गणेशपेठ येथे युवती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या सूचनेनुसार कोवीड काळात अनाथ झालेल्या बालकांना, व अन्य ही अनाथ बालकांना पक्षाचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय सामग्रीचे तसेच बिस्कीटचे वाटप राष्ट्रवादी युवती काँग्रेस नागपूर शहर यांच्या तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमास नागपूर शहर युवती काँग्रेस  अध्यक्ष पूनम […]

-जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत योजनांचा आढावा -निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई -नोव्हेंबरअखेर 50.56 टक्के खर्च -भूमिगत विद्युतीकरणासाठी 350 कोटी -जलजीवन मिशन आराखड्यास मान्यता  नागपूर :  जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध विकास योजनांसाठी 669 कोटी 34 लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून त्यापैकी  केवळ 50.56 टक्के खर्च झाला आहे. विकास कामासाठी प्राप्त झालेला संपूर्ण निधी खर्च करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची असल्यामुळे […]

 मुंबई  : इलेक्ट्रीक वाहन धोरणांतर्गत 31 डिसेंबर 2021 पर्यंत असलेली त्वरीत नोंदणी सूट ची मर्यादा दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर दि. 1 जानेवारी 2022 पासून शासकीय व निमशासकीय यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असावीत. तसेच दि. 1 एप्रिल 2022 पासून शासकीय वापरासाठी भाडेतत्वावर घेण्यात येणारी सर्व […]

  मुंबई  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या अॅपवर शुक्रवार दि. ३१ डिसेंबर २०२१. शनिवार दि. १ जानेवारी २०२२ आणि सोमवार दि. ३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक दीपक वेलणकर […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ३० डिसेंबर)  रोजी प्लास्टिक पतंगच्या विरोधात कारवाई केली. उपद्रव शोध पथकाने १० झोन मध्ये ४८ दुकानांची तपासणी केली.             याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन […]

-संनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्देश भंडारा : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 18 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण व पेड न्यूज समितीची सभा संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अर्चना यादव, मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा विनोद जाधव, यासह निवडणुकीसाठी नियुक्त […]

  नागपूर: परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या आदेशानुसार पक्क्या अनुज्ञप्ती (वाहन चालक परवाना) चाचणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) क्षेत्रातील तहसीलच्या ठिकाणी ४ ते २८ जानेवारी २०२२ दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, ही नोंदणी उद्या शुक्रवार, दिनांक ३१ डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये सावनेर ४ जानेवारी, नरखेड ७, काटोल १२, उमरेड १७, मौदा २४ आणि रामटेक २८ जानेवारी २०२२ रोजी शिबीर […]

नागपुर – जिल्हा परिषदेमार्फत पाच टक्के निधीतून दिव्यांग बांधवांना घरकुलांचा लाभ देण्यात येत आहे. हे घरकुल दिव्यांग बांधवांना सुसह्य ठरण्यासाठी त्याच्या आराखड्यात आवश्यक बदल करावेत, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने तालुकास्तरावर आरोग्य तपासणी शिबिरांचे केलेले आयोजन कौतुकास्पद असून या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग […]

-नागपूर जिल्हा परिषदेमार्फत राबविली जाणार योजना     नागपूर :  आधाराची गरज असणाऱ्या ग्रामीण भागातील बहुदिव्यांग बालकांच्या मातांना जिल्हा परिषदेमार्फत सुरु करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ अर्थसहाय्य योजनेतून दरमहा 500 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग बालकांची काळजी, संरक्षण तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले.             जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते तसेच […]

– शहर महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची माहिती  चंद्रपूर : चंद्रपूर शहरात मागील १६ जानेवारी २०२१ पासून कोविड१९ लसीकरणाला सुरुवात झाली. ९५ टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला असून, सुमारे ६२ टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आता ३ जानेवारीपासून चंद्रपूरात १५ ते १८ वर्षांच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार असल्याची माहिती शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य […]

चंद्रपूर : शहरातील जटपुरा गेट, पठाणपुरा गेट या ऐतिहासिक वास्तूंच्या नावासह वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यासंदर्भातील प्रस्ताव चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने नामंजूर केला. मनपाच्या राणी हिराई सभागृहात 30 डिसेंबर रोजी महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी,  अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती होती. शहरातील […]

नागपूर : जिल्ह्यातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप कार्यक्रमाचे आज, 31 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, महापौर दयाशंकर […]

-सावनेर येथे 67 तर कळमेश्वर 93 लाभार्थ्यांना भूखंड प्रमाणपत्राचे वितरण नागपूर : गरीब व बेघर गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील 160 बेघरांना हक्काचे घर मिळावेत, यासाठी आज पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार याच्या हस्ते भूखंड प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. ‘सर्वांसाठी घरे’ महाआवास अभियान 2022 अंतर्गत सावनेर पंचायत समिती येथे तालुक्यातील […]

सावनेर :- पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांना मुखबीर द्वारे खबर मिळाली की, पांडुरना सावरगाव घुबळमेट मार्ग वरुन ट्क्र कमांक CG-04- JB-1573 या वाहनांमध्ये अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक केली जात आहे. अशा खबरे वरून पोलिस कर्मचारी सह मोहपा फाटा, वरील नाकाबंदी लावून वाहण्याचे तपास केली असता दिनांक 30-12-2019 चे सकाळी 07/45वा. चे दरम्यान एक 10 चक्का CG-04- JB-1573 ट्रक हे वाहन […]

नागपुर – वर्षानुवर्ष असणारी रचना मोडून कुलपतींचे अधिकार कमी करून आता शिक्षण मंत्र्यांना प्रकुलपती म्हणून अधिकार देण्याचा घाट महा विकास आघाडीने घातला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या विषयात अन्याय सहन करणार नाही आणि म्हणून ही लढाई विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून लढण्यासाठी भाजयुमो सज्ज आहे.. विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने […]

-आप चे भ्रष्टाचारी भाजपा शासित मनपा विरुद्ध आंदोलन आज आम आदमी पार्टी नागपुर ने भाजपा च्या मनपा माधिल चालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध केले आंदोलन. हे आंदोलन विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने नागपूर उपाध्यक्ष डॉक्टर जाफरी, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, युवा राज्य समिति सदस्य कृतल वेलेकर आकरे, उत्तर नागपुर संयोजक रोशन, मध्य नागपुर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com