संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :-भारतीय जनता पार्टी कन्हान शहर व महिला आघाडी च्या वतीने कन्हान येथे कुलदीप मंगल कार्यालयात कार्यकारणीचा विस्तार व विविध आघाडीच्या पदाधिकारी नियुक्तिचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी महिला आघाडी च्या वतीने महिला मेळावा व हळदी कुंकु कार्यक्रम महिला आघाडी कन्हान शहर अध्यक्ष सुषमा मस्के यांचा नेतृत्वात घेण्यात आला.
कन्हान शहर अध्यक्ष विनोद किरपान यांचा कार्यकारणीचा विस्तार व पक्ष्या अंतर्गत आघड़यांचे पदाधिकारी निमणुक करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजीव पोतदार,रामटेक लोकसभा निवळणुक प्रभारी अरविंद गजभिये,माजी आमदार डी.मल्लिकार्जुनजी रेड्डी,जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे,रामटेक लोकसभा विस्तारक जीवन मुंगले,रामटेक विधानसभा विस्तारक मनोज चवरे,तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्में,नगर परिषद प्रभारी गजाजन आसोले,जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे,तालुका संपर्क प्रमुख सुरेंद्र बुधे, महामंत्री बीरेंद्र सिंग, भाजपा तालुका उपाध्यक्ष शैलेश शेळके, तालुका उपाध्यक्ष मिना कलम्बे,जिल्हा महिला उपाध्यक्ष पौर्णिमा दुबे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष विनोद कोहळे,माजी नगराध्यक्ष अड़.आशा पणिकर, माजी नगर परिषद उपाध्यक्ष डॉ.मनोहर पाठक,नगर परिषद गट नेता राजेन्द्र शेन्द्रे,भाजपा कन्हान शहर महामंत्री महेंद्र साबरे, महामंत्री निलकंठ मस्के,महामंत्री मयूर माटे, कन्हान शहर महिला आघाडी महामंत्री प्रतीक्षा चवरे,महामंत्री सुनीता लिल्लारे,उपाध्यक्ष अनिता साकोरे,सविता राउत,नगर सेवक संगीता खोब्रागडे,सुषमा चोपकर,अनिता पाटिल, वंदना कुरडकर,सुनील लाडेकर,कामेश्वर शर्मा,मनोज कुरडकर,अजय लोंढे, स्वाती पाठक,तुलेशा नांनवटकर,संजय रंगारी,मंगला किरपान, रोशन यादव,सौरभ डोनेकर,आकाश वाडनकर,आशु गुप्ता,विक्की साठवने,प्रवीण माने, नत्थूजी चरडे, नारायण गजभिये,देवा तेलोते,अश्विनी महाकाळ,सुलभा गनवीर,तनु आकरे,विक्की सोलंकी,अमोल साकोरे,आशीष नागपुरे व मोठ्या संखेने महिला व नागरिक उपस्थित होते.