संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्रतिनिधी १४ एप्रिल- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आजही प्रासंगिक असून त्यांनी दिलेल्या विचारांवर चालण्याची गरज आपणा सर्वांना आहे असे प्रतिपादन माजी पालकमंत्री आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले
रामगढ आनंद नगरात नव्याने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आ बावनकुळे बोलत होते
या वेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले,भाजपा कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल,भाजपा महामंत्री उज्ज्वल रायबोले, नगरसेविका संध्या रायबोले प्रामुख्याने उपस्थित होते.
महेंद्र वंजारी,बिरजु चहांदे,अवि गायकवाड, सुनील खानवानी,राज हडोती,जितेंद्र खोब्रागडे,आशिष रामटेके, देवेंद्र विश्वकर्मा, हर्ष धुर्वे,अनमोल तिरपुडे,रंजना कश्यप,संगिता अग्रवाल, गायत्री यादव,प्रभा राऊत,संजुलता मेश्राम,प्रिया घोडेस्वार,निशा मेश्राम,विलास शिंगाडे,बादल कठाने,अजित सोनकुसरे, रविंद्र मरई,दिनेश खेडकर,दिलीप तिरपुडे, प्रामुख्याने उपस्थित होते
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याची गरज आ बावनकुळे यांचे प्रतिपादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com