– विविध विकासकामांचा शुभारंभ नागपूर :– पायाभूत सुविधांसोबतच अत्याधुनिक आरोग्य, शैक्षणिक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे नागपूर हे वेगाने विकसित होत आहे. मुंबई, बेंगलोर आणि चेन्नई ही वैश्विक शहरे आहेत पण ती परवडणारी नाहीत. ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर असलेले वैश्विक शहर म्हणून नागपूर जागतिक पटलावर येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शहरातील विविध विकास कामांसोबतच कमाल चौक परिसरात अत्याधुनिक अग्निशमन […]

– युवा संवाद व महसूल सप्ताह निमित्य किट्स मध्ये डॉ. हंसा मोहने यांचे प्रतिपादन रामटेक :- कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायंस (किट्स) रामटेक मध्ये युवा संवाद व महसूल सप्ताह निमित्य ४ आगस्टला तहसील कार्यालय रामटेकचा वतीने नवीन मतदार नोंदणी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत केला. या वेळी तहसीलदार डॉ. हंसा मोहने, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेश कुलदीवार, प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे […]

Nagpur :- SEEDS moved into the semi-finals of the second edition of Ankur Seeds Carrom Tournament for Media Employees that got under way on Saturday at Press Club, Civil Lines. The tournament is organised by Patrakar Club of Nagpur and Sports Journalists’ Association of Nagpur (SJAN). Top seed Kunal Raut of Maharagar made it to the semi-finals defeating Chittranjan Nagdeote […]

– भारतीय ज्ञान परंपरेवर विद्यापीठात प्रशिक्षण कार्यक्रम नागपूर :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असलेली भारतीय ज्ञान परंपरा शिक्षकांनी योग्य प्रकारे समजून घ्यावी असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. भारतीय ज्ञान परंपरा विभाग नवी दिल्ली तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जुलै ते ५ ऑगस्ट […]

मुंबई :- भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसारराज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्टकिंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून […]

– More than twelve thousand patients have been benefited – Chief Minister Eknath Shinde hails CMRF’s team Mumbai :- Sir, I got a new life because of you. With these words, Dharma Sonawane, who hails from Nashik, expressed his feelings to Chief Minister Eknath Shinde. Like Sonawane, around 12 thousand 500 patients of the state, who have received medical assistance […]

– के. सी. महाविद्यालयात ‘जी २० युवा संवाद- भारत @२०४७’ कार्यक्रम मुंबई :- भारताला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. देशाला विकसित करून आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यात तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या सक्षमीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.        […]

– महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे दीक्षांत संचलन संपन्न नाशिक :- येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरूपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक […]

– बारा हजारांहून अधिक रुग्णांना मिळाला लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सहाय्यता निधीच्या टीमचे कौतुक मुंबई :- साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं. अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता मिळालेल्या राज्यातील सुमारे १२ हजार ५०० रुग्णांची अशीच प्रतिक्रिया असणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता […]

मुंबई :- विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी (दि.4) रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध असुन शक्य ती मदत करण्याचे आश्वासन रोटी ट्रस्ट नागपुर तर्फे प्रकाश हायस्कुल & ज्युनिअर कॉलेज, कांद्री माईन येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले. शनिवार (दि.५) रोटी बँक ट्रस्ट नागपुर च्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश हायस्कुल & ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन ला सदिच्छा भेट दिली. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद वान खेडे तर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रोड वरील ऑरेंज सिटी टाऊनशीप जवळील केसर लँड नामक टाऊनशीप मध्ये निशांत सिंग बोत्रा यांच्या मालकीच्या घराचे बांधकाम करत असताना 12 फूट खोल पिल्लरचा लोह्याचा पिंजरा बांधण्यासाठी 12 फूट खाली उतरून दोन मजूर काम करीत असताना अचानक वरील माती घसरल्याने या मातीच्या मलब्यात दबून दोघांपैकी एकाचा […]

– नवी दिल्लीत ग्रंथालय महोत्सवाचे उद्घाटन नवी दिल्‍ली :- ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीचेही ते मापदंड आहेत. यासाठी ग्रंथालयांचे आधुनिकिकरण आणि डिजिटलायशनला गती देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथालय महोत्सव 2023 च्या उद्घाटनाप्रसंगी आज केले. राजधानीतील प्रगती मैदान येथे हॉल क्रमांक 5 येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ′′ग्रंथालय महोत्सव […]

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ, मिहान इंडिया लिमिटेड येथे ‘एव्हिएशन सिक्युरिटी कल्चर वीक ‘ साजरा करण्यात आला. नागरी उद्यान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता हा जागतिक स्तरावरचा उपक्रम असून मिहानमध्ये या संदर्भात विशेष आयोजन करण्यात आले होते. मिहान इंडिया लिमिटेड द्वारे नागपूर विमानतळावर काम करणार्‍या सर्व संस्थांच्या कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा समारंभासह एव्हिएशन सिक्युरिटी […]

– सीआयआय परिषदेत उपस्थिती नागपूर :- ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा बदल शक्य झाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सीआयआयतर्फे ‘विदर्भ आयटी कॉनक्लेव्ह’चे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्थेत करण्यात आले होते. या परिषदेला […]

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय द्वारा जयपुर ‘सी-20’ परिषद में आध्यात्मिक शोध प्रस्तुत ! जयपुर :- ‘सी-20 परिषद की ‘विविधता, समावेशकता एवं परस्पर आदर’ इस कार्यकारी गुट में सम्मिलित होने का निमंत्रण मिलने पर आनंद हुआ; क्योंकि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय का ‘अध्यात्म संशोधन केंद्र’ उक्त 3 सूत्रों का प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण है । सफल जीवन के लिए हमें सात्त्विक जीवनशैली स्वीकारने तथा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- एस.के. पोरवाल महाविद्यालय, कामठी आणि डॉ. मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू.एस.महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता  एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अशोक कुमार भाटिया, विकास निर्देशक, शिक्षण प्रसारक मंडळ कामठी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉ. देवेंद्र कावडे, नॅक सल्लागार, बेंगुळुरू […]

नागपूर :- एन.वी.सी.सी. के प्रशासक द्वारा चेंबर में नए सदस्य बनाने हेतु ” NVCC New Membership Scrutiny Committee” की दि. 29 जुलाई 2023 को 4थीं सभा का आयोजन किया गया। सभा में प्रशासक यु.सी. नाहटा की अनुमति से व टीम में सी.ए. प्रसाद के. धारप एवं समिती सदस्यों ने चर्चा करने के बाद निर्णय लिया गया कि दि. 5 अगस्त […]

नागपूर :- गेल्या महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. यात वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- श्री बळिराम दखने हायस्कुल कन्हान येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ या निमित्त ” विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम नियोजन ” कार्यक्रमात तृणधान्य पिकाबाबत शास्त्रीय माहिती आणि खेळीमेळीच्या वातावरणात धान्य पिकाबाबत माहिती व जागरूकता निर्माण करण्यात आली. शुक्रवार (दि.४) ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ या निमित्त” विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम नियोजन” निमित्य कार्यक्रम […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com