नागपुर :- भाजपच्या नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने अवैध ठरवले त्यानंतर ना त्यांची खासदारकी गेली ना त्यांना निवडणुक लढण्याकरिता अवैध ठरविले कारण अमाप पैसा आणी सत्तेच राजकारण.
दुसरी कडे कांग्रेस च्या रश्मी बर्वै माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर जात प्रमाणपत्रा वर विरोधक आक्षेप घेताच राज्याच्या समाज कल्याण विभागाकडुन जात प्रमाणपत्र अवैध ठरविले जाते परिणामी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद …!
म्हणजेच एक देश दोन न्याय…!
यानंतर हे असेच होत राहिल किंबहुना सुरु आहे…!