नागपुर – विख्‍यात संगीतकार आर. डी. बर्मन ने पने संगीत की जादू से तीन पीढ़ियों को आनंद दिया है । उन्‍होने संगीत दिये ऐसेही कुछ गीतों को प्रस्‍तुत कर गायकोंने हार्मोनी इवेंट्स प्रस्तुत ‘आर. डी बर्मन प्लेटिनम कलेक्‍शन’ यह प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन द्वारा संगीत दिये गये गीतों का कार्यक्रम  प्रस्‍तुत किया गया । इस कार्यक्रम की संकल्पना हार्मोनी इवेंट्स के […]

चंद्रपूर – भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत प्रादेशिक जनसंपर्क कार्यालय, वर्धा यांच्या वतीने चंद्रपूर शहरात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित जनजागृती व्हॅनचे 12 जानेवारी 2022 रोजी महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्त “सक्षम युवा आणि सशक्त युवा” हे ब्रीद घेऊन क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो वर्धा तसेच […]

-ग्राहकांची आपली फसवणूक होऊ नये याकरिता काळजी घेण्याचे आवाहन तहसिलदार बाळासाहेब मस्के यांनी केले. -ग्राहकांनी आजच्या युगात खरेदी करताना सावध होऊन खरेदी करावी – विदर्भ प्रांत अध्यक्ष  ॲड. स्मिता देशपांडे रामटेक :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेक ची नवीन कार्यकारणी घोषित झाली.त्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेक चे अध्यक्ष म्हणून राकेश  मर्जिवे यांची नियुक्ती करण्यात आली.उपाध्यक्ष अविनाश शेंडे , सचिव […]

काटोल संवाददाता – सामाजिक सेवा संगठन वीरा फाउंडेशन काटोल ने काटोल तालुका के लिंगा गाव में मुफ्त स्वास्थ्य जांच शिविर के साथ-साथ कोविड टीकाकरण और रक्तदान शिविर का आयोजन किया। शिविर मे आसपास के गांवों के 500 से अधिक रोगियों को लाभान्वित किया और 300 से अधिक रोगियों को मुफ्त चश्मे वितरित किए।       शिविर का आयोजन लिंगा […]

एकूण डिस्चार्ज59031 एकूण पॉझिटिव्ह60440 क्रियाशील रुग्ण275 आज मृत्यू शून्य एकूण मृत्यू1134 रिकव्हरी रेट97.67 टक्के मृत्यू दर01.88 आजच्या टेस्ट1281 एकूण टेस्ट494504 भंडारा, दि. 12 :  जिल्ह्यात बुधवारी 56 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.12) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 35 आहे. बुधवारी 1281 व्यक्तींची चाचणी केली असता 56 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 275 सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 59031 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60440 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 94 हजार 504 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60440 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह […]

नागपूर – स्वराज्याचे संस्थापक, बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री व प्रथम गुरु मा जिजाऊ यांची 425 वी जयंती आज बसपाच्या नागपूर शहर कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे,  प्रदेश सचिव उत्तम शेवडे, महिला जिल्हा प्रभारी वर्षाताई वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष सुरेखाताई डोंगरे यांनी माल्यार्पण करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर जिल्हा सचिव नितीन […]

–संवर्धनाय राजकोषाय  प्रतिपालनाय! के ब्रिद वाक्य पर ही सवालीया  निशान काटोल तहसील में शराब की अवैध तथा नकली शराब बिक्री  जोरों  पर! राज्य आबकारी विभाग की चुप्पी के चलते अवैध  शराब  का गोरखधंदा जारी? काटोल संवाददाता – आबकारी  विभाग  द्वारा अवैध  शराब के निर्माण, बिक्री एवं  तस्करी  की रोकथाम  हेतु  नियमित रूप  से कार्यवाही कर  राज्य  सरकार  के राजस्व  को […]

 रामटेक –  ७५ वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने आनंदधाम रामटेकच्या वतीने व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत स्वच्छता अभियान  ५१ गावामध्ये राबविण्यात येत आहे. आमडीच्या पटगोवारी व आसडी या गावामध्ये ४५ ‌ गावामध्ये दिवस पर्यंत स्वच्छ करून स्वतःचे घर स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ सुंदर ठेवा स्वतःचे आरोग्य उत्तम देव असा संदेश देण्याचे कार्य आनंदधाम रामटेकच्या गोल्डन ग्रूप सेवकांची आमडी येथील सेवकासह जनतेला देऊन जागृत करणे […]

भंडारा – आणिबाणीच्या परिस्थितीत रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांमध्ये कसा बचाव करावा. याबाबत आज प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा (लाखनी), लाखांदूर, साकोली, पवनी येथे अग्नी सुरक्षासंदर्भात प्रशिक्षण व रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी तहसीलदार लाखांदूर अखिलभारत मेश्राम, पवनी तहसीलदार निलिमा रंगारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते

भंडारा : शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 60 वर्षे व त्यावरील नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येत आहे. आज पोलीस मुख्यालय भंडारा येथे पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अति. पो. अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात ड्रिल शेड येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता बुस्टर डोस चे आयोजन केले होते. या बुस्टर डोस कॅम्प मधे पोलीस, होमगार्ड, जिल्हाधिकारी कार्यालय स्टाफ, जेष्ठ नागरिक असे एकूण 535 […]

-आस्थापना आणि मंगल कार्यालयाची केली तपासणी चंद्रपूर – कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने तिन्ही झोनमध्ये मुख्य चौक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीकडून ४ हजार ५० रुपयाचा दंड आकारण्यात आला. राज्य शासनाने […]

-23 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरणाचा पहिला डोस -पोलिओ लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज नागपूर :  23 जानेवारी रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतून शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील एकही बालक वंचित राहू नये. सर्व विभाग प्रमुखांनी पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होवून मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान कोविड नियमावलीचे पालन करण्यासाठी मास्कचा […]

-२३ जानेवारी सहभागी होण्याची अंतिम तारीख नागपूर  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे नागपूर शहरावर आधारित ‘गीत लेखन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण स्वतः लिहलेले गीत ११ ते  २३ जानेवारी २०२२ पर्यंत नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयात जमा करावे. इच्छुक स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.             नागपूर शहराला सुमारे […]

-शोध पथकाने केला दंड वसूल नागपूर :  नागपूर महानगरपालिकेतर्फे वाढदिवसाच्या समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.  मनपाच्या गांधीबाग झोन अंतर्गत रमेश दायरे, दसरा रोड, तुलशीबाग येथे वाढदिवस कार्यक्रमामध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु ५ हजार तसेच सचिन राव हिरुलकर बजेरिया येथेसुध्दा वाढदिवस कार्यक्रमामध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु १० हजार दंड लावण्यात आला. त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत प्रल्हाद […]

New Delhi, January 11, 2022 – Microsoft India today announced the availability of the latest Surface Pro X with Wi-Fi via commercial authorized resellers and Reliance Digital. Designed to light up the best of Windows 11, the new model is the thinnest and the most affordable 13-inch Surface device that merges versatility, efficiency, and connectivity. “We are excited to widen […]

नागपूर, ता. ११ : पर्यावरणपूरक बस संचालनाच्या उद्देशाने नागपूर शहर बस वाहतूक अंतर्गत हिंगणा रोडवरील ऑरेंजस्ट्रीट डेपोमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या प्रकल्पातून १७ केव्ही वीज उत्पन्न होणार असून यावर डेपोच्या संपूर्ण कार्यालयीन कामकाजाचे संचालन सुचारूपणे होणार आहे. तसेच विजेच्या खर्चात सुद्धा मोठी बचत होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी केले. शुक्रवारी (ता. ७) परिवहन समिती […]

एकूण डिस्चार्ज58996 एकूण पॉझिटिव्ह60384 क्रियाशील रुग्ण254 आज मृत्यू शून्य एकूण मृत्यू1134 रिकव्हरी रेट98.00 टक्के मृत्यू दर01.88 आजच्या टेस्ट1496 एकूण टेस्ट493223 भंडारा, दि. 11 :  जिल्ह्यात मंगळवारी 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.11) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 06 आहे. मंगळवारी 1496 व्यक्तींची चाचणी केली असता 68 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 254 सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58996 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60384 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.00 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 93 हजार 223 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60384 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह […]

  – सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश –अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा आढावा    मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक‍ मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. त्याचबरोबर सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचे […]

नागपूर : भारताच्या पहिल्या लोकसभेचे सभासद, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या १२२ व्या जयंती निमित्त म.न.पा.तर्फे महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी विधान भवन परिसर स्थित कन्नमवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.           याप्रसंगी माजी आमदार श्री.प्रकाश गजभिये, सर्वश्री राजेन्द्र बढीये, मुकुंद अडवार, विनोद आकुलवार, रमेश गटटेवार, अन्नाजी गुडेवार, सदाशीव हिवरेकर, वझलवार, श्रीमती पुष्पा बढीये  व समाजबांधव मोठया संख्येने […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com