नागपूर–  भूई-भूमि आंवला एक आयुर्वेदिक औषधि है। इसके फल बिल्कुल छोटे-छेटे आंवले जैसे दिखते हैं और यह बहुत छोटा पौधा होता है इसलिए इसे भुई आंवला या भूमि आंवला भी कहते हैं। यह बरसात में जमीन पर अपने आप उग जाता है और छायादार नमी वाले स्थानों पर पूरे साल मिलता है। इसे उखाड़ कर व छाया में सुखाकर उपयोग […]

-कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करा  -लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा  -बालकांच्या उपचारासाठी नियोजन करा  -दर मंगळवारी घेणार आढावा          नागपूर, दि. 21 : ओमिक्रॉन विषाणूचा देशात व राज्यात संसर्ग आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका ओळखून लसीकरणाला गती द्यावी व शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सर्व अनुषंगिक बाबी प्रशासनाने सुसज्ज ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा […]

Sony SAB’s Ziddi Dil – Maane Na has become the audience’s favourite with its gripping storyline around the cadets of the Parakram SAF. The upcoming episodes will witness actor Angad Hasija’s entry in the show, as Kundan, and his character is all set to bring exciting twists to Sanjana (Diljot Chhabra) and Sid’s (Kunal Karan Kapoor) budding relationship. Angad Hasija […]

नागपूर, ता. २१: वीज बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या सहकार्याने तत्कालीन महापौर अनिल सोले यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या पौर्णिमा दिवसाने आज चळवळीचे स्वरूप घेतले आहे. पौर्णिमा दिवसानिमित्त सोमवारी (ता. २०) मनपा कर्मचारी व ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी रामनगर चौकात जनजागृती केली. पौर्णिमा दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे रात्री ८ ते ९ असे एक तास  अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. […]

बीड जिल्ह्यातील आष्टी मधील १० देवस्थानांच्या ५१३ एकर जमीनीत घोटाळा;भाजपच्या आमदारांचा समावेश… मुंबई दि. २१ डिसेंबर –  बीड जिल्ह्यातील एकट्या आष्टी तालुक्यात देवस्थानाची ५१३ एकर जमीन भाजपच्या नेत्यांनी हडप केली असून एकीकडे धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या…विठोबाच्या… खंडोबाच्या… जमीनीही सोडल्या नाहीत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. […]

मुंबई दि. २१ डिसेंबर – पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला. म्हाडा, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा आयोजन करणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू असून ही चौकशी सीबीआयला […]

मुंबई, दि. 21 : समाज कल्याण विभागामार्फत मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना  राबविण्यात येत  आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहे.               सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्न व अर्ज अट नाही अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थींनी या योजनेचा  लाभ घेवू शकतात.  या शिष्यवृत्तीसाठी पाचवी ते सातवी या वर्गाकरिता 600 रूपये तर इयत्ती आठवी […]

Maharashtra Governor inaugurates Seminar on National Education Policy Governor calls for Self Assessment by College, University teachers to ensure academic development    Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has said that college and university teachers must conduct self assessment to ensure qualitative academic development. Stressing that learning is a lifelong process and that both students and teachers must continue to acquire […]

ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चर्चासत्राचे आयोजन   मुंबई, दि. 21 : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून अध्ययन केवळ विद्यार्थ्यांनीच करावे असे नसून शिक्षकांनी देखील सातत्याने अध्ययन करून अद्ययावत राहिले पाहिजे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वयं मूल्यांकन देखील केले पाहिजे.  त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकास साधला जाईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.             कांदिवली मुंबई येथील ठाकूर विज्ञान व […]

 नागपूर, दि. 21 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त (इयत्ता 10 वी) परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE  वरुन ऑनलाईन पद्धतीने तसेच पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of credit घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने भरावयाच्या मुदतवाढीच्या तारखा नियमित शुल्कासह गुरुवार दिनांक 26 डिसेंबर पर्यंत तर विलंब शुल्कासह दिनांक 1 जानेवारी […]

नागपूर,ता. २१ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी (२० डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या १६ बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात उपद्रव शोध पथकाने ४२३८० नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९५,४९,०००/- चा दंड वसूल केला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका […]

३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर, ता. २१ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २१ डिसेंबर) प्लास्टिक पतंग विरोधात कारवाई करीत  ६५ प्लास्टिक पतंग आणि ५२ नॉयलॉन मांजा जप्त केले. या कारवाईत १०,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध  पथकाद्वारे लक्ष्मीनगर आणि धंतोली झोनमधील १० पतंग दुकानांची तपासणी करुन ६५ प्लास्टिक पतंग आणि ५२ नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आले. शोध पथकाने […]

गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आयोजन : चिटणीस पार्कवर सुमारे दोन हजार विद्यार्थी होणार सहभागी नागपूर, ता. २१ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महान गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका, अग्रेसर फाउंडेशन व मनी बी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी २२ डिसेंबर रोजी ‘बे एके बे’ चे १ ते ३० पर्यंतचे भव्य सामुहिक पाढे वाचन होणार आहे. महाल मधील चिटणीस पार्क येथे […]

 डिसेंबर, 2021: आगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने बॉलिवुडमध्ये मुद्रा उमटवणारे नाव म्हणजे अनुपम खेर. खेर यांनी आज कू वर पोस्ट केलेला ‘काश्मिर फाइल्स’ या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर लक्ष वेधून घेते आहे. अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. यात काश्मिरी पंडितांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आलाय. याआधी अग्निहोत्री […]

नागपूर दि.21 : 11 ते 17 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात सिकल सेल सप्ताहाचे आयोजन डागा स्त्री व बाळ रुग्णालयात करण्यात आले होते. सप्ताहादरम्यान सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोस्टर मेकिंग व रांगोळी स्पर्धा, तपासणी व जनजागृती शिबीर, ऑनलाईन वेबिनार व कार्यशाळा आदीचे कार्यक्रमाचे उदघाटन डॉगा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सिमा पारवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास […]

  नागपूर दि. 21 : मागीलवर्षातील  फेब्रुवारी व मार्च 2021 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी   करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे  प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. परीक्षेचा निकाल […]

–  जिल्हा कृती दल व मिशन वात्सल्य योजनेचा आढावा –  पोक्सोअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्याचे आवाहन नागपूर, दि. 21: मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्ह्यात नागपूरसह तालुकास्तरावर अशा चौदा समित्यांची स्थापना  करण्यात आली असून त्याद्वारे कोविड महामारीत पती गमावलेल्या महिलांना  शासनातर्फे लाभ देण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, त्यांचा लाभ विधवा महिलांना आधार देण्यासाठी तालुका  बाल प्रकल्प अधिकाऱ्यांनी  तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन […]

ओबीसींना संविधानिक आरक्षण मिळवून देण्याची मंत्री छगन भुजबळ यांची मागणी दिल्ली,मुंबई दि. २१ डिसेंबर – देशातील ओबीसींचे राजकीय  आरक्षण धोक्यात आले असून ओबीसी बांधवांच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींना संविधानिक आरक्षण द्यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. समृद्ध भारत फाउंडेशनच्यावतीने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी […]

मुंबई, दि. २१ डिसेंबर – उल्हास नदीच्या काठावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीतील प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कल्याण – डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिल्या. उल्हास नदीच्या परिसरात अतिक्रमण आणि नदी पात्रात औद्योगिक आणि नागरी वसाहतीतील दूषित पाणी मिसळून प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आल्या होत्या. त्याबाबत […]

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव पाचवा दिवस नागपूर, 21 डिसेंबर– भारतीय शास्‍त्रीय संगीताचे उत्तर भारतीय म्‍हणजेच हिंदुस्‍थानी व दक्षिण भारतीय म्‍हणजेच कर्नाटक संगीत असे दोन प्रकार आहेत. या दोन्‍ही प्रकारांचा उत्‍कृष्‍ट मिलाप खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या पाचव्‍या दिवशी नागपूरकरांना अनुभवायला मिळाला. बासरी वादक पं. राकेश चौरस‍िया व तबला वादक ओजस आडिया या हिंदुस्‍थानी शैलीच्‍या वादकांसोबच दक्षिण भारतीय शैलीचे बासरी वादक पं. शशांक सुब्रमण्‍यम […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com