गट ग्रामपंचायत दुधाळा (बार्शी ) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन 

कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत दुधाळा (बार्शी) येथील जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेची वर्ग खोली बांधकाम करणे व

मौजा बार्शी येथील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत समाज भवन सौंदर्यकरण ,पेव्हर ब्लॉक बसवणे व भूमिगत नाली चे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच उमेश झलके, उपसरपंच सुखदेव रोशनखेडे , ग्रामपंचायत सदस्यगण शिला डडमल, प्रिया झलके, सुषमा वाहाणे, विद्या उमाळे,गीता कडू, प्रियंका महाजन,स्वाती कावळे , ग्राम अधिकारी वसंता बावणे , चाचेर ग्रामपंचायत सदस्य शैलेश कोपरकर, ग्रा. पं. सदस्य चाचेर गजानन हिवसे, विठ्ठल चौधरी,राजकुमार झलके,

जोगीनाथ कडू, सुरेश हिवसे, अजय झलके, बालक मस्के, चंद्रभान कडू,मोरेश्वर उमाळे, श्रीधर मस्के, हिरामण वाहाणे, क्रिष्णा वाहाणे, विजय वाहाणे, गणेश हिवसे, नरेश झलके, मिताराम मानकर, वासुदेव वाहाणे, नरेंद्र वासनिक, दिलीप वाहाणे, आशिष घरझाडे, कैलास वाहाणे, कृष्णपाल दोडके, अनिल हिवसे, कैलास चिंचुळकर, भाऊराव मस्की, अमित उमाळे, बालाजी कावळे, रघुनाथ गुळधे, शिवदास कडू, समीर हिवसे,भारत लोंढेकर, ओमशंकर उईके, आकाश इंगळे,आकाश लोंढेकर,मुकेश हिवसे, दिलीप गरमडे इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, 20 नोव्हेंबरला मतदान;

Tue Oct 15 , 2024
Maharashtra Assembly Election 2024 Date Announce : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com