संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- युवा चेतना मंच च्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे कामठी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूजन करून याप्रसंगी सामुहिक शिवस्तुती घेण्यात आली . सोबतच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांपर्यंत पोहोचावे याकरिता स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप कामठी येथील मॅक्झिन कम्प्युटर ईस्टीट्युट येथील […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- मध्य प्रदेशात होत असलेल्या पावसाने चौराई धरणाचा जलसाठा वाढुन दोन दरवाजे उघडल्याने तोतलाडोह धरणाचा जलसाठ्यात वाढ होत नवेगाव खैरी (पेंच) धरणाचा जलसाठा १००% झाल्याने (दि.९) ला सकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडुन पाण्याचा पेंच व कन्हान नदीत विसर्ग करण्यात येत आहे. रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात या वर्षी मानसुन उशिरा आला असुन सध्याच्या परिस्थितीत अद्यापही दमदार […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- समाजवादी पार्टी की ओर से रनाला स्थित ताजश्री मनोविकास मतिमंद मुलांची शाला में समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आबू आसिम आजमी के जन्म दिवस सेवा दिवस के अवसर पर सिटी हॉस्पिटल के सौजन्य से डॉ. तंजीम आज़मी, डॉ. उनेज़ा आज़मी, डॉ. साबिया के मार्गदर्शन में हॉस्पिटल की टीम द्वारा निशुल्क स्वास्थ्य शिविर का आयोजन […]
– बाईक रॅलीमध्ये वरिष्ठ अधिका-यांचे सारथ्य- 400 अंमलदारांचा सहभाग – प्रोजेक्ट प्रयास (PRAYAS – Police Reaching out to youth and Students) अंतर्गत जिल्ह्यातील 101 आश्रम शाळेत 4 थ्या विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेची सुरुवात – महिला सक्षमीकरणाकरिता भाजीपाला लागवड प्रशिक्षण, वृक्षारोपण, स्टुुडंन्ट पोलीस कॅडेटची शौर्य स्थळाला भेट गडचिरोली :- आदिवासी म्हणजे सांस्कृतिक, भाषा, कला, साहित्याने श्रीमंत असणारा समाज होय […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – सभापती दिशा चनकापूरे यांच्या प्रयत्नांना यश. कामठी :- खापरखेडा औष्णिक विद्दूत केंद्रातून निघणारी राख वितरित करण्यासाठी बांधण्यात आलेला कामठी तालुक्यातील वारेगाव राखेचा बंधारा फुटल्याची घटना मागील वर्षी 2022 मध्ये 17 ऑक्टोबर ला घडली असता वारेगावच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात हे राखमिश्रित पाणी गेल्याने शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते ज्यामुळे येथील शेतकरी राजा हवालदिल होऊन […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी मौदा विधानसभाचे नेता व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षता व नागपुर जिला ग्रामीण कांग्रेस सेवादल अध्यक्ष तुळशीराम काळमेघ यांच्या मार्गदर्शनात कामठी शहर कांग्रेस सेवादलच्या वतीने आज 9 ऑगस्ट ला क्रांती दिवसनिमित्त येथील जयस्तंभ चौक स्थित हुतात्मा स्मारकात शहीद स्मारक शहीद क्रांतिकाराना सामूहीक श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली. याप्रसंगी माजी जी […]
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais gave the ‘Panch Pran’ Pledge to the officers and staff of Raj Bhavan Mumbai as part of the nation wide “Meri Mati Mera Desh” Campaign on Wed (9 Aug). The Governor gave the Panch Pran Pledge wherein all those present resolved to make India a developed nation by 2047, eliminate the mentality of slavery, […]
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ऑगष्ट क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता हुतात्मा स्मारक वाचनालय येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच ९ ते ३० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या माझी माती, माझा देश’ या देशव्यापी अभियानाची सुरवातही करण्यात आली. प्रारंभी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र, माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व राज्यगीत म्हणण्यात […]
– समाजातील प्रत्येकाला सोबत घेऊन अभियानाला यशस्वी करा : मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आयुक्तांच्या हस्ते ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाचा थाटात शुभारंभ नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाचा बुधवार ता. ९ ऑगस्ट रोजी नागपूर महानगरपालिकेत थाटात शुभारंभ करण्यात आला. मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत […]
Nagpur :- Heritage Sitabuldi Fort will be opened on the occasion of 76th Independence Day (15 August 2023). The public can visit the Historical Fort from 09 AM to 04 PM. The entry to the Fort shall be from Army Recruiting Office gate opposite the Railway Station.
नागपूर :- नागपुर महानगरपालिका महाराष्ट्र राज्य शासन मुख्यालय सिविल लाइंस सदर में राष्ट्रीय-अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण कार्यकर्ता, महाराष्ट्र पुलिस शांतता समिति के केंद्रीय पदाधिकारी एवं म.न.पा नागपुर महाराष्ट्र राज्य शासन के स्वास्थ्य, शिक्षा,स्वच्छता मित्र अरविंदकुमार रतूड़ी तथा उनके सामाजिक संगठन किंग कोबरा आर्गेनाइजेशन यूथ फोर्स नागपुर महाराष्ट्र को करोना योद्धा सम्मान से सम्मानित किया गया यह प्रतिष्ठित सम्मान और प्रमाणपत्र रतूड़ी […]
– एग्रीगेटर लायसंस के नियमों का उल्लंघन करने पर लायसंस रद्द किया जाएगा- प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते नागपूर :-ओला उबर टैक्सी चालकों का एप बेस्ड एग्रीगेटर कंपनीयों द्वारा किये जा रहे शोषण के खिलाफ विदर्भ एप बेस्ड वर्कर्स युनियन ने शिकायत करने पर प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते ने शिकायत पर संज्ञान लेकर 1 अगस्त को सिविल लाइन्स के […]
नागपुर :- बुधवार दिनांक 09/08/2023 रोजी मा.जिल्हाधिकारी, नागपूर यांचे अध्यक्षतेत नागपूर शहरातील अतिक्रमित झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटपा संदर्भात आढावा सभा घेण्यात आली. नागपूर महानगरपालिकेव्दारे अतिक्रमित झोपडपट्टयांचे सर्व्हेक्षण करुन जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेल्या शासनाच्या मालकीच्या जागेवरील बिनाकी, बोरगांव, हंसापूरी, वाठोडा, कुराडपूरा, पुणापूर, काचीमेट, खामला, चिंचभुवन व परसोडी या 10 झोपडपट्टया हया आबादी क्षेत्रावर वसलेल्या असल्याने तेथील झोपडीधारकांना मालकी पट्टे न […]
मुंबई :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाच्या सांगता सोहळयानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. 9) राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पंचप्रण’ प्रतिज्ञा दिली. सन 2047 पर्यंत देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची व गुलामगिरीची मानसिकता दूर करण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगण्याची देशाची एकता मजबूत राखण्याची तसेच नागरिक म्हणून आपले कर्तव्यपालन करण्याची प्रतिज्ञा राज्यपालांनी यावेळी सर्व उपस्थितांना दिली.
मुंबई :- “आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू”, अशी पंचप्रण शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांना दिली. “माझी माती, माझा […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील धारगाव, पावनगाव,घोरपड,रणाळा, लिहिगाव या गावातील परिसरात नागपूर बायपास रस्ता बांधकामाचे काम बन्सल कन्स्ट्रक्शन कंपनी करीत आहे.या कंपनीच्या वतीने रस्ता बांधकामासाठी उपयोगात आणणारे राखळ तसेच इतर गौण खनिज रस्त्यालगत टाकून ठेवले आहे.नुकत्याच जुलै महिन्याच्या 25,26 व 27 जुलै ला झालेल्या अतिवृष्टीमुळे ही राखळ पाण्यासोबत अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वाहून गेले. ज्यामुळे शेतकऱ्यांचे […]
मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात क्रांतीदिनाचे औचित्य साधत पक्ष कार्यकर्त्यांनी बुधवारी देशसेवा आणि विकासासाठी समर्पित होण्याची ‘पंचप्रण’ शपथ घेतली. भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांना शपथ दिली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, आ. श्रीकांत भारतीय, आ. मनीषा चौधरी, आ. विद्या ठाकूर, आ.भारती लव्हेकर, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, सहप्रभारी सुमंत घैसास, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा […]
मुंबई :- फॉक्सकॉन, एअरबस ,सॅफ्रन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पांच्या गुंतवणूकदारांकडे कोणत्या मागण्या केल्यामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने द्यावे असे आव्हान भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते. यावेळी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन,सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण व प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -आठ दिवसानंतर ठरणार भाजप चा नवीन शहराध्यक्ष कामठी :- काल मंगळवार ला कामठी येथील भागूबाई सभागृह येथे भाजपा कामठी अध्यक्ष निवड साठी बैठक पार पाडली . या बैठकीत अध्यक्ष पदा साठी 14 नाव आली त्यातील 4 नी नाव परत घेतले. यातील 10 नावातून एकाचे नाव शहराध्यक्ष पदासाठी आठ दिवसानंतर जाहीर करण्यात येईल. लाला खंडेलवाल, पंकज वर्मा, […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- गरोदर मातेला सकस आहार मिळत बाळ सुदृढ जन्माला यावे यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर मातेला सकस आहार पुरवठा केला जातो मात्र आजच्या आधुनिक युगातील बहुधा गरोदर माता ह्या सकस आहाराकडे पाठ फिरविलयाचे दिसून येत असल्याने सुदृढ समाजाची संकल्पना ही धोक्यात निर्माण झाली आहे परिणामी जन्माला आलेल्या बाळाला आईचे दूध हे कमी पडत असल्याने नाईलाजाने […]