भंडारा : जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील नागरिकांच्या वयोगटातील पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यामध्ये 8 लाख 97 हजार 210 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 83 टक्के नागरिकांनी घेतला आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला चांगले यश मिळाले असून 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये मिशन लेफ्ट  आउट म्हणून विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्यात 94 हजार […]

भंडारा : महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीचा दरवर्षी 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या कार्यालयामार्फत 14 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन ‘स्वरचीत मराठी काव्य लेखन स्पर्धा’ आयोजीत करण्यात आली आहे. सर्व काव्य प्रेमींना याद्वारे आवाहन करण्यात येते की, […]

नागपूर  :   मकरसंक्रांतीच्या सणाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी नागपूरच्या नागरिकांना सावधतेचे आवाहन केलेले आहे. पतंग उडविण्याचा आनंद ही या सणाची पर्वणी. मात्र, नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांनी भीतीचे वातावरण निर्माण होते. नायलॉन मांजावर बंदी आहे व पोलीस प्रशासन कायदेशीर कार्यवाही करीत आहेत. मात्र जनसहभागाशिवाय ही समस्या संपणार नाही. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा. आपल्या आसपास नायलॉन मांजाची विक्री निदर्शनास आल्यास […]

 नागपूर,दि. 13 : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. आज या भागाची पाहणी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करुन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा गावास प्रथम भेट देऊन नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या […]

-कोरोनाच्या आव्हानावर मात करून आरोग्याचा गोडवा वाढवूया   मुंबई  :- मकर संक्रांत आपल्याला संक्रमण आणि बदल स्वीकारण्याचा संदेश देते. त्यासाठी आपण परस्परांची काळजी घेत कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करूया आणि या संक्रमणातून बाहेर पडून आरोग्याचा गोडवा वाढवूया, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला दिल्या आहेत.             मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणतात की, पृथ्वी आणि सूर्याचं हे नातं आपल्याला संक्रमणाला सामोरे जाण्यास शिकवते. […]

मास्क न घातल्यास सक्त दंडात्मक कारवाई मेयो, मेडिकलमध्ये फेस शिल्ड वापरा मंगल कार्यालयात व्हीडीओ शुटींग अनिवार्य लग्न, कार्यप्रसंगाची सूचना बंधनकारक   नागपूर :   नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोना बाधितांची रुग्ण संख्या दोन हजारावर गेली आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत सायंकाळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.          जिल्हाधिकारी आर. विमला […]

नागपूर3 :  पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुसंवर्धन अभियान योजना सन 2021-22 या वर्षापासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यावसायीक, स्वयंसहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी जोखीम गट (जेएलजी) सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेवू शकतात. योजनेंतर्गत शेळी, मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर, […]

डॉ. नितीन राऊत यांनी दूरध्वनीवरून केली मालविकाशी चर्चा नागपूर  : इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन स्पर्धेत जगज्जेत्या सायना नेहवालला नागपूरची मालविका बनसोड हिने तिसऱ्या फेरीत चित करुन विक्रमी कामगिरी केली आहे. या विक्रमी कामगिरीची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला प्रत्यक्ष  फोन करून तिचे अभिनंदन केले.             “मालविका तू केलेली कामगिरी तमाम नागपूकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. […]

      मुंबई –  महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.             त्याचबरोबर 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रृटी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्रृटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली […]

मुंबई : वांद्रे येथील स्टेम्झ ऑन्को डायग्नोस्टिक लॅबला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी भेट दिली.  या भेटीदरम्यान या लॅबचे दैनंदिन काम कसे चालते याबाबतची पाहणी त्यांनी केली.             स्टेम्झ ऑन्को डायग्नोस्टिक लॅबमध्ये कतार येथे कामासाठी, व्यवसायासाठी जाणाऱ्या नागरिकांची आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी केली जाते. या पाहणीदरम्यान या लॅबचे संचालक अमन बक्षी यांनी  वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांना या लॅबचे काम, या लॅबची उपयुक्तता, येथे दैनंदिन […]

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कंबाइन्ड डिफेंस सर्विसेस (सिडीएस) परीक्षेत देशातून पहिला आलेला अपूर्व पडघान याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले आहे. मंत्रालयात उपमुख्यमंत्री यांच्या दालनात पुष्पगुच्छ देऊन श्री.पवार यांनी अभिनंदन केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.             मुळच्या बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अपूर्व पडघान याने नागपूर येथील एन आय टी अभियंत्रिकी महाविद्यालयातून  मेकॅनिकल […]

Nagpur – To commemorate the 75th Anniversary of India’s Independence the Officers, Staff and Cadets of NCC Directorate will felicitate the Next of Kin of Martyrs in concert with the Republic Day Celebration on 26th January 2022.  This is being organized through “Shaheedon Ko Shat Shat Naman”.  Next of Kin of the 264 martyrs of the States of Madhya Pradesh […]

-कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या व करांचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना शास्तीत माफी चंद्रपूर : मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येणार असून, १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत शासकीय सुटीच्या दिवशीही कर भरता येणार आहे. शास्तीची सूट कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच लागू राहील. दरम्यान, थकीत कराच्या वसुलीसाठी जप्ती पथक गठीत करण्याच्या […]

-वेबचर्चा संवाद व मतदार जनजागृती अभियान नागपूर  :  18-18 किलोमीटर अणवाणी चालत मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा आदर्श शहरी मतदारांनी घ्यावा. मतदानाला विरोध असताना, जीवाचा धोका असताना, लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मनापासून मतदान प्रक्रियेत सहभागी होणारे हे नागरिक खऱ्या अर्थाने लोकशाहीचे पाईक आहेत, असे प्रतिपादन नक्षल भागाचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी आज येथे केले.             जिल्हाधिकारी […]

–श्रद्धालुओं की सेवा में जुटा है बुंदेल अग्रहरि समाज नागपूर। मकरसंक्रांति पर्व में विशेष मे गंगासागर मे स्नान करने के लिए देश के कोने कोने से लाखो श्रद्धालुओं का तांता लगा हुआ हैl एक तरह देश कोरोना विषिणुओं के प्रादुर्भाव से शासन के समक्ष चिंता का विषय बना हुआ हैl परंतु श्रद्धालुओं इसकी परवाह किये बिना भागीरथी गंगा स्नानगृह के […]

सावनेर /सावंगी – 14 जनवरी 2022 होने वाली यात्रा को लेकर परम् पु. भैयाजी महाराज देवस्थान( आश्रम) सावंगी ,सावनेर में  मंदिर प्रशासन ने सम्पूर्ण तैयारियों कर ली थी परंतु कोरोना महामारी के तीसरी लहर की आशंका के मद्देनज़र जिला प्रशासन के नियमावली को देखते हुए 14 जनवरी 2022 को होनेवाले मंदिर के कार्यक्रम/ यात्रा को रद्द कर दिया गया है। […]

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट  मुंबई, दि. 13 : महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाची, बलिदानाची, शौर्याची परंपरा  आहे. महाराष्ट्र पोलीस दल जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त झालेले पोलीस दल आहे. या पोलीस दलाचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. अशा महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्याची आपणास मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत सर्वसामान्यांचे आपण आधारवड व्हा, पोलीस दलाची शान वाढवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री […]

 – अपराध शाखा व संबंधित थाने की चुप्पी समझ से परे है ?  नागपुर – शहर का चर्चित भूमाफिया पिछले 1 दशक से पुलिस की नज़रों में फरार लेकिन इन्हीं की निगरानी में शहर में आता-जाता और अपने काम निपटा रहा। बुर्रवार नामक इस भूमाफिया के खिलाफ दर्जनों थाने व अपराध शाखा में मामले दर्ज है लेकिन वह आजतक पुलिस […]

नागपुर – जेसीआई नागपुर मेट्रो ने 12 जनवरी को अंबेडकर सभागृह में अपना 13वां शपत ग्रहण समारोह बेहद भव्य तरीके से पूरा किया। अपना पूर्ण अध्यक्ष कार्यकाल पूरा करने के बाद एचजीएफ.लोकेश नंदेडकर ने वर्ष 2022 के लिए जे.सी.नीताली तागड़े को अध्यक्ष पद सौंप दिया। इस कार्यक्रम में 2022 की सचिव जे.सी.लकिशा कुंदन, कोषाध्यक्ष जे.सी.विजय कुमार, 5 उपाध्यक्ष जे.सी.आरती राउत, […]

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कोणताही नक्षल अथवा इतर कैद्यांना कोरोना संक्रमण झालेले नाही. कैद्यांच्या वैद्यकीय उपचाराकरीता एक मुख्य वैद्यकीय अधिकारी, दोन वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग ऑर्डरली इ. वैद्यकीय पथक 24 तास तैनात असते. त्यांच्यावतीने कैद्यांच्या आरोग्याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येते. तसेच कारागृहातील वैद्यकीय अधिकारी यांचे सल्ल्याने विशेष आजारी असलेल्या कैद्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, सुपर स्पेशालिटी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com