-Campus to provide comprehensive care to cancer patients especially those from Eastern and North-Eastern parts of the country -In line with PM’s vision to expand and upgrade health facilities all across the country   NEW DELHI DT: 06 JAN 2022 – Prime Minister Shri Narendra Modi will inaugurate the second campus of Chittaranjan National Cancer Institute (CNCI) in Kolkata on […]

नागपुर – भारतीय इतिहास में वीर सावरकर एवं उनका भारतीय स्वतंत्रता संघर्ष में सहभाग विस्मृत नहीं हो सकता । अंडमान की कालकोठरी में छल–यातनाएं सहन कर मातृभूमि के लिए कार्य करनेवाले वीर सावरकरजी के भाग्य में मात्र उपहास ही आया । आज भी झूठी जानकारी के आधार पर दुष्प्रचार कर उन्हें बदनाम करने का प्रयत्न किया जाता है । इसे […]

 नवी दिल्ली, दि. 6  : महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.             जनसंपर्क अधिकारी तथा प्र.उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचाऱ्यांनीही आचार्य जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.             आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व […]

  मुंबई, दिनांक 06 : बारामती मतदारसंघातील सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या 316 कोटी 87 लाख रुपयांच्या प्रशासकीय कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रशासकीय मान्यतेचे पत्र उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केले.             ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत बारामती […]

-पत्रकार दिनानिमित्त मानसिक स्वास्थ्यावर प्रबोधन भंडारा, दि. 6 : कोरोनाच्या लाटा आल्या व गेल्या, परत येत आहेत. व्हायरस पसरून कोरोनाच्या लाटांनी समाजात नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित झाले. मात्र कोरोनामुळे आलेला नैराश्याचा मनातला व्हायरस निघाला पाहिजे. अतिविचार करणे टाळले पाहिजे. आनंदात राहीले पाहिजे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ.रत्नाकर बांडेबुचे यांनी आज केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात […]

रामटेक :-  राज्यात कोरोणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे . कोरोणाचा उद्रेक वाढत असतानाच ओमिक्रोन चा ही विळखा घट्ट होत आहे. जिल्ह्यात अचानकच कोरोनाचे वाढते संक्रमण चिंताजनक असून पुढील काही दिवस धोक्याचेच आहेत , “स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे , नवीन व्हेरीयंट   चा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या कोविड  नियमांचे पालन करा , दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नका […]

मुंबई, दि. 6 : पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला सामाजिक न्याय विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी,समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे,बार्टीचे उपायुक्त श्री. सोनावणे उपस्थित होते.             सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले, बौद्ध धर्मातील अत्यंत […]

  मुंबई, दि. 6 : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला सर्व सहकारी व खासगी कारखान्यातील ऊस गाळपावर प्रति टन दहा रुपये प्रमाणे ऊसतोड कामगार कल्याण निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.             सहकारी किंवा खाजगी साखर कारखान्याने ऊस खरेदी केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफआरपीच्या रक्कमेतून एकही रुपया कपात न करता संबंधित कारखान्याने त्यांचे नफा-तोटा […]

 मुंबई, दि. 6 : राज्यात सध्या कोविड विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी.  आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच सज्ज राहून इतर संबंधित विभागांबरोबर समन्वयाने काम करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.             राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबत आढावा बैठक वैद्यकीय […]

काटोल-संवाददाता –  काटोल के पुर्व सैनिक  संगठना के माध्यम  साहिल ही में सैन्य  सेवा दल  से सेवानिवृत्त सूबेदार मेजर केदार सरोदे, नायब सूबेदार संदीप काले, एवं वर्ष 1971 के  भारत  -पाकिस्तान युद्ध के लडाई   शामील जांबाज वीर जवान श्री प्रभाकर महाजन, श्री विट्ठल वानखेडे, शेषराव फुके, भाऊराव गूजर, बलवंत चव्हाण, रामहरी टेकड़े, आदी वीर जावानों का कटोल में सत्कार  किया […]

नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या शहर बस विभागांतर्गत शहरात धावत असलेल्या २३७ बसेसचा कार्यकाळ यावर्षी पूर्ण होत आहे. यापैकी ७० बसेस सी.एन.जी. मध्ये परावर्तीत करण्यात आल्या. उर्वरीत बसेसमधून शक्य त्या बसेस सी.एन.जी. मध्ये परावर्तीत करण्यात याव्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जारी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतूक धोरणाअंतर्गत इलेक्ट्रिक आणि सी.एन.जी. बसेस नव्याने खरेदी करण्यात याव्यात. त्याची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, असे निर्देश […]

नागपूर, ता ६ :  राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच २० स्थायी केन्द्रांवर १५ […]

नागपूर, ता. ६ : नागपूर शहरात कचरा संकलन करणाऱ्या एव्हीजी आणि बिव्हीजी कंपनीच्या कामात होत असलेली अनियमितता तपासण्यासाठी सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. चौकशी समितीतर्फे गुरुवारी (ता. ६) चौकशी अहवाल बंद लखोट्यात महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सादर करण्यात आला. यावेळी चौकशी समितीचे अध्यक्ष सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, सदस्य सर्वश्री वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष […]

रामटेक –   रामटेक  पो.स्टे. रामटेक अंतर्गत 0.5 कि. मी. अंतरावरील पोलिस क्वॉटर 9 राधाकृष्ण वार्ड रामटेक येथे दिनांक 02/01/2022 चे 10.00 वा. ते 13.30 वा. दरम्यान फिर्यादी नामे- राजाराम देवराम धार्मिक, वय 37 वर्ष, रा. क्वॉन, 09 पोलीस क्वॉटर रामटेक यांचे घरी अज्ञात चोरांनी कुलुप न लावलेल्या खुल्या दरवाज्यातुन घरात प्रवेश केला. यानंतर आरोपीने घरात बेडरुमधील लोखंडी आलमारीचे लॉकरमध्ये पांढ-या […]

नागपूर, ता. ६ : महाराष्ट्र राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० चौ. फूट (४६.४६ चौरस मीटर) अंतर्गत रहिवासी मालमत्तेचा मालमत्ता कर माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याप्रमाणेच नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या ५०० वर्ग फुटांपर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता कर माफ करून मनपाला होणारी नुकसानभरपाई राज्य सरकारने करावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी केली. गुरुवारी (ता. ६) मालमत्ता कर व कर आकारणी वसुलीबाबत स्थायी समिती सभापती कक्षात […]

 नागपूर,दि.06  : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2021 करिता राज्य शासनावतीने देण्यात येणारा स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कर्यालयात तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 31 जानेवारी 2022 पर्यंत पाठविता येईल. दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र […]

नागपूर, दि.06 :   अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त धाडीत जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर प्रशासनाने धडक मोहीम राबवून प्रतिबंधित अन्न पदार्थ व सुपारीचा साठा जप्त केला. यामध्ये मे.जी.बी.गृह उद्योग, चिखली लेआऊट, कळमना येथून  33 लाख 13 हजार 340 रुपयाचा 12 हजार 894 किलो सुपारीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच अरुण कृष्णराव उमरेडकर, भुजाडे मोहल्ला, जुनी मंगळवारी., मोहम्मद साजिद शेख वल्द मोहम्मद […]

-आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनाला अभिवादन नागपूर, दि.06 :  स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ तसेच त्यानंतरही काळानुरूप ज्यांनी बदल स्वीकारले ती माध्यमे, ते माध्यम प्रतिनिधी आजही औचित्यपूर्ण आहेत. माध्यमे व माध्यम प्रतिनिधींनी काळानुरूप बदल स्वीकारणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूर अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांनी आज येथे केले.             नागपूर जिल्हा माहिती कार्यालय व नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने […]

नागपूर, ता. ६ : प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.           गुरुवारी […]

नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिका आणि मनपा बिट कव्हर करणाऱ्या पत्रकारांतर्फे गुरुवारी (ता. ६) मनपा मुख्यालयातील पत्रकार कक्षात मराठी भाषेतील आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी आणि सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.           यावेळी मनपा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com