वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 11:-वंचित बहुजन आघाडी कामठीच्या वतीने राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे ,जिल्हा महासचिव प्रशांत नगरकर , कामठी तालुका अध्यक्ष कैलास मुळे , कामठी शहर अध्यक्ष दिपक वासनिक , राजेश ढोके, अजय मेश्राम , ,दादाभाऊ कांबळे , , दिनेश शंभरकर , रवि वानखेडे , विदेश डोंगरे ऍड. जिजाबाई वाहणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भालेराव महाविद्यालयात गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत

Mon Apr 11 , 2022
सावनेर :- स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ” विद्या आणि वित्त ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर आयोजन ‘आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थी कल्याण योजना’ अंतर्गत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. मिलिंद बर्बटे, मुख्य उपस्थिती प्राचार्य डॉ. पराग निमिशे तसेच प्रमुख वक्ता म्हणून आर्थिक सल्लागार दीपक शर्मा होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योजना- समन्वयक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com