नागपूर  : स्वामी विवेकानंद यांनी माझा देश हा येत्या काळात तरुणांचा देश राहील व तरुणांनी देश घडविण्याकरिता अथक परिश्रम करावे व देशाला प्रगतीपथावर न्यावे म्हणून देशातील तरुणांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्याने जाहीर केलेल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी हे आवाहन केले आहे.              स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशातील […]

Nagpur – Ex Standing Committee Chairman, Nagpur Muncipal Corporation and Trustee of NIT, Shri Nanaji Mohod passed away today 12th January after a brief illness at his residence at Pension nagar. He was 85. Nanaji was among core local congress leaders in 1990s. He was corporator from 1985 to 1992. He was chairman of Standing Committee from 1991 to 1992. […]

वाहतूक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची केली तपासणी चंद्रपूर – कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने तिन्ही झोनमध्ये बुधवारी मुख्य चौक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीकडून 3 हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला.   […]

सावनेर – विश्व विख्यात चिन्तक, संत स्वामी विवेकानंद को स्थानीय अरविंद इंडो पब्लिक स्कूल के विद्यार्थियों ने उनकी जयंती ऑनलाइन मनायी | स्कूल के प्राचार्य राजेंद्र मिश्रा ने स्वामी विवेकानंद की प्रतिमा पर माल्यार्पण कर, दीप प्रज्वलन कर कार्यक्रम का शुभारंभ किया | आजादी के अमृत महोत्सव के अंतर्गत विद्यार्थियों ने अपने लेख, निबंध,रेखाचित्र, ड्राइंग, पेंटिंग, पोस्टर, स्लोगन स्कूल के साथ […]

रामटेक :- प्राथमीक आरोग्य केंद्र, मनसर अंर्तगत येणा-या २४ गावांमधील जनतेला आरोग्य सेवा पुरविणे तसेच कोविड- १९ अंर्तगत विवीध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवुन शाळांमधुन १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत असुन ज्ञानदिप कॉन्हेंन्ट, शितलवाडी येथे ३२६ मुलांचे लसीकरण करण्यात आले. या करिता प्रा.आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मंगेश रामटेके, डॉ. मुकेश वडमेरा, सामुदायीक आरोग्य अधिकारी डॉ. मयुर निपाने, […]

नागपूर, ता. १२ : महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर  महानगरपालिकेच्या वतीने  सिव्हील लाईन मुख्यालयातील महापौर कार्यालयात  विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण व दहावी-बारावीनंतर पुढे काय करता येईल याबद्दलची माहिती देण्यासाठी समुपदेशन केंद्र जुलै २०२१ मध्ये सुरू करण्यात आले. या केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळत असून आपला यामुळे फायदा होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत.           जेईई, नीट, सीईटी या प्रवेश परीक्षा पुढील पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षांबद्दल पुरेशी माहिती नसते. माहितीअभावी अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाही. […]

-युवा दिनानिमित्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून युवांशी साधला संवाद नागपूर, ता. १२ : स्वामी विवेकानंदांनी विद्वत्तेसह सदैव विनम्रता जपली. अनेकदा विविध प्रकारे चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही त्यांनी आपल्या विद्वत्ता आणि विनम्रतेने सर्व आरोपांना थोपविले. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील कुठल्याही भागातील युवाच्या ओठांवर असलेले गीत ठरवेल. स्वामी विवेकानंद यांच्या या विचाराबाबत आज आपल्या युवांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आजचा आपल्या युवांच्या […]

नागपूर – नाग विदर्भ चेंबर आॅफ काॅमर्स विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था है तथा चेंबर सदैव व्यापारी समुदाय के हितार्थ चेंबर व्यापारिक हितों के लिये सरकारी एवं गैर सरकारी संस्थाओं के साथ समन्वय बनाकर उनके मध्य – सेतु का कार्य करता है। आगामी फरवरी माह में वित्त मंत्रालय द्वारा वर्ष 2022-23 के लिये बजट प्रस्तुत […]

नागपुर : महा मेट्रो द्वारा ऑरेंज लाईन मार्ग पर कस्तुरचंद पार्क – सीताबर्डी इंटरचेंज – खापरी तथा ऍक्वा लाइन मार्ग पर सीताबर्डी इंटरचेंज से लोकमान्य मेट्रो स्टेशन के बीच सुबह ६. ३० रात ९. ०० बजे तक हर १५ मिनिट मे मेट्रो का संचालन शुरु है ! जिनमे वर्धा मार्ग पर कांग्रेस नगर, रहाटे कॉलोनी, अजनी चौक, छत्रपति चौक, जय […]

‘जीरो माइल फाउंडेशन’ द्वारा संक्रांत के पर्व पर सावधानी की अपील नागपुर – जनहित में कार्य करने वाली संस्था ‘जीरो माइल फाउंडेशन’ गत कई वर्षों से विभिन्न उपक्रमों पर जनजागरण का कार्य करती आ रही है। इसी श्रंखला में संक्रांत के पर्व पर पतंग उड़ाते समय सावधानी बरते की अपील के जनहित पत्रक का महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्यमंत्री तथा […]

चंद्रपूर |  शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. मनपाचे आयुक्त विपीन पालीवाल यांनीही आदरांजली वाहिली.‌ यावेळी माजी महापौर अंजली घोटेकर, सभागृहनेता देवानंद वाढई, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, तसेच अधिकारी व पदाधिकारी, कर्मचाऱ्यांची […]

नागपूर, ता. १२ : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व युवा दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने निर्मित अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंट जवळील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या खालील भागामध्ये स्वामींचे जीवन दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनीचे लोकार्पण बुधवारी (ता. १२) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ही प्रदर्शनी नागरिकांसाठी सुरु झाल्याची घोषणा केली.           याप्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर […]

-जिजाऊं व स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन नागपूर, ता. १२ : बालपणापासून देशासाठी सन्मान आणि समर्पणाची भावना ठेवण्याचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर माँसाहेब जिजाऊंनी केले आहेत. जिजाऊंच्या संस्कारातून, शिकवणीतून शिवाजी महाराज घडले. शिवरायांच्या संपूर्ण जीवन चरित्राच्या निर्मात्या माँसाहेब जिजाऊ आहेत, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.           स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने संयुक्तरित्या जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये जिजाऊंच्या तैलचित्राला महापौर दयाशंकर […]

कांद्री शाळेत ज्ञानोत्सवाचा समारोप रामटेक  :-जागतिक लोकशाहीचा पाया रचणार्‍या राजमाता जिजाऊ तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती जि. प उच्च प्रा.शाळा कांद्री येथे पार पडली.        क्रांतिज्योती सावित्री यांच्या जयंती निमित्य सुरू असलेला ज्ञानोत्सव विविध उपक्रमांद्वारे साजरा करून जिजाउंच्या जयंती दिनी समारोप करण्यांत आला,      शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सुजाता नागदेवे, श्रावण ताकोद यांच्या हस्ते प्रतिमेचे […]

नवी दिल्ली , १२ : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती दिनी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय  केंद्रात अभिवादन करण्यात आले.                  कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त   डॉ. निरुपमा  डांगे  यांनी  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस […]

मुंबई, दि. 12 : कोविड आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती प्रणालीचा वापर करण्यावर वारंवार स्थगिती येत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञान असलेल्या आधार प्रमाणित चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.             मंत्रालयात फिंगरप्रिंट आधारित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीऐवजी आधार प्रमाणीत चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा वापर […]

नागपूर : यमराज खुश हुआ  ! शहरातील शंकर नगर चौकात यमराजाच्या वेशात एक व्यक्ती हेल्मेट न घातलेल्या  दुचाकीस्वारांशी  बोलताना दिसला रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने “हार या हेल्मेट” ही जनजागृती मोहीम राबवली. हेल्मेट घालणे आणि रस्ता सुरक्षेतील त्याचे महत्त्व यावर या मोहिमेचा भर होता. शंकर नगर चौकात हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये हेल्मेट […]

नागपूर: दक्षिण नागपूर हा अत्यंत मध्यम वर्गीय नागरिकांचा मतदार संघ म्हणून ओळखल्या जातो. या मतदारसंघात अनेक युवक युवती यांच्या आर्थिक परिस्थिती / क्षमतेनुसार शिक्षण घेत असतात. या मतदारसंघांचे आमदार मोहन मते यांनी प्रवास, पाहणी केली असता अनेक सुशिक्षित तरुण, उच्च शिक्षित असून त्यांच्या हाताशी काम नाही. या अनुषंगाने युवक युवती सोबत प्रत्यक्ष चर्चा केली असता अनेक खाजगी कंपनी मध्ये कामाच्या […]

  मायक्रो-ब्लॉगिंग ॲप Kooवर सध्या हिंदी भाषेतील 76 लाख नोंदणीकृत युजर्स आहेत. यामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आपल्या मनातली गोष्ट हिंदीत सांगण्याची संधी लोकांना मिळालीय.  डिसेंबर: ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा, हिंदी हैं हम वतन हैं, हिंदोस्ता हमारा…’ जवळपास एक शतकाआधी प्रसिद्ध शायर मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेली ही गझल आजही भारतात हिंदी आणि राष्ट्रीयत्वाची भावना जागवण्याचं काम करते. सोशल मीडियाचा […]

नागपुर –  मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जीं यांच्या नेतृत्वात जेष्ठ नागरिक व फ्रंट लाईन वर्कस ला कोविड बूस्टर डोज आज पासून मिळत आहे . तरी अनेक ठिकाणी तसेच प्रायव्हेट हॉस्पिटल ला ठरावित रकमेत लसीकरण सुरु झाल्यास अनेक बालकांना,तरुणांना व पालकांना त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी मदत होईल या बद्दल आपण पुढाकार घ्यावा,यासंबंधी भाजपा वैद्यकीय आघाडी नागपुरच्या डॉक्टर्स पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com