Nagpur :- VIA Taxation & Corporate Law Forum organized an interaction meeting with Nitin Patil, Special Commissioner of State Tax, Deptt of Goods & Services Tax, Mumbai and discussed the issues related to the State GST today, 7th August, 2023 at VIA Auditorium, Nagpur. In the beginning, CA Ashok Chandak, Chairman – VIA Taxation & Corporate Law Forum, in his […]
नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करू, असा निर्धार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाच्या अनुषंगाने सोमवारी (ता.७) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्वयंसेवी संस्थांची बैठक घेण्यात आली. […]
– आदिवासी गौरव दिन कार्यक्रम वेळी आमदार जयस्वाल यांचे उद्गार – शबरी आवास योजनेंतर्गत रामटेक विधानसभा क्षेत्रातील आदिवासींना १० हजार घरकुल मंजुर – कुवारा भिवसेन येथे साकारणार गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र रामटेक :- दिनांक 7 ऑगस्ट ला शहरातील गंगाभवनम सभागृहामध्ये आदिवासी गौरव दिनाच्या औचीत्याने भव्य अशा कार्यक्रम पार पडला यात आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक […]
नागपूर :- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या अधीन नागपूरच्या नवीन सचिवालय भवन येथील विणकर सेवा केंद्राच्या वतीने 9 व्या राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र धवळे यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक एस. पी . ठुबरीकर यांनी राष्ट्रीय हातमाग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी […]
– रेलमंत्री ने बताया कि लगभग सात सौ रेलवे स्टेशनों के लिए रूपरेखा तैयार की जा रही है और अगले चरण में इस पर काम किया जायेगा। नागपुर :- रेलमंत्री अश्वनी वैष्णव ने कहा है कि प्रधानमंत्री के दृष्टिकोण के अनुसार देशभर में रेलवे स्टेशनों को बहु-मॉडल संपर्क केन्द्रों के तौर पर पुनर्विकसित किया जा रहा है। नई दिल्ली में […]
– Maharashtra Governor hails the contribution of Jamsetji Tata Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais presided over a Seminar on ‘Jamsetji Tata : The Unsung Hero of India’s Freedom Struggle’ at the Convocation Hall of University of Mumbai. The Seminar was organised by University of Mumbai and Vijnana Bharati in collaboration with the Ministry of Culture, Government of India on […]
Mumbai :-The Governor of the Mexican State of Nuevo Leon Samuel Alejandro Garcia Sepulveda met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Mon (7 Aug). The visiting Governor told the Governor that Nuevo Leon State is attracting highest investment among all States and added his State will welcome investment from Indian business and trade. Mentioning that electric car […]
नागपूर :- चरैवेति फाउंडेशनद्वारा ‘फन विथ फिजिक्स’ या कार्यक्रमाचे नागपुरात आयोजन करण्यात आले. पहिला कार्यक्रम सोमलवार महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रामुख्याने कृष्णेंदू चक्रवर्ती, फ्रीलान्स विषय शिक्षक, माजी एचओडी, भौतिकशास्त्र विभाग, स्ट्रेटफोर्ड ग्रामर स्कूल, मँचेस्टर, युनायटेड किंगडम यांच्या मार्फत भौतिकशास्त्रातील विविध प्रयोगाच्या माध्यामातुन अतिशय मजेशिररित्या विद्यार्थांना विज्ञानाचे प्रयोग दाखविले. सोमलवार शाळेतील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सोमलवार अकॅडमीचे कोषाध्यक्ष रोहीत सोमलवार, […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- दवाखान्यातुन दुचाकीने घरी परत जाताना कोळसा खदान नं.३ मडीबाबाच्या जवळ लोकांची गर्दी दिसल्याने अभिषेक सिंग यांने दुचाकी थांबवुन लोकाना काय झाल्याचे विचारले असता सुनिल प्रजापती व सुशिल प्रजापती यांनी दारू पिऊन येऊन शिविगाळ करून सुनिल प्रजापती यांने रॉड ने डोक्यावर मारून जख्मी करून शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी देत पळुन गेल्याने कन्हान पोलीसानी फिर्यादीच्या […]
– प्रा.विलास डोईफोड़े अध्यक्ष, रुकेश मुसले सचिव, तर हितेश ठक्कर कोषाध्यक्ष पदावर नियुक्त सावनेर :- लॉयन्स क्लब २०२३-२४ करीता स्थापना आणि पदग्रहण समारोह मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. शिवम पुण्यानि थांनी भुषविले. मुख्य अतिथी तथा स्थापना अधिकारी डॉ. रिपल राणे, तर प्रमुख वक्ते डॉ. विरल शाह, विशेष अतिथी वासू ठाकरे, डॉ. रवींद्र हुसूकले, विलास बांगरे हे हजर होते. […]
– ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबीर नागपूर :- महाराष्ट्र शासनाचा निर्देशानुसार सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांर्तगत पूर्व नागपुरात “शासन आपल्या दारी” मंगळवार ८ ऑगस्ट ते शुक्रवार ११ ऑगस्ट दरम्यान भवानी माता मंदिर परिसर, पुनापूर, येथे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. हा परिसर नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत […]
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे शहरातील स्वच्छता दूत असणाऱ्या मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शनिवार (5.ता) रोजी मनपाच्या 8 झोन निहाय विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. जवळपास 469 सफाई कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. अशातच शहराची स्वच्छता राखणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शहर […]
मुंबई :- बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री लोढा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग […]
– लोकसहभागातून राज्यात हे अभियान यशस्वी करावे – प्रधान सचिव विकास खारगे मुंबई :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाने होणार असून राज्यात लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे, अशा सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव […]
नागपूर :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नागपूर विभागातील 14 लाख 25 हजार शेतकरी खातेदारांनी सुमारे 11 लाख 64 हजार 635 हेक्टर क्षेत्रातील विविध पीकांचा विमा काढला असून विभागात सरासरी 94 टक्के शेतकऱ्यांनी पीक नुकसानीपासून पीक विम्याचे संरक्षण मिळविले आहे. मागील वर्षी केवळ 2 लाख 97 हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. खरीप हंगामामध्ये विविध पीकांच्या संरक्षणाबाबत शासनाने केवळ 1 […]
नागपुर :- प्रज्ञायोगी वात्सल्य सिंधु आचार्यश्री गुप्तिनंदी गुरुदेव के ५१ वे अवतरण दिवस का आयोजन सामाजिक उपक्रमों के साथ धर्मतीर्थ में किया गया था. गुरुदेव के सानिध्य में विभिन्न धार्मिक कार्यक्रम संपन्न हुए. धर्मराज तपोभूमि दिगंबर जैन ट्रस्ट द्वारा कार्यक्रम का आयोजन किया गया था. सुबह ७ बजे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान पंचामृत अभिषेक किया उसके दोपहर में इस परिसर […]
– वृत्तपत्रविदया आणि कला महाविदयालयांच्या सहभागी होण्याचे आवाहन भंडारा :- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे आणि विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये […]
भंडारा :- आजच्या युगाचे धन्वंतरी आयुर्वेद शिरोमणी श्रध्येय आचार्य बालकृष्ण महाराज यांचा जन्मदिवस पतंजली योग परिवार भंडारा व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑफिसर क्लब येथे नुकताच राष्ट्रीय जड़ीबूटी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी लीना फालके यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मनकर,भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी डॉ. रमेश खोबरागड़े, पतंजली योग समिति जिल्हा प्रभारी रत्नाकर […]
– उपक्रमाच्या पुर्वतयारीचा आढावा भंडारा :- केंद्र शासनाच्यातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारोपानिमीत्त आयोजित’ मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या उपक्रमाच्या संदर्भात चर्चा केली. ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले अशा वीरांप्रती कृतज्ञता दाखविण्यासाठी […]
नागपूर :- घरात झोपून असलेल्या वीस वर्षीय सुशिक्षित आदिवासी तरुणी मयुरी विजय धुर्वे हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या परिवाराला शासनाने व वन विभागाने नुकसान भरपाई पोटी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा धिकारी व वन विभागाकडे केली आहे. 27 जुलै रोजी हिंगणा तालुक्याच्या नेरी मानकर गावातील कृषीचे शिक्षण घेणारी मयुरी ही महाविद्यालयीन […]