नागपूर :- महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे 23 वे राज्य अधिवेशन तथा राज्य व विभागीय कार्यकारिणीची निवडणूक 23 मार्च ला सातारा येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाली प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार पुणे जयंत आसगावकर, भोजराज काळे अध्यक्ष सल्लागार समिती युनायटेड फेडरेशन नवी दिल्ली, महादेव माळी राज्याध्यक्ष तथा महासचिव युनायटेड फेडरेशन नवी दिल्ली, विनोद दुर्गपुरोहित सरचिटणीस निदेशक संघटना व इतर पदाधिकारी […]

नागपूर :-‘ऑपरेशन सतर्क’ के तहत अवैध शराब तस्करी पर बड़ी कार्रवाई करते हुए, रेलवे सुरक्षा बल (आरपीएफ) ने नागपुर और चंद्रपुर रेलवे स्टेशनों पर अवैध शराब जब्त की, जिससे मध्य रेल के नागपुर मंडल में सुरक्षा उपाय और सख्त हुए हैं। आरपीएफ नागपुर नियमित गश्त के दौरान, इंस्पेक्टर नागपुर के नेतृत्व में एक नारकोटिक्स टीम जिसमें ए. रविंद्र जोशी, ए. […]

Nagpur :- The Nagpur Division of Central Railway has successfully conducted an inspection for the opening of the 3rd and 4th lines between Seloo Road and Sindi stations, further enhancing rail connectivity on the Wardha-Nagpur corridor. This significant infrastructure upgrade will help ease congestion and improve the efficiency of train operations. With the completion of this 17.968 km section, the […]

नागपुर :- नागपुर के जैन समाज के वरिष्ठ समाजसेवी, भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटी के राष्ट्रीय महामंत्री संतोष सुंदरलाल जैन पेंढारी को महाराष्ट्र शासन के जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडल के राज्यस्तरीय तीर्थ संरक्षण तज्ञ मार्गदर्शक समिति के मानद सदस्य पद पर नियुक्ति महामंडल के अध्यक्ष ललित गांधी ने की हैं। महाराष्ट्र के जैन धर्मियों के प्राचीन तीर्थ क्षेत्रों का […]

नागपूर :- थकीत वीज बिलाच्या वसुलीकरिता गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचा-याला अश्लील शिविगाळ करित मारहाण करुन जिवानिशि मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाचपावली महेंद्रनगर येथील रहिवासी मोहम्मद असद अब्दुल वाहाब कुरैशी याचेविरोधात कपिल्नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर घटना अशी की, महावितरणच्या शारदा नगर शाखा कार्यालयात मुख्य यंत्रचालक म्हणून कार्यरत सत्यभामा कृष्णाजी वानखेडे या त्यांचे सहकारी बाह्य स्त्रोत कर्मचारी […]

– सिंधुदुर्ग किले और आसपास के क्षेत्र के विकास की मांग! जबकि क्रूर औरंगजेब की कब्र पर लाखों रुपये खर्च किए जा रहे हैं, छत्रपति शिवाजी महाराज के मंदिर के लिए कम वित्तीय सहायता अन्यायपूर्ण है, हिंदू जनजागृति समिति के प्रतिनिधिमंडल ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे को बताया। सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए, शिंदे ने राजस्व विभाग के सचिव को श्री शिवराजेश्वर […]

– गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या पदवीधर रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद – 663 पदवीधरांना मिळाले ‘ऑफर लेटर’ चंद्रपूर :- कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची अनेक क्षेत्रात आवश्यकता आहे. मात्र, कंपन्या योग्य व्यक्तीपर्यंत अथवा संबंधित व्यक्ती कंपन्यांपर्यंत पोहचू शकत नाही. या दोहोंमधला दुआ बनण्याचे कार्य पदवीधर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गोविंदराव वंजारी फाऊंडेशन करत आहे. राज्यभरातील विविध नामांकित कंपन्या एकाच ठिकाणी आणून रोजगार उपलब्ध करून देण्याची […]

नागपुर :- OPPO India ने ट्रू ड्यूरेबल चैंपियन OPPO F29 सीरीज़ पेश की है। यह ड्यूरेबल स्मार्टफोन और विश्वसनीय नेटवर्क प्रदान करती है। भारत में टेस्टेड और भारत के लिए निर्मित F29 सीरीज़ में विश्व स्तरीय इंजीनियरिंग, मिलिट्री-ग्रेड की मजबूती, बेहतर कनेक्टिविटी और शक्तिशाली बैटरी परफॉरमेंस का बेहतरीन मिश्रण है। इन सभी खूबियों के साथ यह खूबसूरत और स्लिम स्मार्टफोन […]

Ø माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्तम कार्य केले – माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्वाची नेत्र संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Ø माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन Ø केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती नागपूर :- संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील […]

  नागपूर :- आर्थिक वर्ष संपायला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने थकलेल्या वीजबिलांच्या वसुलीसाठी महावितरणच्या कर्मचा-यांसमवेत दस्तुरखुद्द महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादीकर हे देखिल मैदानात उतरले असून शुक्रवारी (दि. 29) त्यांनी नागपूर शहरातील लष्करीबाग, टेका नाका, नयी बस्ती, चार खंबा, महाल या भागात सुरु असलेल्या थकबाकी वसुली मोहीमेत भाग घेतला. ग्राहकांनी आपले नियमित वीजबिल थकबाकीसह भरण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी […]

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री तेजश्री प्रधान, पूजा कुळकर्णी यांची उपस्थिती नागपूर :- हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. आनंदाची अपेक्षांची, ध्येय, आकांक्षांची उंच गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा आपल्या नव्या पिढीला कळावी, त्यांच्यात या परंपरेचे बीज रूजावे व त्यांनी ही परंपरा संस्कृती पुढे प्रवाहित करावी या उदात्त हेतून श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि नववर्ष अभिनंदन […]

– हे स्थळ राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देते – पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसराला भेट देऊन आद्य सरसंघचालक पू. केशव बळीराम हेडगेवार यांचे समाधी स्थळ, तसेच द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिव गोळवलकर यांच्या यज्ञवेदीस्वरूप स्मृतिचिन्हाचे दर्शन घेतले. ‘हे स्मृती मंदिर भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनशक्ती या मूल्यांना समर्पित […]

नागपूर :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. पंतप्रधान मोदी यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला अभिवादन केले. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बुद्धवंदना दिली. दीक्षाभुमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई […]

मुंबई :- राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू. २१६९ कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात दि. ३१ मार्च, २०२५ पूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी मंत्री ऍड.माणिकराव कोकाटे यांनी दिली. कृषी मंत्री अँड .माणिकराव कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान […]

मुंबई :- पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसीत केली आहे. नागरिक या प्रणालीच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. प्रथम PCRS […]

मुंबई :- गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात रेडीओ क्लब येथे जेट्टीचे बांधकाम करण्यात येत आहे. या जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले. जेट्टी निर्माणामुळे येणाऱ्या अडचणी, शंका व होणारी गैरसोय, सूचना आदींबाबत विधान भवनातील कॅबिनेट कक्षात स्थानिकांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांशी चर्चेदरम्यान […]

धाराशिव :- तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्वत: मान्यता दिली असून यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे  तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्र्यांसमोर तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. […]

पंढरपूर :- माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने निधन झालेले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, गोपीचंद पडळकर, रणजीतसिंह मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक […]

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वढू येथे संभाजी महाराजांच्या समाधीचे पूजन पुणे :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलीदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज […]

पुणे :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह देशमुख, माजी आमदार राम सातपुते, मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ग्रामीण […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!