नागपुर – नुकत्याच झालेल्या भाजयुमो नागपुर शहर कार्यकारीणीच्या विस्तारामध्ये नागपुर शहर मंत्री पदी अक्षय दाणी यांची नियुक्ती भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांनी केली.
नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, माजी महापौर संदीप जोशी, भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळ पालक राजीव हडप, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे, शहर संपर्क प्रमुख आशिष पाठक, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनिष मेश्राम यांचे आभार मानले.
भायजुमो नागपुर शहर मंत्री पदी अक्षय दाणी यांची नियुक्ती..!
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com