-टेकचंद सनोडिया शास्त्री, विशेष औधोगिक प्रतिनिधि सरकार का करोडों अरबों का आर्थिक नुकसान नागपुर। कोल इंडिया लिमिटेड की अनुसांगिक सहायक कंपनी साऊथ इस्टर्न कोल फिल्टस् लिमिटेड अंतर्गत मध्यप्रदेश के शहडोल जिले के कोल बेल्टों मे कोयला बेल्टों मे भूगर्भ परीक्षण के बाद करोडों मिलिनियन टन कोयला का भंडार का पता चला है? यहां पर कोयला खदानें शुरू करने के पूर्व […]

नागपूर  : तांत्रिक दृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था महा मेट्रो निर्माण करत असून शुक्रवारच्या मध्यरात्री भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर ८० मीटर लांब व ८०० टन वजनाचे स्टील गर्डर महा मेट्रोने यशस्वीरीत्या लॉंच केले असून नागपूर शहराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कार्याची निश्चितच नोंद झाली आहे. गर्डर लॉंचिंग होताच रेकॉर्ड झाले स्थापित : भारतीय […]

जखमींना तत्काळ उपचार, कुटुंबियांना मदतीचे निर्देश मुंबई, दि. ४:- पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत. इमारतींचे बांधकाम तसेच अन्य कामांच्या ठिकाणीही जीवितहानी होऊ नये, यासाठीच्या सुरक्षा […]

– महामार्गावर धुळ प्रदुर्शनाने अपघात वाढले तरी संबधित अधिकारी गप्प का ?  कन्हान : – परिसरातील महामार्गावरून कोळसा, रेती ची ट्रकाने निमय बाहय जड वाहतुक बिनधास्त सुरू असल्याने महामार्गावर व लगत कोळसा, रेतीची धुळ साचुन येणा-या जाणा-या वाहनाने रस्त्यावर उडत अस ल्याने चारचाकी, दुचाकी वाहनाना समोरील काहीच दिसत नसल्याने अपघात होऊन निर्दोष लोकांना अपं गत्व किवा जिव शुध्दा गमवावा लागत […]

 – सात दिवसात कारवाई करा अन्यथा नप समोर बेमुदत ठिया आंदोलन – रमेश कारेमोरे.  कन्हान : – नगरपरिषद अतंर्गत प्रभाग क्र. ७ येथील जुबेर शहिद खान च्या इमारतीवर एरटेल मोबाइल कंपनीचे टावर लावण्यात आल्याने या टावर च्या रेडि एशन मुळे नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदे ला निवेदन देऊन तात्काळ दाट लोकवस्ती मध्ये लाव लेला एरटेल […]

– पुण्यातील इमारत स्लॅबची जाळी कोसळून मृत्यू पावलेल्या पाच कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई, दि. ४ फेब्रुवारी – पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही […]

मुंबई दि. ४ फेब्रुवारी – परमवीरसिंग यांची वक्तव्ये ही राजकारणाने प्रेरीत असून अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सुत्रधार परमवीरसिंगच आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अँटिलिया बॉम्ब प्लांटनंतर मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. एटीएस या प्रकरणाचा तपास करत असताना अजून सत्य बाहेर येणार होते त्याचवेळी एनआयएने तपास हाती घेतला. त्याचवेळी […]

मुंबई, दि. 3 : जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम  केला आहे. बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी व्यक्त केले.            क्रीडा श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने सन्मानित जिया राय हिचा सत्कार महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर […]

-हा वृद्धाश्रम म्हणजे गोरगरीबांसाठी आनंदाश्रम – नितीन गडकरीचे गौरवोदगार नागपूर –  श्री गजानन महाराज श्रद्धास्थान रेशीमबाग येथील श्री संतकवी कमलासुत कल्याणकारी संस्था, द्वारा निर्मित  उमरेड रोड, कळमना,टाकळी येथे नुकतेच भारत सरकारचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई गडकरी यांच्या शुभहस्ते स्व वंदनाताई वराडपांडे स्मृती मातृशक्ती वृद्धाश्रमाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. या वृद्धाश्रमाची संकल्पना गजानन […]

– बजट 2022 ने दर्शाया अच्छे दिन आम आदमी के लिए बहुत दूर हैं। नागपुर – पूर्व कैबिनेट मंत्री डॉ. अनीस अहमद ने भाजपा सरकार, वित्त मंत्री निर्मला सीतारमण और नरेंद्र मोदी पर केंद्रीय बजट में उनके लिए कोई राहत उपायों की घोषणा नहीं करके देश के वेतनभोगी और मध्यम वर्ग के साथ विश्वासघात करने का आरोप लगाया। आम आदमी […]

-0 ते 3 वयोगटातील मुलांच्या महत्तम वाढीसाठी शास्त्रीय उपक्रम नागपूर  : मातृत्व, पितृत्व स्वीकारायचे असेल तर जन्माला येणाऱ्या बाळाबद्दलची जबाबदारी समजून घेणे आवश्यक असते. कारण शून्य ते तीन वयोगटातच बालकाचा भावनिक, शारीरिक, बौद्धीक विकास होत असतो नागपूर जिल्ह्यातील अशा शून्य ते तीन वयोगटातील मुलांच्या महत्तम वाढीसाठी आरंभ नावाचा उपक्रम सुरू झाला आहे. बालवयात संस्कार याबाबतचे महत्व सर्व धर्मशास्त्रामध्ये नमूद आहे. […]

Nagpur – The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari congratulated the contingent of Maharashtra NCC for winning the prestigious Prime Minister’s Banner and the Champion Directorate Trophy at a reception held at Raj Bhavan Mumbai on Wednesday (2 Feb). The Governor was speaking at a Reception hosted by him in honour of the victorious contingent of Maharashtra NCC returning from […]

एनसीसी संचलनात मुलींनी केलेले नेतृत्व महिला सक्षमीकरणाची नांदी*: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी   नवी दिल्ली – येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्राचा ध्वज फडकावत तब्बल सात वर्षांनी पंतप्रधानांचे ध्वजनिशाण तसेच सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त करणाऱ्या एनसीसीच्या महाराष्ट्र चमूचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून अभिनंदन केले. आज महिला युद्धविमाने चालवीत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या ग्रुप कॅप्टन मुलींनी संचलनात […]

मौजा बाबुळखेडा, काशीनगरातील भूखंडाच्या नियमितीकरणाला मार्गी लावा भारतीय जनता युवा मोर्चाचे नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशींना निवेदन नागपूर –  सुधार प्रन्यासाअंतर्गत रामेश्वरी परिसरात येणाऱ्या खसरा क्र. ५१/१, ५१/२, मौजा बाबुळखेडा, काशीनगर, नागपूर येथील शेकडो भूखंडधारक अनेकवर्षांपासून भूखंड नियमीतीकरणाची मागणी करीत आहे. मा. हायकोर्टाने सदर भूखंडाचे नियमितीकरण 2 महिन्यात करण्याबाबत आदेश दिले. मात्र, नासुप्र अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली करून गेल्या 8 महिन्यापासून […]

Nagpur: On the occasion of World Cancer Day, in order to spread awareness to the masses, Wockhardt Hospitals Nagpur conducted a Press Conference with Dr. Vaibhav Chaudhary, Consultant- Medical Oncology. In the conference, Dr. Chaudhary informed that cancer occurs in 4 stages, stages 1 to 3 are curable while stage 4 is often deemed incurable. Being a Medical Oncologist majority […]

– 4th February is observed as World Cancer Day – Nagpur, : The pandemic has put a renewed focus on the well-being of patients who are suffering from life-threatening ailments and diseases and need to seek their regular course of treatment at hospitals. In such circumstances, cancer patients are a highly vulnerable patient group. Physicians concerned about their cancer patients’ […]

 मुंबई : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे 156 कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली .             उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली औद्योगिक वसाहतीस भेट दिल्यानंतर येथील घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व […]

  मुंबई : मुंबईतील रहिवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.             वरळी-शिवडी जोडरस्ता, नरिमन पॉईंट-कफ परेड जोडरस्ता, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, कलानगर जंक्शन आदी ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच […]

 मुंबई  : पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात दोषसिध्दीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यानुसार न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.  सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली पीसीपीएनडीटी कायद्याबाबतची राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे झाली. या बैठकीत श्री टोपे यांनी या सूचना दिल्या. लिंग गुणोत्तर कमी असलेल्या जिल्हयांमध्ये […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com