भाजप चे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानपरिषेवर निवड झाल्यानंतर रामटेक नगरीत प्रथम आगमनाबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी  केले  जल्लोषात स्वागत

  रामटेक -भारतीय जनता पार्टी चे प्रदेश महामंत्री मा चंद्रशेखरजी बावनकुळे यांची विधानपरिषेवर निवड झाल्यानंतर रामटेक नगरीत प्रथम आगमनाबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. नवनिर्वाचित विधानपरिषेदे चे आमदार माजी पालकमंत्री  चंद्रशेखेरजी बावनकुळे  यांचे रामटेक नगर परिषद कार्यलय येथे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व त्यानंतर गांधी चौक येथे माजी आमदार रेड्डी  यांचा किराड भवन येथील  जनसंपर्क कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी रामटेक शहराचा वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी ,नगराध्यक्ष दिलीप देशमुख ,नगर परिषद उपाध्यक्ष आलोक मानकर, नगरसेवक,नगरसेविका व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

हिंदी सिर्फ एक भाषा नहीं बल्कि संपूर्ण संस्‍कृति है – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Sun Jan 9 , 2022
वर्धा –  : महात्‍मा गांधी अंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय में भारतीय सांस्‍कृतिक संबंध परिषद के अध्‍यक्ष तथा राज्‍य सभा सदस्‍य डॉ. विनय सहस्रबुद्धे ने दीक्षांत उद्बोधन में कहा कि हिंदी हमें प्रेम, स्‍नेह, करूणा और ममता सिखाती है। ये परिवार एवं  समाज को एक कड़ी में बांधकर रखते हुए आगे बढ़ने की प्रेरणा देती है। इस दृष्टि से देखे तो हिंदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com