-मनपा-ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचा सहभाग नागपूर, ता. ३ : स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ अंतर्गत नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाग येथे जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी कचरा विलगीकरणाची माहिती देत स्वच्छतादूताकडे विलग स्वरूपातीलच कचरा सोपविण्याचे आवाहन केले.           या उपक्रमादरम्यान मनपाचे कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधला. कचरा विलगीकरण ही काळाची गरज आहे. ओला, सुखा आणि घरगुती धोकादायक […]

नागपूर, ता. ३ : मुंबई महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाच्या  घोषणेचे नागपूरचे महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी स्वागत केले आहे. मात्र, नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठीही हा निर्णय लागू झाला असता तर आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.           यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, या निर्णयातून नागपूरच्या जनतेवर अन्याय झाला आहे. ते सुद्धा या राज्याचे नागरिक आहेत. त्यांना सुद्धा याचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. मुंबईची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे; पण नागपूरसोबत अन्य महानगरपालिकांची […]

नागपूर, ता. ३ : अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य  शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त सुभाष रोड उद्यान तसेच महात्मा फुले मार्केट स्थित सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मा.महापौर श्री.दयाशंकर तिवारी, मा.उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे, वार्डाच्या नगरसेविका श्रीमती हर्षला साबळे, नगरसेवक प्रमोद चिखले, नगरसेविका श्रीमती लता काटगाये, माजी उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे, माजी नगरसेविका निता ठाकरे, माजी […]

काटोल संवाददाता :- नये साल २०२२ का पहिला डाक्युमेंट लगानेवाले हितेश मुनियार एवम सचिन जयस्वाल इनका सत्कार उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, दुय्यम निबंधक सुधाकर निमजे इनके हाथो दुय्यम निबंधक कार्यालय तहसील कार्यालय काटोल मे किया. दुय्यम निबंधक कार्यालय की ओरसे सभीको नये साल की शुभकामनांये दी  गयी इसअवसरपर दस्त लेखक राम पोहरकर, परेश गायकवाड, शिवम(वेणुगोपाल) सुर्यवंशी, कार्यालयीन […]

-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने गुल्हाने यांचे प्रतिपादन -बाबुपेठ येथे जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर, ता. ३ : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी शहरातील सर्व १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.   जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवार, दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले मनपा […]

चंद्रपूर, ता. ३ : महानगरपालिकेच्या बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका ज्योती […]

नवी दिल्ली, 03  : स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या महाराष्ट्रातील अग्रणी व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन  आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.              कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई  फुले […]

मुंबई, दि. ३ – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात औद्योगिक मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांची मुलाखत पुनःप्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.             लोकआग्रहास्तव या मुलाखतीचे पुनःप्रसारण मंगळवार, दि. ४ जानेवारी, बुधवार दि. ५ जानेवारी आणि गुरुवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या अॅपवरून सकाळी […]

  मुंबई, दि. 3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.           यावेळी उपस्थितांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 बेला : जवळच्या मोहगाव येथील पंचशिल बुद्ध विहारा समोर भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त नागरिकांनी कोरेगाव स्तंभाला सलामी देऊन मानवंदना दिली. याप्रसंगी भीमा कोरेगाव शौर्याच्या आठवणीला उपस्थित अतिथींनी उजळा दिला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोतराव शंभरकर होते.तर नागपूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष वसंतराव कांबळे,  उपसरपंच अनिता कांबळे  व खादी ग्रामोद्योग चे माजी अध्यक्ष बाबाराव कांबळे प्रामुख्याने अतिथी दाखल उपस्थित […]

पुरातत्व विभाग पर वित्तीय संकट गहराने से 375 विरासत स्थलों का विकास अटका नागपुर –  विगत 2020-21 में महाराष्ट्र की उद्धव ठाकरे सरकार द्वारा पुरातत्व विभाग को 40 करोड़ रुपये की राशि स्वीकृत की गई थी। लेकिन, इस साल भर से अधिक समय गुजरने के बावजूद अब तक महज 7 करोड़ रुपये ही प्राप्त हुए हैं। 1. विरासत स्थलों पर […]

नागपुर। जरीपटका स्थित श्री कलगीधर सत्संग मंडल के तत्वावधान में श्री गुरु गोबिंदसिंघजी के 355 वें प्रकाशपर्व निमित्त ‘इच्छापूरक प्रभु सिमरन एवं प्रार्थना’, श्री गुरु ग्रंथ साहिब का सप्ताह पाठ दि. 3 जनवरी 2022 सोमवार से 9 जनवरी 2022 रविवार तक आयोजित किया गया है, जिसका सीधा प्रसारण श्री कलगीधर सत्संग मंडल के यू टयुब चैनल व फेसबुक पेज पर […]

नागपूर – शहराच्या मध्यवर्ती भागात  पत्रकार कॉलनी,महाराजबाग, मोक्षधाम घाटरोड या पररसरातील नाल्यांमध्ये स्थानीक प्रत्यक्ष  दर्शनार्थाना मगर दिसुन आलयाने त्यांनी वनविभागाला सुमारे 15 दिवस अगोदर कळविले होते. त्या अनुषांगाने नागपूर वनविभागाने या परिसरातील नाल्यांच्या परिसराचे वनविभागाची रेस्क़यु टिम व कर्मचारी याांनी सदर परिसरात शोध मोहीम  राबवली.  लगतच्या  स्थारनक रहिवाशी यांना सर्तकबाबत आव्हान करुन जाहिर सुचनांचे फलकही लावण्यात आले शोध पथकास महाराजबाग […]

&TV welcomes 2022 with fascinating, entertaining tracks and dhamakedar episodes in the first week of January with popular shows like Baal Shiv, GharEk Mandir- Kripa Agrasen Maharaja ki, Aur Bhai Kya Chal Raha Hai?,Happu ki Ultan Paltan and BhabijiGhar Par Hai. Kya Anusuyatyaagdegiapnimamta? In the first week of 2022, MahasatiAnusuya (MouliGanguly) agrees to send Tridev back to save the universe. […]

This week Sony SAB’s Ziddi Dil Maane Na has arrived at a crucial juncture with Sanjana (Diljot Chabbra) going through varied emotions for the first time as she struggles to make some life-altering decisions. The upcoming episodes will take the audiences on an emotional ride as they will watch Sanjana being torn between her responsibility towards her family and her […]

New Delhi – We invoke your kind and immediate attention to above three most important policy initiatives related to streamlining e-commerce trade in India, the rolling out of which is keenly awaited by the traders of the Country since they are facing great harassment at the hands of foreign e-commerce companies and an uneven level playing field. The trading community […]

नागपूर – महानगरपालिकेतर्फे १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींचे लसीकरण सोमवार ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मोहिमेचा शुभारंभ महापौर श्री दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी (३ जानेवारी) सकाळी १०.३० वाजता राजकुमार गुप्ता समाजभवन, बजेरिया येथे होईल.

चंद्रपूर | शहरातील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना सोमवार, दि. ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचे उदघाटन सोमवारी सकाळी 10 वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले मनपा शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. ही लसीकरण मोहीम शहरातील १६८ शासकीय आणि खासगी शाळा आणि १८५ अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार असून, […]

– केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री  नितिन गडकरी  यांचे प्रतिपादन  –नागपूर काटोल  रस्त्याच्या  आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत  चौपदरीकरणाच्या कामाचा  नितीन गडकरींच्या  हस्ते  आरंभ  नागपूर –  ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळाल्या असून त्याचे काम आता वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून काटोल ते नागपूर हे अंतर केवळ 15 ते  20  मिनिटात कापता येईल आणि ‘काटोल’ […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com