संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 24:-गुमथळा महालगाव जिल्हा परिषद सर्कल मधील मौजा कापसी (बु ) येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सीमेंट रस्ता बांधकामाचे भूमी पूजन जी प सदस्य .दिनेश ढोले यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कामठी पंचायत समिती सदस्य .सोनुताई कुथे – कापसी बु ग्रा प ,सरपंच शामराव आडोळे, सचिव पंकज डांगट, प्रतिष्ठित नागरिक _ गणेश वाघुळकर,मनोज कुथे, शालीकराम आगरे ,लतिफ पटेल, नितेश मनगटे, पांडुरंग हटवार, सागर हटवार, राकेश महाजन, अरविंद अजबले, गौरव बाराहाते ,राहुल हटवार, आशिष चौधरी ,विजु वाघमारे, अशोक देशभ्रतार, सोमेश क्षिरसागर, शुभम बांगरे ,देवा मोरे, व सर्व ग्रा प कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
कापसी (बु)येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमीपूजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com