संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ख्यातिप्राप्त कढोली गावातील मुलीने घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही या कमकुवत परिस्थितीला मात देत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेचा सर गड केला व 15 सप्टेंबर ला आलेल्या एमपीएससी निकालातून प्रिंयंका राजेश झोड ने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त पदी निवड होण्याचे यशप्राप्त केले.राज्यात ओबीसी प्रवर्गातून मुलींमध्ये प्रथम येऊन सहाय्यक मत्स्य […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा जीवन रक्षक दल कन्हानच्या पदाधिकारी व सदस्यानी सत्कार करुन परिसरात कायदा, शांती सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. कन्हान शहरात आणि ग्रामिण भागात मागिल काही महिन्या पासुन गुन्हेगारी व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात डोके वर काढत वाढत आहे. नव्याने पोलीस निरिक्षक मा. सार्थक नेहेते यांनी कन्हान […]

– डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० पर्यटकांसाठी उपलब्ध मुंबई :- डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० या आलीशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 ही नव्या स्वरूपात आल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल, असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर […]

Ø अनुकंपाच्या 500 जागा भरण्याचे उद्दिष्ट्य Ø पदभरतीबाबत 70 विभागांचा आढावा नागपूर :- अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागात अनुकंपा तत्वावरील पाचशे उमेदवार भरतीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागप्रमुखांनी भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही यावेळी बिदरी यांनी सांगितले. विभागीय […]

– प्रारूप यादी निवडणूक कार्यालयामध्ये उपलब्ध नागपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्र सुसूत्रीकरण व पुनर्रचना कार्यक्रम सुरू आहे. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या अधिकृत ई-मेल वर यासंदर्भातील प्रारूप यादी पाठविण्यात आली आहे. यामध्ये राजकीय पक्षांनी वस्तुनिष्ठ आक्षेप सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज येथे केले. ब्लॉक व तालुका स्तरावरील राजकीय पक्षांच्या बैठकांनंतर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त […]

नवी दिल्‍ली :- केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेला 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात झाली. पारंपरिक कारागिरांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील विविध पारंपरिक 18 क्षेत्रांमध्ये कार्यरत कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या क्षेत्रांमध्ये सुतारकाम, नौकाबांधणी, चिलखतकार, लोहार, हातोडी व हत्यारे बनवणारे,चाव्या बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार, चांभार, गवंडी, […]

*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड* (नागपुर मेट्रो रेल परियोजना) • अब मिलेगी ताजी सब्जी और फल यात्रियों का कथन नागपुर :- नागपुर मेट्रो रेल प्रकल्प के कॉटन मार्केट मेट्रो स्टेशन से यात्री सेवा प्रारंभ हुई । महामेट्रो की ओर से प्रथम यात्रियों का स्वागत किया गया । इस स्टेशन से यात्री सेवा प्रारंभ होने से अब ३७ स्टेशनों से मेट्रो […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन हद्दीतील टेकाडी येथिल कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार भुजंग महल्ले यास मा.उपविभागिय अधिकारी रामटेक यांचे आदेशा ने नागपुर जिल्हयातुन सहा महिन्याकरिता हद्दापार कऱण्यात आले आहे. टेकाडी गावात राहणारा कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार भुजंग जनार्धन महल्ले याचे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे उद्देशाने व परिसरातील नागरिकांचे मनात त्याचे विरुद्ध निर्माण झालेले दहश तीचे […]

मुंबई :- छत्रपती संभाजी नगर आणि लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालयाचे परिचालन आणि व्यवस्थापन शासन आणि खाजगी भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. याद्वारे रूग्णांना शासकीय दरामध्ये उपचार मिळणार आहेत. यासाठी रूग्णालयामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त खाटा महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. […]

मुंबई :- लोणावळा येथील टायगर, लायन्स पॉइंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस […]

– झोननिहाय ३२ विसर्जन स्थळे : सर्वाधिक विसर्जन धरमपेठ झोनमध्ये नागपूर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात प्रत्येक झोनमध्ये विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी (ता.२१) शहरातील विविध विसर्जन स्थळांवर दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले आहे. दीड दिवसांच्या श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी मनपाद्वारे झोननिहाय ३२ विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये १२७४ मूर्तींचे विसर्जन झालेले आहे. मनपा आयुक्त तथा […]

– प्रदर्शनात ५० स्टॉल्स ; सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नागपूर :- महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दि. १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूरच्यावतीने खादी व ग्रामोद्योग वस्तुंचे प्रदर्शन येथील विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी […]

नागपूर :- राजस्थानच्या उदयपूर शहरात दि. 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टॉंबर 2023 दरम्यान होणा-या तिस-या राष्ट्रीय दिव्यांग टी-20 क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणा-या विदर्भ क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. विदर्भ क्रिकेट दिव्यांग संघटनेतर्फ़े संघाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली असून या संघात सारंगचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय दिव्यांग क्रिकेट संघटनेतर्फ़े मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथे नुकत्याच आयोजीत करण्यात आलेल्या महापौर चषक […]

नागपूर :- स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित डायग्नोस्टिक्स सेंटरचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. २४ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लष्करी बाग (कमाल चौक) येथील विजयी भारत समाज ग्राऊंडवर सकाळी ९.३० वाजता हे भूमिपूजन होणार आहे. यावेळी विजयी भारत समाजचे सचिव प्रभाकर येवले अध्यक्षस्थानी राहतील, तर भाजपचे शहराध्यक्ष बंटी […]

अहमदनगर :- केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने ,“राष्ट्रीय पोषण माह व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य) वर्ष 2023” निमित्त मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर शहरातील माऊली सांस्कृतिक सभागृह, न्यू टिळक रोड येथे दिनांक 22 ते 24 सप्टेंबर 2023 दरम्यान करण्यात आले असून हे प्रदर्शन सर्व […]

– राज्यसभा में नारी शक्ति वंदन अधिनियम 2023 पर चर्चा के दौरान 13 महिला सदस्यों को पैनल में नामांकित किया गया नई दिल्ली :-उपराष्ट्रपति और राज्यसभा के सभापति जगदीप धनखड़ ने एक ऐतिहासिक कदम उठाते हुए राज्यसभा में नारी शक्ति वंदन अधिनियम विधेयक, 2023 पर चर्चा के दौरान आज के लिए 13 महिला राज्यसभा सदस्यों के उपाध्यक्ष पैनल का पुनर्गठन […]

– “यह देश की संसदीय यात्रा का एक स्वर्णिम क्षण है” – “यह मातृशक्ति की मनोदशा बदल देगा और जो आत्मविश्वास पैदा करेगा, वह देश को नई ऊंचाइयों पर ले जाने के लिए एक अकल्पनीय शक्ति के रूप में उभरेगा” नई दिल्ली :-प्रधानमंत्री और सदन के नेता नरेन्द्र मोदी ने आज लोकसभा में संविधान (128वां संशोधन) विधेयक, 2023 को लेकर […]

– अंतराळ क्षेत्रातील कामगिरीने भारताला जगाच्या केंद्रस्थानी पोहोचवले आहे – उपराष्ट्रपती – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज राज्यसभेत भारताच्या अवकाश क्षेत्रातील गौरवशाली प्रवासावरील चर्चेला केली सुरुवात नवी दिल्‍ली :- इस्रो (ISRO), अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने मिळवलेले यश हे केवळ असामान्य नव्हे, तर त्यापेक्षा अधिक असून, चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात भारताच्या अंतराळ संस्थेचे नाव कोरले गेले आहे, असे […]

– नवीन नोंदणीमध्ये 25 वर्षे वयोगटातील 9.40 लाख तरुण कर्मचाऱ्यांचा समावेश – जुलै 2023 मध्ये सुमारे 27,870 नवीन आस्थापनांची ईएसआय योजनेंतर्गत झाली नोंदणी – जुलै 2023 मध्ये 52 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांना ईएसआय योजनेचा देण्यात आला लाभ नवी दिल्‍ली :- कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट अहवालामधून असे आढळून आले आहे की, जुलै 2023 मध्ये 19.88 नवीन कर्मचारी महामंडळाशी […]

– पुनीत सागर अभियाना अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, दूतावासाच्या अधिका-यांसह जहाजावरच्या कर्मचा-यांनी पट्टाया सागरी किनाऱ्यावर राबविला स्वच्छता उपक्रम नवी दिल्ली :-भारताचे सागरी कौशल्य आणि वचनबद्धता अधिक प्रभावी करण्याच्या हेतूने सामायिक आव्हाने, विशेषत: सागरी प्रदूषणाला तोंड देण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) प्रदूषण-नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रहरी’ ने 20 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या चार दिवसांच्या भेटीच्या अंतिम दिवशी थायलंडमधील बँकॉक इथल्या क्लोंग […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com