नागपूर : कोरोना संसर्गाच्या बचावासाठी नागपूर शहरामध्ये मनपाद्वारे लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाने ३० लाख डोजचा टप्पा पार केला असून आतापर्यंत शहरात ३० लाख ६० हजार कोव्हिड लसीकरणाचे डोज पूर्ण झाले आहेत.             नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात १५० वर लसीकरण […]

चंद्रपूर : चंद्रपूरच्या नागरिकांना एक सुसज्ज असे पर्यटन स्थळ आणि निसर्गरम्य स्थळ उपलब्ध करून देण्यासाठी रामाळा तलाव उद्यान व तलावाचे व्यवस्थापन महसूल विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचे प्रस्तावित आहे. रामाळा तलाव मोठ्या स्वरूपाचा असून, सध्यस्थितीत महानगरपालिका निधीतून तलावाचे सौंदर्यीकरण सुरक्षा इ. हाती घेणे शक्य नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून सुमारे ५० कोटींचे अर्थसहाय उपलब्ध करून देण्यात यावे. आधी ठरलेल्या अटी व शर्तीनुसार […]

चंद्रपूर : शहरातील विविध मार्ग, चौक आणि उद्यानाचे नामकरण करण्याचा ठराव चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात ३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण आमसभेत घेण्यात आला. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती. मनपाच्या नगरसेवकांनी केलेल्या विनंतीवरून नामकरण मागणीस मंजुरी देण्यात आली.   नगरसेवक सुभाष कासनगोटूवार यांनी तुळसीनगर, […]

Nagpur – During  Winter Session of   Legislative Assembly  in addition to members a huge number of  officials and citizen of the State visit Nagpur. This create  a huge business opportunity  for trader and tourism. This year Govt. has taken a decision to shift the State Winter Session from Nagpur to Mumbai.  It is estimated that this decision will result into […]

चंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉ योजना सुरु आहे. या योजनेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत आणखी पात्र नागरिकांना बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या योजनेस १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर लसीची पहिली मात्रा घेणारे मनपा हद्दीतील नागरिक यात सहभागी होऊ […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. ३० नोव्हेंबर) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४४ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (३० नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४१९६८ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९३,४३,०००/– चा दंड वसूल केला आहे.         शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा […]

नागपूर – संत रामपालजी महाराज के अनुयायियों ने उमरेड तहसील जिल्हा नागपुर में एक दिवसीय सत्संग का आयोजन किया जिसमे क्षेत्र के श्रद्धालु सत्संग में शामिल हुए। सत्याग में मत रामपाल महाराज ने बताया कि हम क्यों जन्म लेते है ? और क्यों मरते हैं ? क्या हमारा जन्म मरण का चक्र समाप्त हो सकता है ? संत रामपालजी ने कहा […]

राज्यातील सरकार आता पाडणार नाही या भूमिकेपर्यंत विरोधी पक्ष व देवेंद्र फडणवीस पोचलेयत… मुंबई – पुणे – महाविकास आघाडी सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत चर्चा सुरु आहे. मात्र सरकारची ‘बाते कम, काम जादा’ अशी भूमिका असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री  नवाब […]

नागपूर – एल्केम साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड व सह्याद्री संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरातील ज्या मुलांकडे घरी संगणक सराव करण्यासाठी सोय नाही अशा गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच नागपूर शहरातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना मनपा शाळेत प्रवेश घेण्यासाठी मदत करून मुख्य प्रवाहात ” विंग्स fly हाय ” या प्रकल्पाच्या अंतर्गत आणणार […]

Nagpur -30 Nov 2021 would be remembered by all at Uttar Maharashtra and Gujarat Sub Area as Brigadier Praveen Chandra Vyas, Deputy General Officer Commanding and Station Commander Kamptee retired after three and half decades in Olive Greens. During his illustrious carrier, the Deputy General Officer Commanding held various Command Staff and instructional appointments. A product of Sainik School Rewa, […]

 भारतीय मजदूर संघातर्फे असंघटीत कामगारांच्या मेळावा. नागपुर – देशभरात विविध क्षेत्रात काम करणारे 43 कोटींवर असंघटित कामगार आहेत. त्यांना कोणत्याही सोयी सुविधा किंवा सरकारी योजनांच्या लाभ मिळत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. केंद्र सरकारने या दुर्लक्षित कामगारांसाठी कायदे बनवून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असंघटित कामगार क्षेत्राचे प्रभारी (नवी दिल्ली) जयंतीलाल यांनी […]

कोयला परिवहन घोटाले की घटना खापरखेडा थाना क्षेत्र की है नागपूर – कोराडी पावर प्लांट के लिए आयतित कोयला परिवहन घोटाले मामले मे निर्दोष 3 अधिकारियों को निलंबन करवा की गयी है, यह पक्षपात एवं भेदभाव पूर्ण कार्यवाई महानिर्मिती के खनिक कर्म निदेशक पुरुषोत्तम जाधव की अध्यक्षता मे गठित जांच समिति ने मामले की निष्पक्ष व सूक्ष्म जांचपडताल किये बिना […]

नई दिल्ली : देश को प्रदूषण मुक्त बनाने के लिए सरकार इलेक्ट्रिक वाहनों (Electric Vehicles in India) पर ज्यादा जोर दे रही है. इसी के चलते पुराने डीजल-पेट्रोल वाहनों को जब्त भी किया जा रहा है. लेकिन इलेक्ट्रिक वाहनों की कीतम ज्यादा होने  के चलते इनकी खरीददारी सिर्फ हाई क्लास लोग ही कर रहे हैं. समस्या को देखते हुए सड़क […]

धर्मापुरी –  महाराष्ट्र सरकार आधार भूत मूल्य अनाज खरीद योजना 2021-2022 अनाज खरीद केंद्र इजनी आज 29-11-2021 को दोपहर 2 बजे काटा पूजन का आयोजन किया गया.  इस दौरान क्षेत्र के किसान बड़ी संख्या में मौजूद थे।  रामनरेश सेन वार, बाबा थोटे, मुरलीधर तंबुलकर, शंकरजी भिवगड़े, कपूरचंद मेश्राम, विनोद गभने, रूपलाल क्षीरसागर, राजू मदनकर, परसराम गभने ,श्रीहरि थोटे, विकास मदनकर, […]

मनपा चुनाव को लेकर स्थानीय भाजपा नेताओं का ब्यान कि कटेगा 50% नगरसेवकों की टिकट,जिले के 2 भाजपा विधायक सकते में कि बावनकुले जीता तो उनकी तरक्की रुक जाएगी।हार का प्रमुख कारण हो सकती हैं  नागपुर – नागपुर जिले के स्थानीय स्वराज संस्था (जिलापरिषद व मनपा) से विधानपरिषद के लिए होने जा रहे चुनाव इस दफे भाजपा के लिए पुनः नुकसानदेह साबित […]

  प्रशासनाचे खबरदारी आदेश जारी   प्रशासन 100 टक्के लसीकरणासाठी कटीबद्ध   लसीकरण एकमेव उपाय   त्रिसूत्रीचा अवलंब अनिवार्य नागपूर –  दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच  मास्कचा वापर, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. शासन लसीकरण व अन्य बाबींवर काटेकोर […]

नागपुर  – मुस्लिम यूथ लीग नागपुर शहर की नई कमेटी गठन का कार्यक्रम मुस्लिम यूथ लीग के राष्ट्रीय उपाध्यक्ष जुबैर खान के नेतृत्व व इंडियन यूनियन मुस्लिम लीग के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जनाब असलम खान मुल्ला की अध्यक्षता व मुस्लिम लीग नागपुर शहर सहसचिव शेख सादिक व वरिष्ठ कार्यकारी सदस्य मोहम्मद जियाउद्दीन की उपस्तिथि में मोमिनपुरा मोहम्मद अली रोड स्थित मुस्लिम […]

Mumbai – The newly appointed Ambassador of Spain to India Jose Maria Ridao Dominguez called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Monday (29th Nov). The Ambassador told the Governor that Spain is keen to enhance business and economic cooperation with India while promoting more cultural, educational and tourism exchanges.  The Ambassador said there are 500 Spanish […]

मुंबई – स्पेनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जोस मारिया रिदाओ डॉमिन्गेझ यांनी सोमवारी (दि. २९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. स्पेन आणि भारतामध्ये व्यापारासह शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबद्दल आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात स्पॅनिश भाषा बोलणाऱ्यांची संख्या ५०० दशलक्ष इतकी असून भारतात देखील स्पॅनिश भाषा शिकण्याकडे युवकांचा कल वाढत असल्याचे जोस मारिया यांनी सांगितले. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com