राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धुळे- 48.81 टक्के

दिंडोरी – 57.06 टक्के

नाशिक – 51.16 टक्के

पालघर- 54.32 टक्के

भिवंडी- 48.89 टक्के

कल्याण – 41.70 टक्के

ठाणे – 45.38 टक्के

मुंबई उत्तर – 46.91 टक्के

मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के

मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के

मुंबई दक्षिण – 44.22 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

@ फाईल फोटो
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोर्शी तालुक्यातील शेकडो सिमेंट बंधारे नामशेष होण्याच्या मार्गावर !

Mon May 20 , 2024
– सिमेंट बंधारे दुरुस्तीचा अटल भूजल, जल युक्त शिवार योजनेला पडला विसर ! मोर्शी :- मोर्शी तालुक्यात जल युक्त शिवार, अटल भूजल योजनेसह इतर योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च करूनही मोर्शी तालुक्याला लागलेला ड्रायझोनचा कलंक मिटू शकला नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी व्यक्त केली, ड्राय झोन मोर्शी तालुक्यात शासनाच्या अटल भूजल योजनेच्या माध्यमातून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com