मुंबई :- महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा विधानसभेत केली. त्यानंतर सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्री आणि विधानसभा सदस्यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. […]
New Delhi :- The Confederation of All India Traders (CAIT) has hailed the passing of the Jan Vishwas ( Amendment of Provisions ) Bill,2023 yesterday by the Rajya Sabha. The CAIT termed the Bill as a game changer and one of the most proactive steps to bring ease of doing business envisaged by Prime Minister Narendra Modi. CAIT Secretary General […]
नागपूर :- भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड 4 ऑगस्ट, शुक्रवार रोजी भारतीय महसूल सेवा आयआरएसच्या 76 व्या तुकडीला राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- एनएडीटी येथे प्रख्यात भारतीया द्वारे दिल्या जाणाऱ्या व्याख्यानमाला – “प्रणीती” च्या उद्घाटन समारंभाला सायंकाळी 6 वाजता संबोधित करतील. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष […]
– रासायनिक तंत्रशास्त्र विभागाचे आयोजन अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील रासायनिक तंत्रशास्त्र विभागाच्यावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 सप्ताहाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षणतज्ज्ञ डॉ. ए. बी. मराठे, विभागप्रमुख डॉ. अनिल नाईक उपस्थित होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, योग्य शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन देणे जेणेकरुन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवड आणि अभिरुचीनुसार अभ्यासक्रम, विषय […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी नागपूर :- पी एम स्वनिधी योजनेतून देशभरातील फेरीवाल्यांना मदत होत आहे. ही आनंदाची बाब असली तरी फेरीवाल्यांच्या आरोग्यासाठी कर्मचारी विमा योजनेप्रमाणे विमा योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी खासदार कृपाल दुकाने यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपप्रश्नाच्या माध्यमातून केली आहे. लोकसभेत खासदार कृपाल तुमाने यांनी सरकारकडून फेरीवाल्यांसाठी आखण्यात आलेल्या योजना व त्याचा मिळालेला लाभ याविषयी प्रश्न विचारला […]
Nagpur :- The Vice-President ofIndia, Jagdeep Dhankhar will address the Inaugural function of”PRANEETI” – a lecture series by eminent Indians at National Academy of Direct Taxes NationalAcademy of Direct Taxes – NADT for 76thBatch of IRS on 4th August ,Friday at 6 pm in Nagpur. Ramesh Bais Governor of Maharashtra, Nitin Gadkari, Union Minister Road Transport and Highway, Devendra Fadnavis, […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- रामाजी पोटभरे (पाटील) यांच्या कांद्री येथील शेतातील श्री भगवान देवाच्या मंदिरात पुजा अर्चना व हरिभजन करून आपल्या परिसरात पाऊस चांगला येऊन सर्वाना धन, धान्य व सुखी समृध्दी जीवन लाभावे यास्तव देवाला साकडे घालण्यात आले. कांद्री येथील रामाजी पोटभरे (पाटील) यांच्या शेतातील श्री भगवान देवाचे मंदिर असुन गावातील बहुतेक लोकांचे ते आराध्य देव आहे. भाविक […]
नई दिल्ली :- कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट ) ने कल राज्यसभा द्वारा जन विश्वास (प्रावधानों का संशोधन) विधेयक, 2023 पारित होने की सराहना की है। कैट ने विधेयक को गेम चेंजर और प्रधान मंत्री नरेंद्र मोदी द्वारा व्यापार करने में आसानी लाने के लिए सबसे सक्रिय कदमों में से एक बताया। सीएआईटी के महासचिव प्रवीन खंडेलवाल ने इस […]
चंद्रपुर :- चंद्रपुर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपुर जिल्ह्यातील खेळाडूंची सुन्दर नगर हिमाचल प्रदेश येथे दिनांक ०५ ते ०७ ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय सिनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली आहे. विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, नागपुर ( वि.टि.बी.सी.ए.) नी सुन्दर नगर हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय सिनिअर टेनिस बॉल […]
मुंबई :- “ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं […]
मुंबई :- “मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. “मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द […]
चंद्रपूर :- केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ‘ मेरी मिट्टी मेरा देश अभियान चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. सदरउपक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आढावा बैठक २ ऑगस्ट रोजी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली. आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत संपुर्ण देशात व राज्यात मेरी माटी मेरा देश ( मिट्टी को नमन विरों को […]
नागपूर :- भारतीय स्वातंत्र्य लढयात प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग करुन ग्रामीण जनतेत स्वातंत्र्य मुल्य रुजविणारे क्रांतीकारक आणि बहुजन समाजाला विकासाकडे नेण्याचा सक्रियतेने प्रयत्न करणारे नेते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे केंद्रीय कार्यालयाततील (३ ऑगस्ट) रोजी अति.आयुक्त निर्भय जैन, उपायुक्त रविन्द्र भेलावे यांनी क्रांतीसिंहाचे छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्वश्री जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, राजेश […]
नागपूर :- दक्षिण पूर्व मध्य रेलवे कॉलोनी, बेलिशॉप मोतीबाग, कामठी रोड स्थित प्राचीन श्री शिव मंदिर में श्रावण मास निमित्त आगामी 5 व 6 अगस्त को अखंड रामायण पाठ का आयोजन किया गया है। इस अवसर पर शिवजी की सेज भी लगाई जाएगी। कार्यक्रम की शुरुवात 5 अगस्त शनिवार को सुबह 11 बजे रामजी के अभिषेक के साथ अखंड रामायण […]
Nagpur :- Noted Social Worker roshan raut was honoured with ‘Rashtriya Prerna Award 2023’ at a programme organised recently at The Park Hotel Indore. the programme was organised jointly by National Guru India Conference and World Book of Star Record.he received the award for his contribution of society through his various social campaigns.he was Honoured with ‘State Inspiration Award 2023’ […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- काल दिनांक 2/8/2023 रोज बुधवारला सकाळी 11 वाजता बीडगाव शाखा अध्यक्ष नयन जामगडे यांचे नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हा, शहर व तालुका पदाधिकारी तसेच बीडगाव गट ग्रामपंचायतचे स्थानिक रहिवासी नागरिक गण यांचे उपस्थितीत मोठ्या संख्येने गावातील नागरिकांच्या विविध समस्या घेऊन जसे उर्वरित रस्ते, नळ […]
– 1 अगस्त पायल महोत्सव का समारोप – लकी ड्रा विजेताओं की घोषणा – गोल्ड सिल्वर और सुंदर फैंसी राखी कलेक्शन नागपूर :- 15 जुलाई से 31 जुलाई शहर के सुप्रसिद्ध रोकड़े ज्वेलर्स में 15जुलाई को पायल महोत्सव शुरुवात हुई ।31 जुलाई तक आयोजित इस महोत्सव मे हजारों तरह की खूबसूरत लाइट वेट से हैवी वेट, ट्रेडिशनल और इंडोवेस्टर्न स्टाइल […]
Nagpur :- Rules are necessary to maintain a safe and secure environment for students to learn and teachers to carry out their duties. We must maintain discipline and adhere to a set of rules and regulations in order to maintain a productive environment. Upholding discipline and a conducive learning environment, the students of Grade Preparatory Giraffe at Delhi Public School […]
– 05 ऑगष्ट ते 05 सप्टेंबर पर्यंत घेणार ऑनलाईन अर्ज नागपूर :- आमदार कृष्णा खोपडे यांच्या प्रयत्नाने गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरण करिता पुन्हा एक संधी देण्यात आली असून आता 05 ऑगष्ट ते 05 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज घेण्यात येईल. आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, नागपूर शहरातील आउटर क्षेत्र आणि पूर्व नागपुरातील मौजा-भांडेवाडी, पुनापूर, वाठोडा, चिखली, कळमना आदी आउटर […]
नागपुर :- पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्र अंतर्गत लक्ष्मीनगर जोन में मल-जल और ड्रेनेज लाइन डालने के लिए उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा आवंटित 11 करोड़ की निधि से काम तो शुरू किया गया किंतु इसके पूरा होने से पहले ही ठेकेदार कंपनी को भुगतान कर दिया गया. मामला उजागर होने के बाद मनपा आयुक्त के आदेश से जोन के 2 इंजीनियरों […]