हृदयविकाराचा उपचार घेणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराचा उपचार घेत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी क्र एम एच 40 बी एम 8291 किमती 40 हजार रुपये ची दुचाकी दवाखान्या समोरून चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दारू पिऊन खाली पडल्याने इसमाचा मृत्यु

Tue May 16 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड रहिवासी एक इसम अतिशय दारू पिऊन खाली पडल्याने इसमाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना गतरात्री 11 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव युवराज इंगोले वय 50 वर्षे रा घोरपड कामठी असे आहे.पोलिसांनी यासंदर्भात घटनेची नोंद केली असून पूढील तपास सुरू आहे. Follow us on Social Media x facebook […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com