-खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखा जाहीर -२ ते १६ जानेवारी दरम्यान नागपूरात क्रीडा महोत्सव:एकूण ३६ खेळ -४१ मैदाने ४२ हजार खेळाडू -१ कोटी ३ लाख ७५ हजार रुपयांचे पारितोषिक नागपुर : खासदार क्रीडा महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून नागपूर शहरातील हजारो खेळाडू उत्साहात यात सहभाग नोंदवतात.त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून दर वर्षी विविध खेळातील आयकॉन आम्ही या महोत्सवाच्या उद् घाटनासाठी बोलवतो,आयकॉन खेळाडू […]

नागपूर  : राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे सोमवारी 20 डिसेंबर रोजी बारा वाजता जिल्हा नियोजन समिती वरील कार्यकारी समितीची आढावा बैठक होत आहे.          या बैठकीमध्ये 22 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या कार्यकारी समितीच्या सभेचे इतिवृत्त, त्याचा अनुपालन अहवाल, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अंतर्गत 2021 -22 अंतर्गत कोविडसाठी झालेल्या खर्चाचा […]

– गडकरी पहुंचे विज्ञान प्रेमियों के बीच, की हौसला अफजाई – अपूर्व विज्ञान मेला में चौथे दिन भी रही बच्चों-अभिभावकों की भीड़ – आज अंतिम दिन नागपुर – केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने शनिवार को अपूर्व विज्ञान मेला को भेंट दी. देश भर से आए अतिथियों और विज्ञान प्रेमियों के साथ ही शहर के विद्यार्थी, अभिभावकों ने भी […]

पोकलॅंड मशीनही हस्तगत… महसूल विभागाची कारवाई सुरूच राहणार – उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते रामटेक / पारशिवनी –  सन २०२१-२२ साठी प्रस्तावित करण्यात आलेल्या कन्हान नदीवरील पारडी या नवीन घाटातून रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचे कळताच महसूल विभागाच्या विशेष पथकाने शुक्रवारी (दि. १७) दुपारी १ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यात रेतीचा उपसा करण्यासाठी वापरली जाणारी पोकलॅण्ड मशीन आणि ५०० ब्रास […]

–19 अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश – विदर्भातील शासकीय आश्रमशाळांच्या शिक्षकांचा सहभाग           नागपूर, दि. 18 : कोविड महामारीमुळे शाळा-महाविद्यालये बंद होती. या परिस्थितीचा विद्यार्थी व शिक्षक या दोघांवरही मानसिक परिणाम झाला. शिक्षक-विद्यार्थ्यांना या मानसिकतेतून बाहेर काढून त्यांच्यात पुन्हा अभ्यासासाठी उत्साह निर्माण करण्यासाठी ‘नवचेतना’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विभागाच्या शाळांमध्ये डिजीटल माध्यमांचा वापर करुन गुणात्मक शिक्षण पध्दती विकसित करण्यात येणार आहे, असे […]

 नागपूर – अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने आम आदमी पार्टीचे जनहित आणि लोकांना मोफत शिक्षण.  मोफत रुग्णालय.  मोफत वीज अशा अनेक कार्यक्रमांमुळे संपूर्ण देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे आणि त्याच धर्तीवर दिल्ली आम आदमी पार्टी गोवा.  पंजाब.  उत्तराखंड.  महाराष्ट्रात विधानसभा ते पालिका निवडणुकीची तयारी सुरू असून, प्रामाणिक सरकार आणि जनहितवादी नेतृत्व पाहून लोकही आम आदमी पार्टीवर विश्वास दाखवत आहेत.तेच विदर्भ […]

-शिवराय सगळ्या देशाचे दैवत -हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करा -आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल  घ्यावी –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि १८ :- छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड […]

-३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर, ता. १७ :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १७ डिसेंबर) रोजी ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. पथकाने १० झोन मधील ५५ पतंग दुकानांची तपासणी करुन १००० प्लास्टिक पतंग ५ दुकानातून धरमपेठ झोनमध्ये जप्त केली. तसेच रु. १०,०००/- चा दंड ही लावण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन […]

-अपूर्व विज्ञान मेळाव्याला केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी शनिवारी देणार भेट   नागपूर : रिकामी पाण्याची बॉटल, प्लास्टिकचे कप, सलाईनच्या नळ्या, गंज लागलेले खिळे, फुगे, कागद, लाकडी पाटी, दगड, जुने नट-बोल्ट या टाकाउ वस्तूंसह घरातील रिकामी बादली, सुई, धागा या वस्तूही वैज्ञानिक प्रयोग करून त्यातून वैज्ञानिक जाणीवांना बळकटी प्रदान करू शकतात. हे केवळ एखाद्या पुस्तकात वाचताना अथवा टिव्हीवर पाहतानाच दिसून येते असे नाही तर प्रत्यक्षात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी हे प्रयोग करीत आहेत […]

चंद्रपूर : शहर महानगरपालिका क्षेत्रात कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी, रेबीज निर्मूलनासाठी आणि मनुष्य- कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी ऍनिमल बर्थ कन्ट्रोल (डॉग्स) रुल २००१ नुसार कार्यवाही करण्याकरीता दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार देखरेख समितीची बैठक पार पडली.    बैठकीला सहाय्यक आयुक्त नरेंद्र बोबाटे, सहाय्यक आयुक्त सचिन माकोडे, पशु संवर्धन विभागाचे डॉ. पी. डी. कडुकर, मनपाच्या […]

Internal Rate of Return in Road sector high. Keep your confidence 110% – Nitin Gadkari Conference focuses on Bharatmala Highway Development projects, asset monetization and vehicle scrapping policy   Mumbai – Union Minister for Road Transport & Highways (MoRTH)  Shri Nitin Gadkari  has urged investors to come forward and invest boldly in the infrastructure sector, which offers a diverse array […]

सुवि बर्ड पार्कच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळणार –  रामधाम चे संस्थापक,पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे.. रामटेक :- विदर्भातील प्रसिद्ध रामधाम तीर्थक्षेत्र मनसर , रामटेक  चे  प्रणेते पर्यटक मित्र श्री चंद्रपाल चौकसे यांचा संकल्पनेतून रामधामची निर्मिती केली यामध्ये जगातील सर्वात मोठा ओम,ओम  ची निर्मिती केली या ओमची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद  आहे. रामधाम येथे  वैष्णवी देवीच्या मंदिराची निर्मिती केली. बर्फानी महाराज यांचे […]

धानाला बोनस जाहीर करा खिंडशी गाळपेर/डागबेल मधील लिलाव धारक शेतकऱ्यांचे पैसे परत करा या मागणीसाठी प्रहार , गोंडवाना,माकप ची शेतकरी जागर यात्रा संपन्न रामटेक – अरोली येथून प्रहार माकप गोंडवाना गणतंत्र पार्टी तर्फे शेतकऱ्यांना धान पिकाला बोनस द्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तोडनी  बंद करा खींडशी डागबेल लिलावातील शेतकऱ्यांनी भरलेले  पैसे  महसूल विभागाने तात्काळ परत करा या मागणीसाठी  शेतकरी जागर […]

-करोना काळात कोट्यवधी लोकांना भोजन देण्यात सहकार्य देणाऱ्या दानशूर उद्योगसंस्थांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार -पूजा करणे सोपे; जनसामान्यात ‘हरेकृष्ण‘ पाहणे हीच खरी ईशसेवा‘ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी    मुंबई – पैसा, शक्ती, विद्या अनेकांकडे असते परंतु त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी करण्याची प्रेरणा कमी लोकांना मिळते. ईश्वराची पूजा करणे सोपे आहे; परंतु जनता जनार्दनाच्या आत जो ‘हरेकृष्ण’ आहे त्याची सेवा करणे हे श्रेष्ठ कार्य आहे, असे […]

  -फ्लाय ॲशच्या विविधांगी उपयोगावर भर -तांत्रिक आणि बौद्धिक सत्र  संपन्न -इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिर्स येथे फ्लाय अशा संबंधित उत्पादन आणि  प्रदर्शनी उद्या नागरिकांना पाहण्यासाठी सकाळी ११ वाजे पासून खुली राहणार आहे  नागपुर – हरित बांधकाम साहित्य (ग्रीन बिल्डिंग मटेरियल) आणि फ्लाय ॲशचा उपयोग यावर आयोजित ग्रीन ॲशकॉन आणि ग्रीन बिल्डकॉन २०२१ परिषदेचा समारोप आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबोधनाने होणार […]

-लोकसहभागातून मोहिम राबवा -खाजगी डॉक्टर्स व केमिस्टचे सहकार्य अपेक्षित नागपूर,दि.17 : एचआयव्ही, मधुमेह, उच्च रकतदाब, कॅन्सर व तंबाखु, वीडी, दारुचे व्यसन आदी व्यसनाधीन व्यक्तीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने रोगप्रतिकार शक्ती फार कमी असते त्यांना क्षयरोग कोविड 19 अशा आजाराची लागण लवकर होवू शकते. या आजार व व्यसन ग्रस्त व्यक्तीने तत्काळ तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. जिल्हास्तरीय टिबी फोरमची […]

नागपूर,दि.17 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या विद्यमाने शहरात लघु उद्योग उभारणी, शासकीय योजना व अनुदान यावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींनी लघु उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजकीय बाबींच्या माहितीसह स्वत:चा स्वयंरोजगार सुरु करावा, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. या प्रशिक्षणात लघु उद्योग कसा उभारावा, उद्योगक्षेत्रातील विविध संधी, लघु उद्योग उभारणीतील टप्पे, […]

नागपूर दि.17 : दिव्यांग प्रमाणपत्र व दिव्यांगांसाठी आवश्यक असणारे वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असणारी तपासणी मोहीम जिल्ह्यात सोमवार पासून सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या गावातील प्रत्येक दिव्यांगाकडे आधी असले तरी नवीन ओळख पत्र व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आपापल्या परिसरात तारखेनुसार लागणाऱ्या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी आर विमला, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. […]

नागपूर दि.17 : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सिकलसेल नियंत्रण शिबिरात 102 कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून तपासणीमध्ये 4 रक्तनमुने सकारात्मक आले. सकारात्मक आलेले रक्तनमुने इलेक्ट्रोफोरोसीस तपासणीकरीता डागा स्त्री रुग्णालय येथे पाठविण्यात आले. जिल्हा परिषद येथील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांकरिता आज जिल्हा परिषद येथे सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आरोग्य अधिकारी […]

नागपूर, ता. १७ :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  नागपूर महानगरपालिकेच्यावतीने हिंदी-मराठी गीतांची बहारदार गायन स्पर्धा ‘महापौर स्वररत्न’चे आयोजन करण्यात आले आहे. वयोगट ७ ते १७ वर्षे, १८ ते ४० वर्षे आणि ४१ वर्षे व पुढील वयोगटासाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी २० ते २५ डिसेंबर दरम्यान ऑडिशन होईल. २० डिसेंबर रोजी गांधीबाग उद्यान येथे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. उद्घाटन कार्यक्रमाला क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, शिक्षण समिती […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com