संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 10:-राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना सुनीलबाबू केदार यांच्या विशेष प्रयत्नाने एकात्मिक कुक्कुट विकास कार्क्रमाअंतर्गत पक्षिगृह वाटपसाठी निधी मंजूर झाला व भूगाव येथे वाटप कार्यक्रम घेउन 19 लाभार्थ्यांना पक्षिगृह वाटप करण्यात आले. याप्रसंगी नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ,ओबीसी विभाग नागपूर ग्रामीण, सत्तापक्ष नेता, सदस्य जि.प. नागपूर प्रा अवंतिका लेकुरवाडे, कामठी पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी, सरपंच चंदाताई आंबिलडुके, चंद्रभान सावरकर, डॉ.साबे, विजय मेहर, स्वप्नील राऊत, पंकज सावरकर, इतर सर्व अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
पक्षीगृह वाटप कार्यक्रम
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com