मुंबई दि. १७ जानेवारी – महाराष्ट्रातील शेतकरी… कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला…जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा… तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटद्वारे एन. डी. पाटील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. डॉ. एन. डी. पाटील यांनी उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले होते याची आठवणही शरद […]

मुंबई दि. १७ जानेवारी – महाराष्ट्राने जनसामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे असे जयंत पाटील म्हणाले. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी […]

नागपूर – महाविकास आघाडीने जे अनैतिकतेने विद्यापीठ कायदा काळे विधेयक जे साभागृहात पारित केले त्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने वेग-वेगळ्या पद्धतीने त्याचा विरोध दर्शवत आहे. या आधी आम्ही लाखोंच्या घरात मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवले, हे काळे विधेयक मागे घ्या या विषयावर मोठ्या प्रमाणात मिस्ड कॅाल्स मुख्यमंत्र्यांना आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना दिलेत आणि संपुर्ण महाराष्ट्रातुन फोन करून विनंती केली […]

-काम बंद आंदोलन करण्याचा इशारा -राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर यांना मागितला पाठिंबा -करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला प्रतिसाद म्हणून सर्व कामगारांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत नागपूर – महानिर्मिती ३x६६० कोराडी वीज केंद्राच्या राख हाताळणी विभागातील कंत्राटी कामगारांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर (ग्रा.) यांच्या माध्यमातून वारंवार मुख्य अभियंता प्रकाश खंडारे व कोराडी वीज प्रशासनाला कामगारांच्या समस्यांबाबत तक्रार पत्र […]

-चार कोटी साडेआठ लाख रुपये कामांचे भूमीपूजन नागपूर : रामटेक तालुका आदिवासी बहुल असून कोवीड महामारीमुळे तालुक्यातील विकास कामांना खंड पडला होता. आता त्यांना गती देऊन विकासाची गंगा आणण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. त्यासोबतच शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजना पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायास चालना देण्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र […]

-विविध योजनांच्या माध्यमातून हातभार लावा -सौर पंपाच्या अटी -शर्थी बाबत पुनर्विचार करणार         नागपूर : नागपूर ग्रामीण भागात झालेल्या गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संवेदनशीलतेने मदत करा. राज्य शासनाच्या विविध योजनेतून त्यांना मदत मिळेल, असे नियोजन करा. पंचनामे पुढील दोन दिवसात पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे उर्जा तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज येथे दिले.        नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, रामटेक, नागपूर ग्रामीण या भागात पालकमंत्री डॉ.नितीन राऊत […]

नागपूर – महापौर बनाओ अभियान अंतर्गत दक्षिण नागपुर बसपाने आज चंद्रमणी नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, मा प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागोराव जयकर, नागपूर जिल्हा महिला प्रभारी वर्षाताई वाघमारे, माजी नगरसेवक अजय डांगे, नागपूर शहर प्रभारी शंकर थुल, नागपूर शहर महासचिव विलास मून, दक्षिण नागपूर […]

–भाजप व रवी  राणांनी केला शिवरायांचा अवमान – प्रदेश काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर अमरावती -महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी मध्यरात्री राजापेठ उड्डाणपुलावर बसवला आणि महापालिकेने काल उत्तर रात्री तो तिथून काढून टाकला. पुतळा बसवणे आणि पुतळा हटवणे हे दोन्ही प्रकार शिवरायांचा अवमान असून यास भाजपा समर्थक आमदार रवी राणा आणि महापालिकेत सत्ता […]

WF-1000XM4 Truly Wireless Earbuds at Rs.19,990/-     Industry leading noise cancellation earbuds that offer clearer sound with even less noise Exceptional sound quality with new Integrated Processor V1 Enjoy crystal-clear call quality with Precise Voice Pickup Technology 360 Reality Audio lets you immerse yourself in music like never before A smarter listening experience for seamless experience with minimal effort: […]

Pune – Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the first Convocation of the Sri Balaji (Deemed) University Pune through online mode on Sunday (16th Jan). The Convocation Ceremony held at the Sri Balaji University Pune was attended in person by Air Marshal (retd) Bhushan Gokhale, President, Maharashtra Education Society, Pro Chancellor of the Sri Balaji University Prof B Paramanandhan, Vice […]

“महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक”-उपमुख्यमंत्री अजित पवार    मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे नेला. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करत स्वराज्याचा विस्तार केला. युध्दनिपुण, प्रकांड पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला मानाचा मुजरा करुन […]

  अलिबाग :- नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.      नवी मुंबई, खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.     यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पनवेल […]

–  पिल्कापार तलावाची पाहणी –  पिंपळा येथील प्रयोग शाळेचे उद्घाटन    नागपूर:  कमेश्वरजवळील गोवरी रस्त्यावरील 3 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले.             या पुलामुळे सिल्लोरी, बोरगाव, तोंडाखैरी येथील ग्रामस्थांना दळणवळणासाठी हा मार्ग सोयीचा होणार आहे.  नाबार्डच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या या पुलाची रुंदी 30 मिटर राहणार असून […]

-स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई :- पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय निर्धारित करून त्याच्या प्राप्तीसाठी परिश्रम केल्यास विलक्षण प्रगती करता येईल. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रत्येकाने आत्मनिर्भर झाले पाहिजे तसेच आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे  प्रतिपादन […]

-कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र  मुंबई :  रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी केंद्रीय […]

-दिनेश दमाहे ,मुख्य संपादक सावनेर/ खापा – खापरखेडा में ७ जनवरी २०२२ को रात करीब ८.४० बजे पोटा , खापरखेडा के पास देशी शराब की दुकान में एक व्यक्ति को अकेला देख दो अपराधियों ने बंदूक की नोंक पर लूटपाट की बड़ी घटना को अंजाम दिया था, जिस्मे अपराधियों ने उसके सर पर वार कर दुकान से 19000/- नगदी 8000/- […]

 बिबटयाचा धुमाकुळ, पाच घटनेत ७ प्राळीव जनावरांची शिकार करून ठार तर २ जख्मी केले.  कन्हान : – पारशिवनी तालुकातील एंसबा गाव शिवा रात शनिवार पहाटे सकाळी बिबटयाने हल्ल्या करून शेषराव ठाकरे ची गोठयात बाधलेली जर्शी कारवड ठार केली. तर बखारी शेतातील गोठयात बाधलेली सायवल प्रजातीची कारवड ला गंभीर जख्मी केले.पेंच व कन्हान नदी काठावरील गाव व शेत शिवारात बिब टयाने […]

-टेकचंद सनोडिया शास्त्री नागपुर – पुरिपीठ के शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज ने कहा कि भारत के प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी की विदेश नीति की वजह से ही आज देश की सीमाएं सुरक्षित है और सुरक्षित रहेगी l शंकराचार्य श्री सरस्वती आगे ने कहा कि मोदी जी की विदेश नीति अच्छी है, इसमें दो राय नहीं. उसी के कारण […]

-सतीश कुमार संवाददाता ,गडचिरोली -कृ उ बा समिति ने किया रोहन का सत्कार। गडचिरोली – प्लास्टिक मुक्त संसार का स्वप्न संजोए वैश्विक भ्रमण पर प्रदेश के एक 20 वर्षिय युवक रोहन विश्व भ्रमण पर निकला है। प्रदेश के नागपुर शहर से निकला युवक रोहन अग्रवाल अपने इस भ्रमण के दौरान 13 जनवरी के शाम सिरोंचा शहर पहुंचा। रात विश्राम के […]

भागीरथी गंगा तट पर पुण्यस्नान एवं विशेष पूजा अर्चना नागपुर। ओमिक्रॉन (Omicron) की वजह से देश में कोरोना की तीसरी लहर दस्तक दे चुकी है और संक्रमण के मामले तेजी से बढ़ रहे हैं। इसी बीच गुरूवार एवं शुक्रवार को पश्चिम बंगाल में मकर संक्रांति पर बड़ी तादाद में लोगों की भीड़ जुटी। मकर संक्रांति के अवसर पर बंगाल के […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com