नागपूर :-  नागपूर नगरीचे प्रथम महापौर व माजी मंत्री बॅरि. शेषराव वानखेडे यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ रविवारी (ता. ३०) नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उद्यान स्थित प्रतिमेला महापौर श्री. दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.           याप्रसंगी सहायक आयुक्त महेश धामेचा , सहायक आरोग्य अधिकारी डॉ विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी […]

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद नागपूर : या देशातील गावे आदर्श असावीत. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट व्हावी. त्यामाध्यमातून राष्ट्रीय अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते.मात्र स्वातंत्र्यानंतर या संकल्पनेला छेद दिला गेला हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘भारतीय स्वतंत्रता की आंधी महात्मा गांधी’ या […]

नागपूर  – ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्त  झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीच्या अभावी चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत . अशा नागरिकांना खासदार हेल्थ कार्डच्या माध्यमातून  मदत होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन  गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले.  नागपूरच्या पाचही विधानसभा क्षेत्रातील निवडक पाच अशा एकूण 25 ज्येष्ठ नागरिकांना नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत  होते. यावेळी […]

 खाद्य विभागाची कारवाई, ट्रक सह एकुण २,८०१४०० रूपयाचा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – तालुक्यातील डुमरी शिवारातील सरकारी खरेदी केंद्र येथे उत्तरप्रदेश वरून आलेला ३१ टन धान पकडला. ही कारवाई खाद्य विभागाच्या अधिका-या नी करीत ट्रक व धानाचे बोरे सह एकुण २,८०१४०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला असुन ट्रक ला कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन केला आहे.          प्राप्त […]

नागपुर :-  नागपुर शहर जिल्हा कॉंग्रेस  कमेटी ओबीसी  विभाग, तफें नवनियुक्त शहर ”कार्यकारीणी  घोषणा व पदाधिकारी परिचय”  कार्यक्रम राष्ट्रपीता महात्मा गांधी ह्यांचे पुण्यतीथी  पर्वावर  रविवार दि. 30 जानेवारी 2022 रोज सकाळी 10.30 वा. देवाडीया भवन चिटणिसपार्क महाल येथे  कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ॲड अभिजीत वंजारी व नागपुर जिल्हा ओबीसी […]

 मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर मंगळवार दि. १ फेब्रुवारी व बुधवार दि. २ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत […]

१५ फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के, १६ ते २८ फेब्रुवारी ७५ टक्के, तर १ ते १५ मार्च ५० टक्के सूट मिळणार लाभ घेण्यासाठी कोविड लस घेणे अनिवार्य चंद्रपूर, ता. ३१ : १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शहरातील नागरिकांना शास्तीत १०० टक्के माफी देण्यात आली. या योजनेचा लाभ शहरातील मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर […]

चंद्रपूर –  मालमत्ता कर भरण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने राबविलेल्या शास्ती माफी उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आता पाणीपट्टी कर वसुलीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी झोन कार्यालयातही पाणीपट्टी कर भरता येणार आहे. सध्या पाणीपट्टीचा भरणा पाण्याची टाकी, प्रियदर्शिनी चौक येथील कार्यालयात होत आहे. झोन कार्यालयातदेखील एक डेस्क सुरु करण्यात आले असून, पाणीकराचा भरणा करता येईल. प्रभाग कार्यालय क्रमांक 1 संजय […]

~The target is to open 31 homes & living showrooms by 2023 in India~ Nagpur31stJanuary 2022: Panasonic Life Solutions India is one of the largest domestic manufacturers of electrical construction materials (ECM) in India. Apart from the ECM space the company also operates in diverse smart electronics, power, housing, energy, and home automation solutions in India, and has today announced the […]

नागपुर –  सुमन कल्याणपुर का नाम हिंदी सिनेमा के स्वर्ण युग के सबसे लोकप्रिय गायिकाओं में से एक के रूप में लिया जाता है। हिंदी, मराठी, असमिया, गुजराती, पंजाबी आदि कई भाषाओं में अपनी मधुर आवाज से भारतीय दिलों को लुभाने वाली सुमन कल्याणपुर जी के हिंदी और मराठी गीतों को गायकोंने प्रस्‍तुत कर श्रोताओं के होश उड़ा दिए। हार्मोनी […]

रामटेक:- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातीचे  कुलगुरू   प्रो.  मधुसदन पेन्ना यांनी सेनेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ येथे आलेल्या नॅक टीमला सैनिकी सलामी दिली. तसेच स्वयंशिस्तीची चांगले प्रदर्शन केल्याबद्दल कौतुक म्हणून विद्यापीठ प्रशासनाने छात्र सेनेचे विद्यार्थी, प्रशिक्षक लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब लाड, श्री नरेंद्र तिडके  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. […]

मुंबई, दि. 31 : सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत 01 ते दि. 28 फेब्रुवारी 2022  या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.             सन 2021-22 या वर्षात शैक्षणिक, सेवा, निवडणूक इतर कारणाकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रुटीअभावी संबधित समितीकडे प्रलंबीत आहेत. अशा विद्यार्थ्यांचे व अर्जदारांचे नुकसान होवू नये म्हणून ‘बार्टी’ कार्यालयाने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबवावे, असे निर्देश […]

 मुंबई, दि. 31 : अवयवदान करण्याची चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.             अवयवदान चळवळ व्यापक व्हावी यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहिमेची सुरुवात करण्यात आली. राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगाने ही मोहिम राबविण्यात येत आहे.             सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘हर घर है […]

नागपूर, दि. 31 : संचालक माहिती व जनसंपर्क कार्यालयातील प्रदर्शन सहायक रमेश रामचंद्र डिकवार हे नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले. माहिती विभागात त्यांनी 39 वर्षे प्रदीर्घ सेवा केली आहे. नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी समारंभात आज त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी श्री. डिकवार यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यात आला. समन्वय अधिकारी अनिल गडेकर, सहायक संचालक श्रीमती अपर्णा यावलकर तसेच अधिकारी व कर्मचारी […]

-शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने प्रस्तावित प्रकल्पांचा घेतला आढावा नागपूर, ता. ३१ : नागपूर शहराला प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या १५व्या वित्त आयोग व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेला मोठा निधी प्राप्त झालेला आहे. या निधीतून नागपूर शहरात पर्यावरणपूरक बसेस, मनपातील पदाधिकारी अधिका-यांची वाहने, पर्यावरणपूरक दहन घाट सुरू करण्यासंदर्भात कार्यवाहीला गती द्या, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.      केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोग […]

नागपूर, ता. ३१ : मनपाच्या शाळेतील शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नागपूर महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात प्रयोगातून विज्ञान शिकता यावे यासाठी आमदार प्रवीण दटके यांच्या आमदार निधीतून मनपाच्या ७ शाळांमध्ये ‘अद्ययावत स्टेम लॅब’ची निर्मिती करण्यात आलेली आहे. सोमवारी (ता.३१) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते एम.ए.के. आझाद उर्दू माध्य. शाळा आणि  जी.एम बनातवाला इंग्रजी माध्य. शाळेतील ‘अद्ययावत स्टेम लॅब’चे उदघाटन करण्यात आले. […]

नागपूर, ता. ३१ :   नागपूर महानगरपालिके तर्फे सोमवारी (३१ जानेवारी) रोजी ३ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ७५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धंतोली झोन अंतर्गत एम्प्रेस मॉल येथील अशोक खुराना यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ५०,००० च्या दंड वसूल केला. त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत टेकानाका कामठी रोड येथील जे.पी.लॉन यांच्याविरुद्ध लग्न समारंभात कोविड नियमांच्या उल्लंघन […]

नागपुर – कंपनी के निदेशक तकनीकी श्री अजित कुमार चौधरी की सेवानिवृत्ति पर आज उन्हें भावभीनी बिदाई दी गई। वे गत तीन वर्षों  से निदेशक तकनीकी के पद पर अपनी सेवाएं दे रहे थे उनका कुल 38 वर्ष का वृहद कार्यकाल रहा। वेकोलि मुख्यालय में आयोजित सम्मान समारोह की अध्यक्षता सीएमडी श्री मनोज कुमार ने की और सभी सेवानिवृत्त हो […]

-टेकचंद सनोडिया शास्त्री – वाहन चालकों और राहगीरों में बढ़ रही है परेशानियां,सर्विस लाईन का कांक्रीट नूतनीकरण प्रगति पथ पर कोराडी – नागपूर ओबेदुल्लागंज नैशनल हाईवे पर स्थित महादुला  टी पॉईंट उडानपुल के दोनो बाजू फोर लेन सीमेंट कांक्रीट रोड निर्माण मे रुकावटें की वजह से यातायात वाहन चालकों को काफी परेशानियों का समना करना पड रहा हैl इस सर्विस […]

‘इंडिया सफारी’ला एमएडीसीकडून ६.७९ एकर भूखंडाचे वितरण नागपूर, दि. ३० : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) तारांकित हॉटेल उभारण्यासाठी नागपूरच्या इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. या कंपनीला ६.७९ एकर भूखंडाचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे अपेक्षित असून विदर्भातील रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. मिहान […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com