नागपूर – महापौर बनाओ अभियान अंतर्गत दक्षिण नागपुर बसपाने आज चंद्रमणी नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, मा प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागोराव जयकर, नागपूर जिल्हा महिला प्रभारी वर्षाताई वाघमारे, माजी नगरसेवक अजय डांगे, नागपूर शहर प्रभारी शंकर थुल, नागपूर शहर महासचिव विलास मून, दक्षिण नागपूर महासचिव विकास नारायने, कोषाध्यक्ष सचिन कुंभारे, सचिव सुमित जांभुळकर, शामराव तिरपुडे, संभाजी लोखंडे, जगदीश गेडाम, भानुदास ढोरे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी बसपा कार्यकर्त्यांनी “बाबा का हाथी आया है बीएसपी ने लाया है, बाबा आपका मिशन अधुरा बीएसपी करेगी पुरा, जयभीम का नारा गुंजेगा भारत के कोने-कोने मे, बीएसपी की क्या पहचान नीला झेंडा हाथी निशाण, वारे हाथी आगया हाथी” आदी घोषणा देत-देत चंद्रमणी नगरातील प्रत्येक रांगेत घरोघरी जाऊन जनसंपर्क केला.