नागपुर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा निवड चाचणी 2024 दिनांक 19 ते 21 सप्टेंबर 2024 मध्ये छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला, सर्व स्पर्धक संगीत विभाग प्रमुख सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहभागी झाले, गृह अर्थशास्त्र विषयाचे […]

– मध्य नागपुर : विस चुनाव हेतु भाजपा उम्मीदवार बदलने के लिए मतदाता सह हलवा समाज चला रहा घर-घर अभियान, अन्य प्रमुख दावेदार प्रवीण दटके पहले से ही MLC हैं  नागपुर :- पिछले विधानसभा चुनाव के वक़्त मध्य नागपुर के विधायक ने भाजपा नेताओं से गुजारिश की थी कि एक आखिरी दफे उम्मीदवारी दे,यह उनका आखिरी चुनाव होगा, नतीजा ऐन […]

मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईतील इस्कॉन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते विधान मंडळ सदस्य डॉ भारती लवेकर, अभिनेते सुनील पॉल, क्रिकेट पंच अनिल चौधरी, डॉ बसंत गोयल, लेखक मुस्तफा […]

भंडारा :- राज्यात होणार्‍या आगामी विधानसभाकरीता निवडणूकाच्या तारखा चुनाव आयोगातर्फे घोषित होण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे तिकीट वाटपा संदर्भातील चर्चांना वेग आले आहे. भंडारा-पवनी विधानसभे मधील शिवसेनेचे (उबाटा) स्थनिक इच्छुक उमेदवार यांना पक्षाने त्यांचे पद तात्पुरते गोठवले असून भाजप पक्षातून निवड आमदार होण्याच्या उद्देशाने बाहेरून आलेल्या उमेदवाराबाबत स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे. महाविकास […]

– आंबेडकरी समाज 11 ऑक्टोबर रोजी, महापरीपाठ करेल आणि स्मारकाचे काम सुरू नाही केले तर अंबाझरी मध्ये बाबासाहेबांची भव्य मूर्ती स्थापन करेल !

– पारशिवनीतील दहेगाव जोशी ते इसापूर रस्त्यावर कन्हान नदीवरील पुलाचे भूमिपूजन नागपूर :- गेल्या दहा वर्षांमध्ये नागपूर जिल्ह्यात ४ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली. अनेक कामे झाली आहेत. ग्रामीण भागातील चित्र बदलले आहे. चौफेर विकासाच्या दिशेने आपण वाटचाल केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) येथे केले. पारशिवनी तालुक्यातील दहेगाव […]

– केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत बैठक नागपूर :- प्रकल्पग्रस्तांना देय असलेल्या भूमिअधिग्रहणाच्या मोबदल्याची तसेच नोकऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेक कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे. ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली लागण्याच्या संदर्भात तातडीने कार्यवाही करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग […]

नागपुर :- विदर्भ के 13 व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स की हाल में संपन्न हुई कार्यकारिणी सभा “व्यापारी-पोलिस मित्र” समिती में चेंबर के सदस्य शामिल। चेंबर के अध्यक्ष अर्जुनदास आहुजा ने बताया कि गत माह चेंबर द्वारा नागपुर के पुलिस कमीश्नर के साथ व्यापारी-पोलिस संवाद कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें उन्होंने पोलिस […]

– WCL has an important role to play in meeting the country’s coal requirements – Kishan Reddy Nagpur :- Minister of Coal and Mines,  G. Kishan Reddy, visited the WCL headquarters in Nagpur on October 7, 2024. He reviewed performance of WCL. Honourable Minister of Road Transport and Highways Nitin Gadkari was also present during the review meeting. In the […]

मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांना त्यांच्या अडचणीच्या काळात मोठी मदत केली आहे. आरोग्य सेवेचा वसा घेवून गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मदत करण्याचे काम हा वैद्यकीय कक्ष करीत आहे. अशा रूग्णांना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. वैद्यकीय कक्षाचा सातत्यपूर्ण […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- तालुक्यातील आजनी येथे सध्या नवरात्री उत्सवाची सर्वत्र धुमधाम असून गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राचीन मातामाय देवस्थानाचा जीर्णोद्धार केला असून गावात एक गाव एक देवी या उद्देशाने जय बजरंग सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने बसविण्यात येणाऱ्या दुर्गा माता स्थापनेला यंदा ६४ वर्ष पूर्ण झाले आहे. रडके परिवाराच्या हस्ते घटस्थापना होणाऱ्या या देवी जवळ सध्या विविध […]

– क्योंकि उन्हें मनमाफिक भाव नहीं मिल रहा इसलिए आंदोलनकारी आम नागरिक/यात्री सह सरकारी बसों का नुकसान पर उतारू होते जा रहे नागपुर :- विधानसभा चुनाव पूर्व और नवरात्र के ऐन मौके पर आम यात्रियों की रक्तवाहिनी (स्टार बसों) की हड़ताल करवाकर भाजपा विधायक प्रवीण दटके न सिर्फ आम नागरिकों बल्कि रोजाना आवाजाही करने वाले विद्यार्थियों सह मां दुर्गा भक्तों […]

रामधाम (मंनसर):- कलार समाज सर्ववर्गीय रामटेक, पारसिवनी मौका जि नागपुर एवम रामधाम तिर्थक्षेत्र के संयुक्त तत्वावधान में दिनांक 6 अक्टूबर 2024 को रामधाम तिर्थक्षेत्र के प्रांगण में बनाए गए मंदिर में भगवान सहस्रबाहु मुर्ति प्राण प्रतिष्ठा समारोह संपन्न हुआ. सुबह पुरोहितों द्वारा मंत्रोच्चार के साथ चंद्रपाल एवं संध्या चौकसे ने पूजा अर्चना कर श्रेत्र के लोगों के सुखी समृद्धी जीवन […]

मुंबई :- देशामधील बांबू आधारित उत्पादकांना ‘होमेथॉन-2024’ व्यासपीठ देऊन पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवड आणि प्रक्रियेची चळवळ उभारणाऱ्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत संतुलित विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांना यंदाचा ‘हरित नायक’ (Green Hero) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. देशामध्ये वास्तु निर्माणाच्या क्षेत्रातील ‘नरेडको’ महाराष्ट्राच्यावतीने ‘ होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2024’ या प्रदर्शनाचे आयोजन 4 […]

– माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास कामे नवी दिल्ली :- राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने […]

मुंबई :- ‘सर्वस्पर्शी सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ या शासनाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाला कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिली. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या प्रदर्शनाला यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीप डांगे यांनीही भेट दिली. यावेळी चित्रकार नरेंद्र बोरलेपवार उपस्थित होते. […]

– १० ऑक्टोबर रोजी लकी ड्रॉ द्वारे होणार निकाल घोषित चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालीकेतर्फे राबविण्यात आलेल्या एक विद्यार्थी एक झाड स्पर्धेचा निकाल १० ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार असुन लकी ड्रॉ द्वारे स्पर्धेचे विजेत्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लावणे व त्यांना जगविणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने का आवश्यक आहे याची जाणीव शालेय जीवनातच व्हावी या उद्देशाने […]

– चंद्रपूर येथे स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरीयल महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन चंद्रपूर :- महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’असे केले जाते. त्यातच ही वाघांची भूमी आहे. वाघ हे पराक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे येथील खेळाडू हा वाघासारखाच पराक्रम गाजविणारा असावा. यासाठी आपण जिल्ह्यात खेळाडूंसाठी अनेक दालने उभी करण्याचा निर्धार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू राज्य, राष्ट्रीयस्तरावर आणि पुढे ऑलम्पिकमध्ये […]

Nagpur :-The Maharashtra Directorate has achieved a remarkable feat, securing the runner-up position at the All India Vayu Sainik Camp 2024, held at Jalahalli Air Force Station, Bengaluru. This impressive achievement demonstrates the team’s unwavering dedication, perseverance, and hard work. The Maharashtra Directorate’s exceptional skill and teamwork were on full display as they secured an impressive array of medals across […]

नागपूर :- राष्ट्रीय आदिम कृती समिती या संघटनेकडून मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील जनगणना अहवालानुसार एकूण ४५ अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या १.३६ कोटी आहे. या एकूण ४५ जमातीपैकी सन १९७७ पूर्वीच्या क्षेत्रबंधनातील राखीव क्षेत्रातून निवडून आलेले १२ जमातीचे २५ आमदार एकत्र येऊन हलबा, गोवारी,धनगर,माना,कोळी,ठाकूर,हलबी,मन्नेवारलू , धोबा, महादेव कोळी इत्यादी ३३ जमातीवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे शासन […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com