नागपुर – वर्षानुवर्ष असणारी रचना मोडून कुलपतींचे अधिकार कमी करून आता शिक्षण मंत्र्यांना प्रकुलपती म्हणून अधिकार देण्याचा घाट महा विकास आघाडीने घातला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या विषयात अन्याय सहन करणार नाही आणि म्हणून ही लढाई विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून लढण्यासाठी भाजयुमो सज्ज आहे.. विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने […]

नागपुर: मेट्रो रिच -2 (सीताबर्डी इंटरचेंज से ऑटोमोटिव चौक मेट्रो स्टेशन) और रिच 4 (सीताबर्डी इंटरचेंज प्रजापति नगर स्टेशन) के बीच मेट्रो सेवा शुरू की जाएगी। हाल ही में सीताबर्डी इंटरचेंज से वैष्णो देवी मेट्रो स्टेशन के बीच सेंट्रल एवेन्यू रूट पर टेस्ट रन किया गया । महा मेट्रो ने वर्ष २०१२ में कोरोना के दौरान विषम परिस्थितियों में कई […]

– श्री अग्रसेन मंडल की अध्यक्षा उर्मिला अग्रवाल के सकारात्मक पहल की सर्वत्र सराहना नागपुर – स्थानीय श्री अग्रसेन मंडल की अध्यक्षा उर्मिला देवी अग्रवाल ने मंडल के सार्वजनिक चुनाव जो हाल ही में होने जा रही थी,उसे रद्द करने की सिफारिश चुनाव अधिकारी से की और इस संदर्भ में उन्होंने मनपा प्रशासन से सलाह भी मांगी,जिसकी समाज में सर्वत्र […]

-आप चे भ्रष्टाचारी भाजपा शासित मनपा विरुद्ध आंदोलन आज आम आदमी पार्टी नागपुर ने भाजपा च्या मनपा माधिल चालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध केले आंदोलन. हे आंदोलन विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने नागपूर उपाध्यक्ष डॉक्टर जाफरी, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, युवा राज्य समिति सदस्य कृतल वेलेकर आकरे, उत्तर नागपुर संयोजक रोशन, मध्य नागपुर […]

कामठी – श्री संत शिरोमणि संताजी जगन्नाडे महाराज पालकी और संत तुकाराम महाराज के गाठे का  कामठी के लोगों ने उत्साहपूर्वक स्वागत किया। पालकी का स्वागत करते हुए, बड़ी संख्या में नागरिकों ने महाराजा के जूते और किताबों का दर्शन किया। महाराष्ट्र प्रांत की ओर से तैलिक महासभा, संत जगन्नाडे महाराज, संत शिरोमणि जगन्नाडे महाराज की रथ यात्रा का आयोजन किया […]

-मिशन लेफट आऊटसाठी उरलेत फक्त दोन दिवस भंडारा :- ओमिक्रॉनच्या रूग्ण संख्येत राज्यभरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विषाणूमुळे तिसरी लाट येण्याची चिन्हे दिसत आहे.जिल्हा प्रशासनातर्फे 24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला फक्त शेवटचे दोन दिवस उरले असून ज्यांचे अदयाप  पहीला व दूसरा डोस प्रलंबित आहेत. त्या आधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आग्रही प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. लसीकरणासाठी आलेसूरसारख्या दुर्गम भागापासून तर लाखनी तालुक्यातील शिवनी गावापर्यत गावांनी उत्तम कामगिरी केली आहे. सध्या या मोहीमेत महीला वर्ग, मजूर, असंघटीत क्षेत्रातील कामगार, गृहीणी, जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तरी देखील शेवटच्या दोन दिवसात म्हणजे 30 व 31 डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. या दोन दिवसात लसीकरण न केलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेतल्यास तिसऱ्या संभाव्य लाटेच्या प्रसाराला नक्कीच ब्रेक मिळू शकतो. प्रसाराचा वेग अधिक मुंबईमध्ये रूग्ण संख्या वेगाने वाढत असून शेजारच्या नागपूर जिल्हयात कमी कालावधीत 44 रूग्णसंख्या झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग हा अधिक असून अश्यावेळी मास्क्,सॅनिटायझर,व शारीरिक अंतर यांचे पालन करणे आवश्यक आहे.

-तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांच्या एकाच दिवशी एका ग्रामपंचायतीत गृहभेटी -राज्यातील पहिलाच प्रयोग भंडारा  :-  लाखनी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम मिशन मोड वर राबवण्यात येत आहे. यांमध्ये आरोग्य व इतर विभागाबरोबरच , ग्रामसेवक संवर्गाचे योगदान महत्वपूर्ण आहे. लसीकरणाच्या या मोहिमेत, एक अभिनव प्रयोग दि.28 डिसेंबर रोजी लाखनी तालुक्यातील ग्रा.पं. केसलवाडा (वाघ) येथे करण्यात आला

  मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.             गुरूवार दि. ३० डिसेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर https:/twitter.com/MahaDGIPR             मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाला नुकतीच […]

मुंबई : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यात येत असून येथे कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाला गती देण्यात यावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.             नागपूर कॅन्सर रुग्णालयाच्या कामाबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व […]

  भंडारा  : सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे हक्काचे साधन म्हणजे राज्यपरिवहन महामंडळाच्या बसेस (एस.टी) अशा या महामंडळाच्या संपामुळे तसेच कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन प्रश्नांमुळे एस.टी च्या फेऱ्या बंद होत्या.             राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी दिनांक 28  ऑक्टोबर 2021 पासून संप, दुखवटा मध्ये सामील असून त्यातील काही निवडक चालक, वाहक दैनंदिन कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे निवडक चालक, वाहकांद्वारे भंडारा आगारातून भंडारा ते नागपूर मार्गावर […]

New Delhi – In a display of tremendous alacrity, the Customs officers at Indira Gandhi International Airport (IGIA), New Delhi, unravelled yet another case of cocaine smuggling by detecting a case of human ingestion of specially designed pellets containing cocaine. Customs officers identified one Ugandan passenger, who arrived at Terminal-3, IGIA a few days back. The gait and body movements […]

-Dr Subhash Sarkar virtually releases the Atal Ranking of Institutions on Innovation Achievements (ARIIA) 2021 New Delhi -Minister of State for Education, Dr. Subhas Sarkar today virtually announced the Atal Ranking of Institutions on Innovation Achievements (ARIIA) 2021. Prof. Anil Sahasrabudhe, Chairman, AICTE, Shri Rakesh Ranjan, Additional Secretary (Technical Education), Dr. Abhay Jere, Chief Innovation Officer, Ministry of Education’s Innovation […]

Nagpur – A positive indigenisation list of sub-systems/assemblies/sub-assemblies/components has been notified by Department of Defence Production, Ministry of Defence, as part of the efforts to achieve self-reliance in defence manufacturing and minimise imports by Defence Public Sector Undertakings (DPSUs). The list contains 2,500 imported items which have already been indigenised and 351 imported items which will be indigenised in next […]

Nagpur – The Indian Army is making steady, yet significant strides in the field of emerging technology domains. The Army, with support from the National Security Council Secretariat (NSCS) has recently established the Quantum Lab at Military College of Telecommunication Engineering, Mhow (MP) MCTE to spearhead research and training in this key developing field. Gen MM Naravane, the Chief of […]

Nagpur – In an attention-grabbing election of Western India Regional Council of Institute of Chartered Accountants of India, CA. Abhijit Kelkar from Nagpur re-elected by securing highest votes and crossing the required quota. The Western India Regional Council (WIRC of ICAI) with head office at Mumbai is the largest Regional Council of Institute of Chartered Accountants of India amongst the […]

नागपूर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या विद्यमाने नागपूर येथे शेळी कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 4 ते 8 जानेवारी 2022 या दरम्यान केले आहे. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रशिक्षणार्थींनी आधुनिक शेळी व कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण घेऊन तसेच स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजक बाबींची सविस्तर माहिती घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरु करावा असा आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत शेळीच्या कोंबडीच्या व गाई-म्हशीच्या जातीची निवड […]

नागपूर:  अप्पर आयुक्त, आदीवासी विकास कार्यालयात येथे डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास उपायुक्त डी. एस.कुळमेथे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) नयन कांबळे तसेच कार्यालयातील समस्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्यांनी दिलेले कृषी क्षेत्रातील योगदानावर मोलाचे मार्गदर्शन केले

-नवीन वर्षाच्या पाटर्यावर बंदी – कोविड वार्ड तयार ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश -रात्री नऊ नंतर दुकाने बंद, लग्नासाठी मर्यादित उपस्थिती -यात्रा, रॅली बंद; रेस्टोरेंट, उपहारगृहे फक्त नऊ वाजेपर्यंत सुरू नागपूर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णाची वाढ झपाट्याने होत आहे. ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या वाढत्या धोक्यासोबतच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com