भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्या सोबत अनुराग भोयर यांनी साधला सावांद

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- देशाच्या एकतेसाठी देशाच्या सर्वसामान्य जनतेसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी कन्याकुमारी वरून कश्मीर कडे क्रांतीचा संदेश घेऊन निघालेला देशाचा सुपुत्र लोकांच्या मनातला लोकनेता खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळत असून विविध क्षेत्रातील मान्यवरही यात्रेत सहभागी होत आहेत. दरम्यान या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव अनुराग भोयर नांदेड येथे सहभागी झाले, या पदयात्रेत राहुल यांच्या सोबत चालून आपल्या भावना व्यक्त करत अनुराग भोयर यांनी राहुल यांचे देशाच्या ऐकते साठी जो लढा त्यांनी दिला त्याबदल त्यांचे आभार मानले,व प्रत्येक दिवस नवा इतिहास घडतो आहे ,प्रत्येक दिवशी माणसं जोडली जात आहेत.यावर राहुल यांनी प्रतिसाद देत महणाले”धन्यवाद!हमे देश के लिये आगे और लडाई लडनी है”.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Bombay high court issues notice on Arun Gawli’s plea for parole on account of Sons marriage 

Sat Nov 12 , 2022
Mumbai :-Arun Gulab Gawli the noted gangster has approached Bombay high court for grant of marriage parole on account of his Younger son Yogesh’s marriage. The marriage is stated to be solemnised on 17-11-2022. He has applied to the DIG Prions for grant of emergency parole on account of his younger son Yogesh Gawli’s marriage. The plea was opposed by […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!