गीता मंदिरात भोलेनाथ सत्संग सोहळा आज

नागपूर :- ओम मंडली शिवशक्ती अवतार सेवा संस्था रायपूर (छत्तीसगड) यांच्यावतीने नागपुरात लोक कल्याणासाठी रविवार, २८ जुलै रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत श्री गीता मंदिर, भागवत भवन कॉटन मार्केट येथे भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओम ध्वनीचा अचूक आणि शुद्ध उच्चार केल्यास मानसिक तणावातून आराम मिळतो. यशाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि राष्ट्रीय स्तरावर वंदे मातरम गाण्याने देशभक्ती आणि देशप्रेम वाढते. असे मत रायपूरहून आलेल्या ओम मंडळी सेवा संस्थेचे राष्ट्रीय प्रचारक द्वारका यांनी चिंतेश्वर मंदीर इतवारी येथे व्यक्त केले. यावेळी नागपूर केंद्रप्रमुख गजानन यांनी द्वारका व त्यांच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. हरगोविंद मुरारका यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर महानगरपािकेतर्फे शाळांमधील उपक्रमांमध्ये सुसूत्रता यावी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक दिनदर्शिका व दप्तराविना शनिवार या कार्यक्रमाचे उद्घाटन 

Sun Jul 28 , 2024
नागपुर :- नागपूर महानगरपालिकेमध्ये गुणवत्ता विकास कार्यक्रमाला चालना देण्यासाठी ‘मिशन नवचेतना’ हा उपक्रम राबविला जात आहेत सुरुवात करण्यात आली. यामध्ये भौतिक सुविधा व विद्यार्थी गुणवत्ता विकास यावर अधिक भर देण्यात आला. शाळामंध्ये नियोजनबद्ध उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकातर्फे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मित्र व शाळा निरीक्षक यांच्या सहकार्याने शैक्षणिक उपक्रमावर आधारित वार्षिक कॅलेंडर तयार करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com