परसबाग शेळी विकास योजने करिता अर्ज आमंत्रीत

भंडारा : शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानातर्गंत अहिल्या शेळी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे 10 ते 25 डिसेंबर 2022 पर्यत मागविण्यात येत आहे.

अहिल्या शेळी योजनेतर्गंत जिल्ह्यातील 18 ते 60 वर्षामधील अनुसूचित जाती/जमाती, दारिद्र्य रेषेखालील अल्प भूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यन्त भूधारक) लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेमध्ये महिला अर्जदारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेची माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती व संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील. तरी वरील संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील Google Play store वरून AhilyaYojana App व्दारे 10 ते 25 डिसेंबर 2022 पर्यंत करण्यात यावे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत (PMFME)” अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

Thu Dec 22 , 2022
भंडारा : केंद्र पुरस्कृत “आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME)” ही योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षासाठी लागू केली आहे. या योजनेमध्ये कृषि उत्पादने, दुग्ध व पशुउत्पादने, मांसउत्पादने, वन उत्पादने इत्यादीवर प्रक्रिया करणे व यांवर आधारित उत्पादने याचा समावेश आहे. वाया जाणाऱ्या कच्च्या शेतमालाचे प्रमाण कमी करणे, उत्पादनाची योग्य पारख करणे, उत्पादनाची साठवणूक, प्रक्रिया, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!