आकार मल्टीपर्पज फाउंडेशन प्रस्तुत आलाप संगीत कार्यशाळा.

नागपूर :- नरेंद्र नगर आयोजित येथील आकार मल्टीपर्पज फाउंडेशन प्रस्तुत TMV म्युझिक प्रोडक्शन चे संचालक वैभव आसरेकर आणि लोम्स इंडिया चे प्रमोटर एस.रामानंद यांच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन 4 मार्च रोजी, सायंकाळी 5 वाजता केले आहे. आलाप संगीत कार्यशाळाचे आयोजन आकार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या अनिता मसराम यांनी केले आहे. या संगीत कार्यशाळेला मार्गदर्शन शास्त्रीय व सुप्रसिद्ध सुफी गायक पं.अरविंद कुमार दिल्ली आणि सुप्रसिद्ध सुफी ग़ज़ल गायक किरण प्रभाकर जोजरे सोलापुर साज संगत शहनाई वादक सुरमणि पं.गुरुनाथ जाधव, तबला वादक शंभूनाथ सिन्हा आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती देऊन आचार्य पं.डॉ. प्रशांत गायकवाड साज संगत करतील. हा कार्यक्रम नरेंद्रनगर येथील लोम्स इंडिया टाईनी टाईन्स शाळेच्या समोर नरेंद्र नगर येथे आयोजित केला आहे. कृपया सर्व श्रोत्यांनी आनंद घ्यावा असे कळविले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आम्ही काही बोलत नाही म्हणजे काहीही चालेल का? ही काय धर्मशाळा आहे का ? कोणीही कसेही वागायला?; विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात संतापले

Sat Mar 4 , 2023
मुंबई – सभागृहाचे कामकाज सुरु असताना अनेक सत्ताधारी सदस्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गराडा घालून आपल्या अर्जावर शेरे व सह्या मारून घेण्याचे काम सुरु होते. काही काळ असाच प्रकार सुरु राहताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला, त्यांनी थेट आम्ही काही बोलत नाही म्हणजे काहीही चालेल का? ही काय धर्मशाळा आहे का ? कोणी ही कसेही वागायला? असा संतापही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com