मुंबई, दि. 5 : कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली.             उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालयीन परीक्षा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व […]

-महापौर राखी संजय कंचर्लावार घेतला आढावा चंद्रपूर, ता. ५ : शहरातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी पूर्वतयारी आणि व्यवस्था करण्यासह आवश्यक मनुष्यबळ आणि उपाययोजनांचा आढावा महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी घेतला. महापौर कक्षात पार पडलेल्या बैठकीत उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सभागृह नेता देवानंद वाढई यांची उपस्थिती होती. चंद्रपूर शहरात चालू […]

-उच्चस्तरीय बैठकीनंतर जिल्हावासियांनी स्वयंशिस्तीने कोरोनाशी लढण्याचे आवाहन -महानगर व शहरालगतच्या 1 ते 8 वर्गाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय             नागपूर,दि.5  :   नागपूर जिल्ह्यात रुग्ण संख्या दररोज वाढत आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग वाढवणे, चाचण्यांची संख्या वाढवणे आणि कोरोन प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले.        आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी उच्चस्तरीय […]

-पाणीपातळीनुसार बाधित गावांच्या स्थलांतराचा प्रस्ताव -पुनर्वसनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याला प्राधान्य -मूलभूत सुविधांच्या कामांवर भर -विशेष आर्थिक पॅकेजनुसार बाधित कुटुंबांना लाभ   नागपूर, दि.05: गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणीपातळीनुसार ज्या गावांचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे अशा गावांचे सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात येत असून जी गावे अंशत: अथवा पूर्ण बाधित होणार आहेत अशा गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे दिल्या.             विभागीय आयुक्त कार्यालयाच्या […]

नागपूर ( दि.5 जानेवारी) – कोरोना काळात आयपीएस लोहित मतानी यांनी गरीब होतकरू व गरजू लोकांनाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून घेतलेल्या प्रयत्नांचे त्यांनी गरीबांना, गरजूंना ब्लॅकेट वाटप केले व मास्कही वाटप केले. रात्रीचे अनाथांना आश्रय दिला व सर्व गरजू लोकांना मदत केली. म्हणून नागपूर चा हिरो, कोरोना योद्धा म्हणून ओळखले जाणारे बेसा येथील मंगेश झाडे यांनी पोलीस स्टेशन […]

नागपुर – ह्या धकाधकीच्या काळात अतिविशिष्ट विचाराच्या समस्या असणार, आधुनिक युगात मनुस्मृतीचे विवेकनिष्ठ समीक्षा आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख प्रो डॉ शैलेंद्र लेंडे यांनी आज केले. भिक्खु महेंद्र कौसल लिखित *मनुस्मृतीची बुद्धिवादी समीक्षा  या ग्रंथाचे प्रकाशन आज धरमपेठ येथील सर्वोदय आश्रमाच्या सभागृहात पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते. बुद्ध आणि बाबासाहेब यांची विवेकनिष्ठ विचारधारा जगापुढे येणे आवश्यक […]

नागपुर : पूरे अनाथों की माता के नाम से प्रसिद्ध समाजसेविका सिंधुताई सपकाल को बेटियां शक्ति फाउंडेशन द्वारा व्यंकटेश सोसाइटी के मैदान पर श्रद्धांजलि अर्पित की गई.       कार्यक्रम की अध्यक्षता व्यंकटेशनगर ओनर्स एसोशिएशन के अध्यक्ष रामकोटी वज्जा ने की. वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता डॉ. मनोहर व्यास फाउंडेशन के मार्गदर्शक संजय सावनसुखा, पूर्व सैनिक अमोल राउत, सुषमा फुसे, वरिष्ठ […]

ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवा-पालकमंत्री डॉ. नितीन राऊत नागपूर, दि. 5 : ओमिक्रॉन संक्रमितांची वाढती रुग्णसंख्या व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून  बचाव करण्यासाठी ऑक्सिजन खाटा, आयसीयू कक्ष, बालकांसाठी स्वतंत्र वार्ड, ऑक्सिजनची उपलब्धता तसेच अनुषंगिक सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्र्यांनी आज अखिल भारतीय […]

नागपूर, ता. ५ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महापौर स्वररत्न गायन स्पर्धेमध्ये श्याम बापटे, अक्रम खान आणि ग्रंथिक खोब्रागडे हे अनुक्रमे ४१ वर्षावरील, १८ ते ४० वर्ष आणि ७ ते १७ वर्ष या वयोगटातील विजेते ठरले. महापौर स्वररत्न स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी (ता.४) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. स्पर्धेतील विजेत्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान […]

कोरोनाच्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा नागपूर, ता. ५ : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या या तिस-या लाटेपासून नागपूर शहरातील नागरिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने लसीकरण आणि कोरोना चाचण्यांवर जास्तीत जास्त भर द्या, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.             कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटसह आलेल्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने महापौरांनी बुधवारी (ता.५) आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय […]

नागपुर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपुर शहर कार्यकारिणी की महत्वपूर्ण बैठक में केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ने गणेश पेठ पार्टी कार्यालय में पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता एवं नागरिकों को संबोधित किया। पक्ष कार्यकर्ता और नागरिकों से पक्ष संगठन तथा विविध स्थानीय समस्याओं पर चर्चा करते हुए उन्होंने भरोसा दिलाया कि अब कोई भी अन्याय पार्टी के कार्यकर्ताओं पर नहीं होगा। आगामी […]

चंद्रपूर, ता. ५ : शहरातील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोमवार, दि. ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली. ही मोहीम यशस्वी व्हावी आणि पालकांमधील गैरसमज दूर व्हावे, यासाठी शहरातील डॉक्टरांनी जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीसाठी जनजागृती केली.  ही लसीकरण मोहीम शहरातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये  राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेची अमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व शासकीय आणि […]

&TV’s situational comedy show Aur Bhai Kya Chal Raha Hai? has been a constant entertainer with its Lucknowi Andaz and funny banters between the two culturally opposite families of Mishras (Ambrish Bobby and Farhana Fatema) and Mirzas (Pawan Singh and Akansha Sharma) cohabiting in one haveli. The successful completion of its 200 episodes testifies the strong connection with viewers across […]

5 जानेवारी 2022: भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’साठी 2021 हे अगदीच अविस्मरणीय वर्ष ठरले. 2 कोटी डाउनलोड्सचा टप्पा गाठत कू वेगाने वाढणारा भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय होतो आहे. ‘कू’चा बहुभाषिक मंच भारतीयांना मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी अवकाश मिळवून देतो. ‘कू’ने मागच्या वर्षभरात विविध पातळ्यांवर अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. त्याची ही झलक. 2 कोटी डाउनलोड्स डिसेंबर 2021 च्या मध्यावधीत ‘कू’ने 2 […]

 नागपूर,ता. ५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (५ जानेवारी) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ६६ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ३३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४२९०९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९८,१३,५००/- चा दंड वसूल केला आहे.           शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला […]

Nagpur – Felicitation program was organized by Central India Group of Institutions for   Atul Kotecha, the newly appointed President of Maharashtra Congress Trade and Industry Cell, at its  Lonara campus . He was felicitated by the the hands of Dr. Anees Ahmed mentor of trust and Ex Cabinet Minister. Dr. Anees Ahmed while congratulating Atul Kotecha said that the Congress […]

चंद्रपूर – शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून श्री. विपीन पालीवाल (मुद्दा) यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी, (ता. ३ जानेवारी)  नगर विकास मंत्रालयाने जारी केले.  ४ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका या पदावर श्री. विपिन पालीवाल (मुद्दा) (मुख्याधिकारी गट-अ निवड श्रेणी) यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे, असे […]

Over the last decade, India has been steadily emerging as one of the largest and most vibrant start-up ecosystems in the world. Giving a golden opportunity to make it big, Sony Entertainment Television latest offering, Shark Tank India is providing a life changing platform for business aspirants to turn their entrepreneurial dreams into reality by pitching their innovative ideas to […]

रामटेक –   विद्यासागर कला महाविद्यालय खैरी  (बिजेवाडा) रामटेक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले महिला अद्यसन व रोजगार मार्गदर्शन केंद्र व महिला तक्रार निवारण समिती यांच्या  संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधीवत सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ज्योती कवठे यांनी केले. कार्यक्रमाचे  […]

–   नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक 5 बी निष्कासित –   पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ             मुंबई : नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी होणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामामुळे नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच जलद गतीने पूर्ण करून मार्गी लावला जाईल, असे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.             मुंबईतील नायगाव बीडीडी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com