मुंबई –  • मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना टप्पा-२ ची अंमलबजावणी करणार. १० हजार किमी लांबीचे रस्ते बांधणार . (ग्रामविकास विभाग) • महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात मुद्रांक शुल्काबाबत सुधारणा करून महसुली उत्पन्नात वाढ करणार (महसूल विभाग) • महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. कुलगुरू पदासाठी नावांची शिफारस राज्य शासन राज्यपालांना करणार (उच्च व तंत्र शिक्षण) • पुस्तकांचे गाव या […]

गडचिरोली, (जिमाका) दि.15 : विभागीय आयुक्त नागपूर प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी कोविड बाबत आढावा घेताना जिल्हयात लसीकरण वाढविण्या बरोबरच आरटीपीसीआर कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडबाबत येणाऱ्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली जिल्हयात इतर जिल्हयांच्या तुलनेत उशिरा कोविड संक्रमण वाढत आहे. त्यामुळे लोक संसर्गाबाबत अनभिज्ञ राहण्याची शक्यता नाकारता […]

कन्हान – दिनांक 14/12/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवीत असताना, खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की शिवाजी नगर कन्हान येथील शाहरुख खान नावाचा इसम आपले ताब्यात देशी बनावटीचे लोखंडी माऊझर बाळगून आहे अशी माहिती प्राप्त झाल्या वरून त्याची व त्याचे घराची झडती घेतली असता घर झडती मध्ये एक देशी बनावटीची माऊझर किमती 40000/- रु […]

-जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारीमध्ये होणार सुरू– पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील -भगवानगड परिसर ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी १९० कोटींची तरतुद मुंबई, दि. १५ : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत भगवानगड परिसर ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येणार असून फेब्रुवारीमध्ये १९० कोटींच्या या कामाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व  स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.             मंत्रालयातील […]

  व्यावसांयीकांच्या मालमत्ता रामभरोसे केळवद – येथिल मुख्य बाजार पेठेतील ता.१४ ला मध्यराञी एक नव्हे तर चक्क चार दुकानांची शटर फोडुन लाखो रुपयांची रौख सह ,सीसीटीव्ही कॅमेर्‍याची डी.व्ही.आर मशीन आणी दुकानातील कीराणा साहीत्यवर हाथ साफ केला,येथिल पोलीस स्टेशनच्या हाकेवर असणार्‍या येथिल बाजार पेठेतील चक्क चार दुकाने चोरटयानी फोडल्याने,केळवद पोलीस राञीला कीती सर्तक आणी कर्तव्यनिष्ट असते हे घडलेल्या प्रकरणातुन पहावयास मिळत […]

भंडारा : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया निश्चित केलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी सर्व मतदान साहित्यासह मतदान पथके 20 डिसेंबर रोजी पोहोचतील. दिनांक 21 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच नंतर रात्री उशिरापर्यंत सर्व साहित्यासह परत येणार आहेत. मतदान केंद्राचे ठिकाण हे शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा व कॉलेज तसेच […]

भंडारा दि. 14 : जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहीरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याबरोबरच मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमात  उमेदवार  व राजकीय  पक्षाबाबत आलेल्या वृत्त, विशेष वृत्त व लेख आदी मजकूराची तपासणी करुन त्यातील पेडन्यूजवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज दिले.        जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. […]

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक मुंबई : जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.             बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव […]

-विजयस्तंभ शौर्यदिनाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना -विजयस्तंभ परिसर विकास व सुशोभिकरणासाठी आराखडा समिती मुंबई : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी-सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची कामे तसेच शौर्य दिन,  अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. १४ डिसेंबर) रोजी २ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. तसेच पथकाने हनुमाननगर झोन येथील १ पतंग दुकानांनवर कारवाई करुन २० पतंगे जब्त केली आणि रु १०००/- चा दंड केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे […]

नागपूर : कोरोना संसर्गाच्या बचावासाठी नागपूर शहरामध्ये मनपाद्वारे लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरात लसीकरणासाठी १९.७३ लाख व्यक्ती पात्र असून या सर्वांनी लसीकरणाचा पहिला डोज घेतला आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागपूरकरांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. नागरिकांचे अभिनंदन करीत दुसरा डोज लवकरात लवकर […]

 सावनेर। स्थानीय अरविन्द इंडो पब्लिक स्कूल में राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस मनाया गया ऊर्जा बचाओ आने वाले कल के लिए संभावनाएं जगाओं” घोष वाक्य के साथ कार्यक्रम का शुभारंभ हुआ। प्राचार्य राजेन्द्र मिश्र की प्रमुख उपस्थिति में हिन्दी विभागाध्य श्रीमती निवेदिता कोचे ने सभी विद्यार्थियों को शपथ दिलायी। सभी ने प्रतिज्ञा ली- आज राष्ट्रीय ऊर्जा दिवस के अवसर पर हम […]

Nagpur –  Complaints related to Posta Services about non settlement of grievance may now if undecided to be tendered in Dak Adalat (Only Nagpur City Division) In doing so please ensure that: 1) Complaints and grievances not replied within 6 weeks only are to be tendered. 2) Complaints are to be addressed to the following officer and be either handed […]

नागपूर – वरिष्ठ अधीक्षक डाकघर कार्यालय नागपूर शहर मंडल नागपूर 440001 में दिनांक 24.12.2021  को  १६.०० बजे मंडल स्तरीय डाक अदालत का आयोजन किया जायेगा।  इस डाक अदालत में डाक सेवा से संबधित ऐसी शिकायतों पर विचार किया जायेगा जिसका निपटारा छह सप्ताह के अंदर न किया गया हो।      ऐसे शिकायतकर्ता जिनकी मेल/स्पीड पोस्ट डाक वस्तुओं / काउंटर सेवा / […]

श्री अग्रसेन मंडल का भव्य आयोजन नागपुर – अग्रवाल समाज के पितामह महाराजा अग्रसेन जी एवं महारानी माधवी ने आज से पांच हजार वर्ष पूर्व अपने विशाल अग्रोहा राज्य की प्रजा को प्राकृतिक संकटों से मुक्ति प्रदान कराने तथा सदा जनकल्याण वह खुशहाली की अनुकम्पा पाने की प्रार्थना के साथ देवी महालक्ष्मी जी की कठोर तपस्या आराधना की थी. अग्रसेन […]

मुंबई – गणेश मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्तीचा आग्रह न धरता आपल्या कार्याची उंची व व्याप्ती वाढवावी तसेच  मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी (दि. १४) राज्यस्तरीय पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील निवडक विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरण पूरक […]

— शारीरिक रूप से अक्षम लोगों के कल्याण के लिए किया उत्कृष्ट कार्य — सम्मानित होने वाले पहले भारतीय — 53 राष्ट्रमंडल देशों का संगठन है कोम्हाड नागपुर। महाराष्ट्र के जानेमाने बाल विशेषज्ञ डॉक्टर उदय बोधनकर को COMHAD UK के लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड 2021 से नवाजा गया है। खास बात है कि डॉक्टर उदय बोधनकर शारीरिक रूप से अक्षम […]

  मुंबई – सोनी सब का ‘तेरा यार हूँ मैं’ एक बेहद ही अहम मोड़ पर है, जहां ऋषभ (अंश सिन्हा) और बेरी (विराज कपूर) के बीच गार्गी (तसनीम खान) को लेकर बहस हो जाती है। इसकी वजह से एक दुखद घटना घटती है, बेरी छत से नीचे गिर जाता है। राजीव (सुदीप साहिर) और दलजीत (सायंतनी घोष) की शादी […]

नागपूर : नागपूर शहरातील बाजारपेठांमध्ये रात्री स्वच्छता कार्य करण्याचा महत्वपूर्ण पुढाकार नागपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागपूर शहरातील प्रमुख बाजारपेठा जसे – सीताबर्डी, गांधीबाग, कॉटन मार्केट,  धरमपेठ,  सदर, खामला, कोतवाली बाजार, महाल बाजार, शिवाजी पुतळा, सक्करदरा आणि अन्य बाजारपेठांमध्ये रात्री दुकाने बंद झाल्यानंतर मनपाद्वारे स्वच्छता केली जात आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार स्वच्छता विभागाद्वारे करण्यात येत असलेल्या या कार्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.         शहरातील बाजारपेठांमध्ये दिवसभराच्या रेलचेलीनंतर रात्री दुकान बंद […]

मुंबई : ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’ चे औचित्य साधून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते आज चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. महाऊर्जातर्फे दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आणि दिनांक 14 ते 20 डिसेंबर हा कालावधी ऊर्जा संवर्धन आठवडा म्हणून राज्यात साजरा केला जातो. यानिमित्त ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानाहून ऊर्जा संवर्धनाचे महत्व चित्रफितीद्वारे दाखवणाऱ्या चित्ररथाला […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com