कृषी क्षेत्रात प्रगती झाली नसती तर करोना काळात उपासमारी झाली असती शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपालांची सूचना मुंबई – कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह […]

न्यू दिल्ली –  देशात गेल्या काही दिवसात इंधनाचे दर वाढल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. अश्यात पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनं आणि फ्लेक्स इंधानावर आधारित इंजिनावर भर दिला जात आहे. आता वाहन निर्मिती कंपन्याना फ्लेक्स इंधन इंजिन अनिवार्य करण्यासंबधी धोरणावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या दोन दिवसात या संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली जाईल, असं सांगितलं […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. २ डिसेंबर) रोजी ०५ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी […]

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समितीने केली पाहणी  चंद्रपूर शहर महानगरपालिकेची कारवाई चंद्रपूर : शहरातील चांदा क्लब ग्राउंड येथे मागील महिनाभरापासून माऊली एकता मीना बाजारच्या वतीने हॅन्डलुम व कंजूमर एक्सपो मध्ये कोविड-19 विषयक वर्तणूक नियमांचे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदींचे पालन होत नसल्याचे तसेच परवान्यातील इतर अटी व शर्तीचा भंग होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या […]

नागपूर : नागपूर शहरातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करून कोरोनाच्या संभाव्य लाटेपासून बचाव व्हावा या उद्देशाने शहरात लसीकरणासाठी विशेष अभियान चालविले. प्रत्येक नागपूरकर हा लसवंत व्हावा यासाठी मनपाद्वारे १५०च्या वर लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर दस्तक’ या विशेष मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानालाही नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. नोव्हेंबर […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (२ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २९ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४२०३९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९३,७८,५००/- चा दंड वसूल केला आहे.           शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला […]

नागपूर :  राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे.             लसीकरणसाठी ऑनलाईन आणि […]

रामटेक –  महाराष्ट्र राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप पिंक करीता बोनस जाहिर करण्या बाबत , माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या मार्फत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांना   निवेदन दिले. निवेदनात म्हंटले आहे की राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती वर्ष प्रमाणे आधार किंमत शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या बोनस 800/- रू. प्रति क्विंटल प्रमाणे शासना कडुन […]

मारोतीराया विठ्ठल रुक्मिणी देवस्थान जुनीमंगलवारी गुजरी चौक नागपुर नागपुर – सकाळी 11 वाजता मंदिर येथुन विठ्ठल रुक्मिणी पालखी निघाली यामधे भजन मंडळ व भावीक भक्तगण उपस्थित होते गुजरी येथुन लाल शाळा मट्टीपूरा ‘पाटील वाडा ‘सिऐ रोड दारोडकरचौक आयचितमदिर ‘लाकडिपुल ‘ढिवरपूरा आणि गुजरी येथे समापन झाले आणि चना प्रसाद वितरण करण्यात आले यावेळी समाजसेवक विनोद इंगोले ‘आणि प्रेमलाल भादककर उपस्थित होते […]

मुंबई  – खोटं बोलण्यात भाजपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. इतर लोकं खोटं बोलतात हे भाजपने बोलणं हास्यास्पद असून खोटं बोला पण रेटून बोला हा भाजपच्या लोकांचा उद्योगच आहे असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला. जे स्वतः खोटं बोलण्याचा उद्योग करतात […]

कारंजा – मानोरा नगरपंचायतीचे २३ नगरसेवक व कार्यकर्ते यांचाही प्रवेश… मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम, मावळ आणि ठाणे ग्रामीण भागातील भारिप, भाजपच्या अनेक नेत्यांनी व नगरसेवकांनी आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार सुनील शेळके, आमदार डॉ. […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता यावे यासाठी त्यात संगणकाची उपलब्धता ही बाब अडसर ठरत होती. मनपाच्या शाळेत येणा-या गरीब, गरजू विद्यार्थ्यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. एलकेम कंपनीद्वारे सी.एस.आर. निधीमधून आणि सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेला एक बस देण्यात आली असून त्यामध्ये संगणक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या बसचे गुरूवारी (ता.२) मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, एलकेम कंपनीचे प्रबंध निदेशक अय्यर श्रीनिवासन […]

रुग्ण डिस्चार्ज 00 एकूण डिस्चार्ज 58972 एकूण पॉझिटिव्ह 60106 क्रियाशील रुग्ण 01 आज मृत्यू शून्य एकूण मृत्यू 1133 रिकव्हरी रेट 98.11 टक्के मृत्यू दर 01.89 आजच्या टेस्ट 461 एकूण टेस्ट 476304 भंडारा : जिल्ह्यात गुरुवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.2) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. गुरुवारी 461 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता एक सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58972 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60106 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 76 हजार 304 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60106 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये […]

आ.कृष्णा खोपडे यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांना पत्र   नागपूर : महाराष्ट्र गुंठेवारी कायदा 2020 नुसार अनधिकृत अभिन्यासातील भूखंड नियमित करण्याकरिता लागणारे विकास शुल्क व प्रशमन शुल्क याबाबतचा शासन निर्णय (जी.आर.) दि.18/10/2021 रोजी नगर विकास विभागाने काढलेला आहे. या शासन निर्णयानुसार सध्या प्रचलित विकास शुल्काच्या तीन पट वाढ व अधिकचे बांधकामासाठी अतिरिक्त शुल्क आकारणार असल्याचे […]

नागपुर – नागपुर शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदार सपोउपनि श्री संजय सिताराम यादव नेमणुक पो-स्टे- नंदनवन,यांचा मुलगा  साहिल संजय यादव, वय २२ वर्ष यांनी भारतीय नौसेना अकादमी येथून 101 बॅच मध्ये सब लेफ्टिनेंट पदाचे मुळ प्रशिक्षण घेवुन पास आऊट झाले आहे. सपोउपनि संजय यादव यांनी नागपुर शहरात पोलीस स्टेशन  पाचपावली, वाहतुक, मुख्यालय, गुन्हे शाखा, नंदनवन इत्यादी ठिकाणी मागील ३० वर्षापासून […]

सर्व पक्षांची मोट बांधून कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार होतेय ;त्याला एक सामुहिक नेतृत्व देण्याचे काम पवारसाहेब करत आहेत…  मुंबई  – आम्ही ममतादीदी सोबत राहणार की कॉंग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटतेय परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी […]

नागपुर – शिक्षण संचालक प्राथमिक दिनकर टेमकर यांची २९ नोव्हेंबर रोजी सेंट्रल बिल्डिंग, पुणे येथे भेट घेऊन महाराष्ट्रातील आरटीई फाऊंडेशनचे सदस्य असलेल्या शाळांना प्रलंबित प्रतिपूर्ती तातडीने दयावी असे आग्रहाची भूमिका मांडली. थकीत १६०० कोटी मंजूर न झाल्यास हिवाळी अधिवेशनात धडक मोर्चा काढण्याचा इशारा आरटीई फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.सचिन काळबांडेनी शासनास दिला. तसेच पुष्कळच्या मुद्देह्यावर चर्चा केली, महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे:- १) […]

  शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत   नागपूर :  कोविड महामारीनंतर प्रथमच पहिली ते चवथीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ग्रामीण भागातील शाळेत पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी  कळमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गौंडखैरी येथे भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नागपूर जिल्ह्यातील कोविड प्रोटोकॉल पाळत इयत्ता […]

मुंबई: सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेअन्वये, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या महसुली विभागांकरिता राज्य सेवा हक्क आयुक्तांची  नियुक्ती केली आहे. या 5 आयुक्तांना नवीन प्रशासकीय इमारती मधील आयोगाच्या कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी शपथ दिली.             श्रीमती चित्रा विकास कुलकर्णी, यांची आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक महसुली विभाग,  श्री. दिलीप मोहनराव शिंदे, आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, पुणे महसुली विभाग, श्री. अभय बुद्धदेव यावलकर, आयुक्त […]

मुंबई  – आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. गोरगरिब गरजूंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ग्रामीण गृहनिर्माण योजने’ अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना आवास देण्याचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. पालघर जिल्ह्यात वाडा प्रमाणे ‘आशियाना घरकुल प्रकल्प’  स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने राबविल्यास राज्यातच नव्हे तर देशात पालघर जिल्हा मार्गदर्शक ठरेल असे कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com