– दिल्लीच्या आशीर्वादाने दोन कचरा व्यवस्थापन कंपन्या कार्यरत असल्याचा संशय – ठाकरेंचे गंभीर आरोप नागपूर :- पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूरशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत मांडले. त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली की नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) ने सर्व अनधिकृत प्लॉट्ससाठी त्वरित नियमितीकरण पत्र (आरएल्स) जारी करावे, […]

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्यता नोंदणी अभियानाला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी प्रारंभ झाला. या वेळी भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील विभागीय कार्यालयाचे शनिवारी गुरुवार 21 डिसेंबर 2024 रोजी आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील मानाचे दादोजी कोंडदेव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, छत्रपती पुरस्कार असे चारही पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी क्रीडा सहसंचालक […]

नागपूर :- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 3 मार्च 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली. विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 44 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती […]

नागपूर :- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, दि. 3 मार्च 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली. विधान परिषदेत प्रत्यक्षात 36 तास कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 6 तास झाले. या अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.76 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 79.30 टक्के […]

• Irrigation and industrial projects in Vidarbha and Marathwada will be completed. • Naxalism in Gadchiroli will be brought under control. • International-standard forest tourism and water tourism in Vidarbha. • The water grid project in Marathwada will be implemented. • Thorough investigation into irregularities by crop insurance companies. Nagpur :- Chief Minister Devendra Fadnavis assured the Assembly that the […]

– दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके : 17 – संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयके : 01 – विधान सभेत प्रलंबित विधेयके : 01 एकूण : 19 दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके (1) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या) निवडणुका […]

नागपूर :- समाधा आश्रमाने सिंधी बांधवांना धर्माचे नैतिक अधिष्ठान दिले आहे. यासोबतच शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. आरोग्यासारख्या जनसेवेचा अनेक गोरगरिबांना लाभ होत आहे. भारताच्या फाळणीनंतर सिंधी समाजाने अनेक महानगरात येऊन आपल्या कर्तृत्त्वाच्या माध्यमातून भारताच्या समृध्दीसाठी दिलेले योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नागपूर येथील पूज्य समाधा आश्रमाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी […]

मुंबई :- राज्य मंत्रिमंडळांचे खातेवाटप 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचे खाते वाटप पुढील प्रमाणे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय. उपमुख्यमंत्री एकनाथ […]

– आज भव्य उद्घाटन समाहरोह,सी एच एल की खूबसूरती राजनांगाँव के सभी हॉकी खिलाड़ी खेलेंगे मैच  राजनांदगाँव :- छत्तीसगढ़ हॉकी के मार्गदर्शन में रुद्राक्षम् वेलफेयर सोसाइटी द्वारा आयोजित छत्तीसगढ़ हॉकी लीग 2024 के ट्रॉफियों का भव्य अनावरण आज राजनांदगांव के अंतर्राष्ट्रीय हॉकी स्टेडियम में किया गया। इस अवसर पर हॉकी प्रेमियों, खिलाड़ियों, कोचो एवं शहर के गणमान्य नागरिकों की उपस्थिति […]

– क्रीडा चॅम्पियनशिप ‘ पुसागोंदी’ तर सांस्कृतिक चॅम्पियनशिप ‘दुधाळा ‘ शाळेला – तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे बक्षीस वितरण संपन्न  – येनवा गावात अवतरली चिमुकल्यांची पंढरी  काटोल :- विद्यार्थी हा समाजाचा आरसा असल्यामुळे समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून नवदिशा देण्याचे काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक करीत असतात.जि.प. शिक्षक हे पाठ्यपुस्तकातील अनुभवासोबतच जीवन जगण्याची कला विद्यार्थ्यांना शिकवित असतात. जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा, सांस्कृतिक व […]

– श्रीमद् भागवत कथा तथा श्री ज्ञानेश्वरी पारायण धर्मोत्सव – 21से28दिसंबर तक कोंढाली में भव्यतम् धर्मोत्सव कोंढाली :- यहाँ के ठवलेपुरा स्थित अतिप्राचीन श्री विठ्ठल रूखमाई देवस्थान द्वारा प्रतिवर्षी नुसार इस वर्ष भी सर्व धर्मिय धर्मोत्सव नगरी कोंढाली नगरी में21से 28दिसंबर तक श्रीमद् भागवत कथा एंव श्री ज्ञानेश्वर ग्रंथ का सामुहिक पारायण के साथ विविध धार्मिक कार्यक्रमों के आयोजन किये […]

नागपुर :- मानकापूर क्रीडा संकुलाकरिता शासनाने रू. 700 कोटी दिले आहेत, त्यासाठी शासनाचे आभार व्यक्त करून नवीन क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहात केली.

नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या नि-क्षय अभियानाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी क्षयरोग रुग्णांच्या समुपदेशनासह जनजगृतीही महत्वाची असल्याचे प्रतिपादन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. नि – क्षय अभियानाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील सर्व मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले की, […]

– कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना नागपूर :- विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शासन करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरील चर्चेदरम्यान दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ […]

· विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार · गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणणार · विदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाचे वनपर्यटन, जलपर्यटन · मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प मार्गी लावणार · पिक विमा कंपन्यांच्या गैर प्रकरांची सखोल चौकशी नागपूर :- विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. […]

· विदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक विकास आणि सिंचनावर भर · नक्षलग्रस्त भागात आता विकासाचे वारे नागपूर :- महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांना कितीतरी अधिक पटीने वेग देतानाच विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये उद्योग, रोजगार यासोबतच सिंचनाच्या सुविधा वाढवल्या. राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचे सरकार अहोरात्र […]

नागपुर :- नागपुरातील 45 पैकी 44 डीपी रस्ते पूर्ण आहेत रामजी पहेलवान रस्ता आणि जुना भंडारा रस्त्याच्या अडचणी दूर करून तात्काळ हे रस्ते पूर्ण करावेत अशी मागणी आ प्रवीण दटके यांनी सभागृहात केली.

नागपुर :- नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. MIDC च्या माध्यमातून बहात्तर हजार नोकऱ्या नागपूरतील तरुणांना मिळाले आहेत , अजून 5 लाख रोजगार उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे तसेच टाटा एअर बस चा प्रोजेक्ट नागपुरात आणावा अशी विनंती आ दटके यांनी केली.

Nagpur :-An impressive parade at Chunni Lal Parade Ground of National Cadet Corps Officers Training Academy, Kamptee, Maharashtra marked the Passing Out Ceremony of Cadet Training Officers (CTOs) of National Cadet Corps (NCC) Junior Division. The Passing out Parade was reviewed by Major General Upkar Chander, Commandant, NCC Officers Training Academy, Kamptee in which 60 Third Officers, 302 Army Cadet […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!