मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील ७० जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा बुधवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या नवनियुक्त सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत, असेही श्री. बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे .मा.जिल्हाध्यक्ष यादी-भाजपा महाराष्ट्र
भाजपाच्या संघटनात्मक 70 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com