पुणे :- भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन, पुणे येथे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शेखर सिंह,  जिल्हाधिकारी डॉ. […]

– स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण मुंबई :- महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या […]

– कुशल, रोजगार युक्त महाराष्ट्र बनाने का संकल्प मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की स्किल इंडिया और डिजिटल पहल के तहत अब राज्य के सभी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानों (आईटीआई) में वर्चुअल क्लासरूम शुरू किए जाएंगे. इसके अलावा कुशल महाराष्ट्र और महाराष्ट्र को रोजगार युक्त बनाने का संकल्प लिया गया है, ऐसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा. व्यवसायिक शिक्षा एवं प्रशिक्षण […]

– एका वर्षात १२ हजार ५०० लाभार्थी रुग्णांना योजनेचा लाभ मुंबई :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन जवळील किलोमीटर क्र 1165/ 5 वर नागपूर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालगाडीसमोर एका 26 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री 8 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव शुभम विलास वाहने रा.रमानगर कामठी असे आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस श्रीधर पेंडर व […]

स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा , भारत भूमीच्या पराक्रमाला, मुजरा आमचा मानाचा नागपूर :- सी.पी. अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर, येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर येथे संवाद कौशल्यतज्ञ, समुपदेशक, आर.जे. ट्रेनर, स्क्रिप्ट लेखक डॉक्टर संजय भक्ते प्रमुख पाहुणे म्हणून […]

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील जनतेला पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्षाचा पहिला दिवस, नवरोज, उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचे स्मरण देतो. मी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू – भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात […]

नागपूर :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हाप्रशासन व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर व शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार उपस्थित होते. या कार्यक्रमास […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा कामठी में आझादी का अमृत महोत्सव पर 77 वें स्वतंत्रता दिवस को बडे उत्साह के साथ मनाया गया| जिसमे प्रेमलता दिदी ने भारत के आन मान शान तिरंगे ध्वज को हमारा गौरव बताते हुये कहा कि हर भारतीय को ध्वज का सन्मान करना चाहिए जिसके लिए हमे […]

– कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ   विधानपरिषदेच्या उपसभापतींनी केली निवड नागपूर :- विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांची राज्यातील एकमेव रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतींनी ही नियुक्ती केली असून, राज्याचे अवर सचिव पुष्पा दळवी यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ […]

– पेटंट फेस्टचा थाटात समारोप नागपूर :- सगळ्या नव्या संकल्पना पेटंट झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर त्यांना व्यावसायिक आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे स्वरूप देखील दिले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानंतर त्यांनी, पेटंट फेस्टच्या यशस्वी आयोजनानंतर या कार्यक्रमाची पुढची आवृत्ती म्हणून ‘नागपूर शार्क टँक’ हा कार्यक्रम घेण्याची ‘आयडिया’  देखील आयोजकांना दिली. ते सुरेश भट सभागृहात आयोजित पेटंट आणि […]

नागपूर :- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपुरच्या वतिने तहसील कार्यालय, काटोल आणि नबीरा महाविद्यालय, काटोलच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, केंद्र शासनाची सुशासन व गरीब कल्याणाची 9 वर्ष, मेरी माटी मेरा देश, हर घर तिरंगा या विषयांवर आधारीत एक मल्टीमिडीया छायाचित्रप्रदर्शनी नबीरा महाविद्यालय, काटोल येथे आयोजित करण्यात आले आहे. या […]

नागपूर :- अमृत काळातील स्वातंत्र्य दिन हा सन्मानाची व अभिमानाची भावना निर्माण करणारा आहे. भारतीय स्वातंत्र्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन विशेष गौरव केला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिन सोहळ्यात नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट […]

Nagpur :- National Academy of Defence Production, Ambajghari, Nagpur celebrated 77th Independence Day with all employees, students of first batch of Post Graduate Diploma in Management (Business Management) with focus in Defence, and all contractual workers with great enthusiasm and vigor. Dr. J. P. Dash, General Manager, NADP hoisted the National flag in the presence of senior officers, staff, employees […]

नागपूर :- नागपूर शहरामध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करणे, मनपाच्या सुविधांमध्ये अधिक सुलभता प्रदान करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून नागपूर शहरातील लोकाभिमुख सुविधांवर भर देणार, असा संकल्प मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने ध्वजारोहणानंतर मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित समारंभात ते बोलत होते. मंचावर अतिरिक्त […]

– राज्याची अर्थव्यवस्था जनतेला न्याय देणारी असेल – अमृतकाळात देशाला विकसित करण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पूर्ण करा नागपूर :-  शेतकरी, कष्टकरी, आदिवासी अशा समाजातील सर्व घटकांसाठी राज्य सरकार अव्याहतपणे कार्यकरीत आहे. हेच कार्य जोमाने पुढे घेवून जावू आणि जनतेच्या जीवनात दृश्य परिवर्तन घडवू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतीय स्वातंत्र्याच्या ७६व्या वर्धापनदिनाच्या उद्बोधनात व्यक्त केला. देशाच्या […]

नागपूर :- भारतीय स्वातंत्र दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जिल्हा न्यायाधीश-1 जे.पी.झपाटे, जिल्हा न्यायाधीश-2  एम.व्ही. देशपांडे, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष रोशन बागडे, सचिव मनीष रणदिवे, यांच्यासह जिल्हा न्यायालयातील सर्व प्रबंधक वकील संघाचे सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

नागपूर :- भारतीय स्वातंत्र दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण केले. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.        पोलीस विभागाच्या वतीने यावेळी मानवंदना देण्यात आली. डॉ. इटनकर यांनी यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा  किशोरी भोयर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, संस्थेचे सचिव  सुरेश भोयर, तसेच संस्थेद्वारा संचालित फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, कामठी तंत्रनिकेतन चे प्राचार्य […]

– नागपुरातील पहिल्या पेटेंट महोत्सवात 1224 नवसंकल्पना सादर नागपूर :-  नवसंल्पनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकेल अशा सर्व संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी तसेच या संकल्पना स्टार्टअपमध्ये रुपांतरित करण्याच्यादृष्टीने शासनतर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नव संशोधकांना दिली. व्हिजन नेक्स्ट संस्थेच्यावतीने आयोजित बौद्धिक संपदा एकस्व (पेटंट) महोत्सवातील प्रतिनिधिक संशोधनकर्त्यांचा सत्कार येथील कविवर्य सुरेश भट […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com