मुंबई :- विधानसभेचे नवनियुक्त उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच शिवाजी पार्क येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com